Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लातूर एमआयटी येथे उत्साहात स्वातंत्र्य दिन; आमदार रमेश कराड यांच्या हस्ते ध्वजारोहण

भारतीय स्वातंत्र्याचा ७५ वा दिन माईर्स एमआयटी वैद्यकीय शैक्षणीक संकुल, लातूर येथे सोमवार दि. १५ आँगस्ट २०२२ रोजी सकाळी ९.२० वाजता लातूर एमआयटीचे कार्यकारी संचालक तथा विधानपरिषदेचे सदस्य आ. रमेश कराड यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 15, 2022 | 05:30 PM
लातूर एमआयटी येथे उत्साहात स्वातंत्र्य दिन; आमदार रमेश कराड यांच्या हस्ते ध्वजारोहण
Follow Us
Close
Follow Us:

लातूर : भारतीय स्वातंत्र्याचा ७५ वा दिन माईर्स एमआयटी वैद्यकीय शैक्षणीक संकुल, लातूर येथे सोमवार दि. १५ आँगस्ट २०२२ रोजी सकाळी ९.२० वाजता लातूर एमआयटीचे कार्यकारी संचालक तथा विधानपरिषदेचे सदस्य आ. रमेश कराड यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले.

प्रारंभी राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या प्रतिमेस आ. रमेश कराड यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. दरवर्षी देण्यात येणारा कै. मोनिका ढाका पुरस्कार इब्राहिम जाकीर तांबोळी (२०२२) आणि रसिका रामेश्वर सेलूकर (२०२१) तर उत्कृष्ट गुणवंत विद्यार्थी पुरस्कार अनुराधा वागलगावे यांना यावेळी प्रदान करण्यात आला. एमआयटी संस्थेतील कर्मचाऱ्यांच्या गुणवंत पाल्यांचाही यावेळी सत्कार करून त्यांचे अभिनंदन करण्यात आले

याप्रसंगी वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. पी. जमादार, उपअधिष्ठाता डॉ. बी. एस. नागोबा, शैक्षणिक संचालिका डॉ. सरिता मंत्री, दंत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश कांबळे, फिजीओथेरपी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. पल्लवी जाधव, नर्सींग महाविद्यालयाचे प्राचार्य सरवनन, प्रशासकीय अधिकारी सचिन मुंडे, डॉ अरुण कुमार राव, डॉ चंद्रकला पाटील, डॉ विद्या कांदे, डॉ सचिन भावठाणकर, डॉ मुकुंद भिसे, डॉ एस एस कुलकर्णी, डॉ आशा पिचारे, डॉ. फिरोज पठाण यांच्यासह एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालय व यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालय, एमआयडीएसआर दंत महाविद्यालय, फिजीओथेरपी महाविद्यालय व नर्सिंग महाविद्यालयातील विभाग प्रमुख, प्राध्यापक, डॉक्टर, विद्यार्थी, पालक व नागरीक ध्वजारोहन कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Independence day in excitement at latur mit flag hoisting by mla ramesh karad nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 15, 2022 | 05:28 PM

Topics:  

  • Latur news
  • NAVARASHTRA
  • Navarashtra Live
  • Navarashtra live Upadates
  • navarashtra news
  • Navarashtra Update
  • ramesh karad

संबंधित बातम्या

महाराष्ट्र बदलत आहे…१७ ऑगस्ट शेवटची संधी, लवकरच सहभागी व्हा @ MH 1st Conclave 2025
1

महाराष्ट्र बदलत आहे…१७ ऑगस्ट शेवटची संधी, लवकरच सहभागी व्हा @ MH 1st Conclave 2025

Latur : शक्तिपीठ महामार्गा विरोधात अमित देशमुख यांची महत्वाची बैठक
2

Latur : शक्तिपीठ महामार्गा विरोधात अमित देशमुख यांची महत्वाची बैठक

Latur : प्रताप सरनाईकांनी घेतली जरांगे पाटलांची भेट; सरनाईक म्हणाले की…
3

Latur : प्रताप सरनाईकांनी घेतली जरांगे पाटलांची भेट; सरनाईक म्हणाले की…

Latur : सुनील तटकरेंना राज्यात फिरू देणार नाही, छावा संघटनेचा इशारा
4

Latur : सुनील तटकरेंना राज्यात फिरू देणार नाही, छावा संघटनेचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.