Karan Kundra And Tejasswi Prakash Rula Deti Hai Song Release Nrsr
तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा या जोडीची दिसली अफलातून केमिस्ट्री, ‘रुला देती है’ गाण रिलीज होताच झालं व्हायरल
बिग बॉस १५ ची विजेती तेजस्वी प्रकाश (Big Boss 15 Winner Tejashwi Prakash) आणि करण कुंद्रा (Karan Kundra) या जोडीचं नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.’रुला देती है’ (Rula Deti Hai Song) हे गाणं नुकतंच रिलीज झालं आहे. यासर देसाईने हे गाणं गायलं आहे. तर देसी म्युझिक फॅक्टरीच्या यूट्यूब चॅनेलवरून हे गाणे रिलीज झालं आहे. हे गाणं मोठ्या प्रमाणावर व्हायरल झालं आहे.