फोटो सौजन्य सोशल मिडिया
झाँसीमधील एका हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे, ज्यामध्ये मुस्कान तिचा पती निलेशसोबत हॉटेलमध्ये येताना आणि काही सेकंदांनंतर अचानक जमिनीवर मुस्कान कोसळताना दिसत आहे. या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे, ज्यामध्ये मुस्कान तिचा पती निलेशसोबत हॉटेलमध्ये येताना दिसत आहे. आणि काही सेकंदांनंतर अचानक ती जमिनीवर कोसळताना दिसत आहे.
A newlywed woman dies within 5 seconds at a Jhansi hotel! CCTV footage raises questions as her family suspects murder and demands justice. 💔
#GalaxyS26At41PerDay #ShauryaDiwas
#ValmikiJayanti #PritamSinghVoteChor https://t.co/jjotVJONUI — 💫𝓢𝓐𝓝𝓖𝓘𝓣𝓐 𝓓𝓐𝓢 (@Angle_Sangita) October 26, 2026
मुस्कानच्या वडिलांचा आरोप आहे की, पती निलेशने तिला तिच्या मावशीच्या घरी नेण्याचे वचन दिले होते. त्या एवजी निलेशने तिला हॅाटेल मध्ये घेऊन गेला. यामुळे कुटुंबाला आता संशंय व्यक्त होत असून हा हत्येचा कट असू शकतो. तेव्हां कुटुंबाने या घटनेची चौकशीची मागणी केली आहे.
या संपुर्ण घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी मुस्कानच्या वडिलांनी केली आहे. मुस्कानच्या वडिलांनी पती नीलेशवर हत्येचा संशय व्यक्त केला आहे. कारण नीलेश या आधीच विवाहित होता. नीलेशने या संपुर्ण गोष्टी लपवून मुस्कानशी दुसरे लग्न केले होते. सध्या पोलिसांनी पती निलेशला ताब्यात घेतले असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
Ans: 28 वर्षीय विवाहित महिला होती. तिचे चार महिन्यांपूर्वी लग्न झाले होते.
Ans: झाँसी येथील एका हॉटेलमध्ये मुस्कान अचानक कोसळली. त्यानंतर तिचा मृत्यू झाला.
Ans: उपलब्ध माहितीनुसार, सीसीटीव्ही फुटेजमध्ये मुस्कान पतीसोबत हॉटेलमध्ये येताना आणि काही सेकंदांनंतर जमिनीवर कोसळताना दिसते.
Ans:






