सध्या भारतात लग्नसराईचे दिवस आहेत. लग्न समारंभ म्हण्टलं की डोळ्यासमोर येतात ते सोन्याचे दागिने आणि दागिने खरेदी करण्यासाठी दुकानात असलेली ग्राहकांची लांबच लांब रांग. जर तुम्हीही आज सोनं खरेदी करायला जाणार असाल तर आधी सोन्याची नवी विक्रमी (Gold Price Today) किंमत तपासा.
[read_also content=”चालत्या ट्रेनमध्ये प्रवाशाची आत्महत्या, बॅगेतून पिस्तूल काढून स्वतःवर झाडली गोळी https://www.navarashtra.com/crime/a-passenger-committed-suicide-in-a-moving-train-took-out-a-pistol-from-his-bag-and-shot-himself-nrps-383099.html”]
गुड रिर्टनच्या वृत्तानुसार, सोन्याची किंमत (Gold Price) गेल्या अनेक वर्षांपासून महागाई (inflation) मोजण्यासाठी सर्वोत्तम बेंचमार्क आहे. गुंतवणूकदार सोन्याला महत्त्वाची गुंतवणूक (investment) मानत आहेत. त्यामुळे गुतंवणूक किंवा सोनं खरेदी करण्यापुर्वी सोन्याचा दरावर एक नजर टाका.
1 ग्राम ₹ 5,539
8 ग्राम ₹ 44,312
10 ग्राम ₹ 55,390
100 ग्राम ₹ 5,53,900
1 ग्राम ₹ 6,042
8 ग्राम ₹ 48,336
10 ग्राम ₹ 60,420
100 ग्राम ₹ 6,04,200
22 कॅरेट सोन्याची किंमत
दिल्ली ₹५५,५४०
चेन्नई ₹५५,९९०
मुंबई ₹५५,३९०
पुणे ₹५५,३९०
कोलकाता ₹५५,३९०
बंगलोर ₹५५,४४०
हैदराबाद ₹५५,३९०
केरळ ₹५५,३९०
अहमदाबाद ₹५५,४४०
दिल्ली ₹६०,५७०
चेन्नई ₹६१,०९०
मुंबई ₹६०,४२०
पुणे ₹६०,४२०
कोलकाता ₹६०,४२०
बंगलोर ₹६०,४७०
हैदराबाद ₹६०,४७०
केरळ ₹६०,४२०
अहमदाबाद ₹६०,५७०