• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • बजेट 2026
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • budget 2026 |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • How To Make Jowari Dosa At Home Simple Breakfast Recipe Food Recipe

सकाळ होईल स्पेशल! 10 मिनिटांमध्ये झटपट बनवा हेल्दी टेस्टी ज्वारीच्या पिठाचा डोसा, लहान मुलांच्या डब्यासाठी उत्तम पदार्थ

सकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये ज्वारीच्या पिठाचा डोसा बनवू शकता. ज्वारीच्या पिठाचे सेवन केल्यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. जाणून घ्या ज्वारीच्या पिठाचा डोसा बनवण्याची कृती.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 01, 2026 | 11:18 AM
सकाळ होईल स्पेशल! 10 मिनिटांमध्ये झटपट बनवा हेल्दी टेस्टी ज्वारीच्या पिठाचा डोसा, लहान मुलांच्या डब्यासाठी उत्तम पदार्थ

सकाळ होईल स्पेशल! 10 मिनिटांमध्ये झटपट बनवा हेल्दी टेस्टी ज्वारीच्या पिठाचा डोसा, लहान मुलांच्या डब्यासाठी उत्तम पदार्थ

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

सकाळी पोटभर नाश्ता करणे ही अतिशय आरोग्यदायी सवय आहे. कारण सकाळी पोटभर नाश्ता केल्यास संपूर्ण दिवस आनंद आणि उत्साहात जातो. नाश्ता केल्यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. सकाळच्या नाश्त्यात कांदापोहे, उपमा, शिरा, पराठा यांसोबतच साऊथ इंडियन पदार्थांचे सुद्धा सेवन केले जाते. दक्षिण भारतीय पदार्थांची चव संपूर्ण जगभरातील लोकांना खूप जास्त आवडते. पण बऱ्याचदा नाश्त्यात तेच ठराविक पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची खूप जास्त इच्छा होते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला वाटीभर ज्वारीच्या पिठाचा वापर करून कुरकुरीत डोसा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होतो. याशिवाय रोजच्या आहारात ज्वारीच्या पिठाचा समावेश करावा. ज्वारीचे सेवन केल्यामुळे शरीराला योग्य प्रमाणात कॅल्शियम आणि इतर पोषक घटक मिळतात. ज्वारीचा डोसा खाल्ल्यास पोट जास्त वेळ भरलेले राहील आणि लवकर भूक लागणार नाही. वजन कमी करताना महागडा डाएट फॉलो करण्याऐवजी ज्वारीच्या पिठापासून बनवलेल्या पदार्थांचा नाश्त्यात किंवा दुपारच्या जेवणात समावेश करावा. चला तर जाणून घेऊया ज्वारीच्या पिठाचा डोसा बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

वाटीभर रव्याचा वापर करून झटपट बनवा मऊ कुरकुरीत आप्पे, नोट करून घ्या परफेक्ट रेसिपी आणि प्रमाण

साहित्य:

  • ज्वारीचे पीठ
  • रवा
  • तांदळाचे पीठ
  • हिरवी मिरची
  • काळीमिरी पावडर
  • पाणी
  • तूप
  • कोथिंबीर
  • कांदा
  • मीठ
  • कढीपत्ता
तुम्ही कधी कुकरमध्ये ‘मटर पनीर’ बनवलं आहे का? घाईगडबडीच्या वेळी परफेक्ट पर्याय; चवीलाही लागतं मजेदार

कृती:

  • ज्वारीच्या पिठाचा पौष्टिक डोसा बनवण्यासाठी सर्वप्रथम, मोठ्या भांड्यात ज्वारीचे पीठ, रवा आणि तांदळाचे पीठ एकत्र मिक्स करून घ्या.
  • तयार केलेल्या पिठात चवीनुसार मीठ, बारीक केलेला कढीपत्ता आणि हिरवी मिरची घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • त्यानंतर त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर, काळीमिरी पावडर, कांदा आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या.
  • ज्वारीच्या पिठात अजिबात गुठळ्या ठेवू नका. याशिवाय पिठात भिजवताना आवश्यकतेनुसार पाणी मिक्स करावे.
  • डोसाचे पीठ 10 ते 15 मिनिटं झाकण मारून बाजूला ठेवून द्यावे. यामुळे पीठ व्यवस्थित एकजीव होईल.
  • तवा गरम करून त्यावर सगळीकडे तूप लावून घ्या. त्यानंतर डोशाचे पीठ टाकून दोन्ही बाजूने डोसा कुरकुरीत होईपर्यंत भाजा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला ज्वारीच्या पिठाचा डोसा.

Web Title: How to make jowari dosa at home simple breakfast recipe food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 01, 2026 | 11:18 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

तुम्ही कधी कुकरमध्ये ‘मटर पनीर’ बनवलं आहे का? घाईगडबडीच्या वेळी परफेक्ट पर्याय; चवीलाही लागतं मजेदार
1

तुम्ही कधी कुकरमध्ये ‘मटर पनीर’ बनवलं आहे का? घाईगडबडीच्या वेळी परफेक्ट पर्याय; चवीलाही लागतं मजेदार

वाटीभर रव्याचा वापर करून झटपट बनवा मऊ कुरकुरीत आप्पे, नोट करून घ्या परफेक्ट रेसिपी आणि प्रमाण
2

वाटीभर रव्याचा वापर करून झटपट बनवा मऊ कुरकुरीत आप्पे, नोट करून घ्या परफेक्ट रेसिपी आणि प्रमाण

नॉनव्हेज लव्हर्ससाठी खास; तुम्ही कधी चिकन विंदालू खाल्लं आहे का? रेसिपी जाणून घ्या
3

नॉनव्हेज लव्हर्ससाठी खास; तुम्ही कधी चिकन विंदालू खाल्लं आहे का? रेसिपी जाणून घ्या

जेवणाची वाढेल रंगतदार चव! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा आंबट तिखट कोकम कढी, नोट करा रेसिपी
4

जेवणाची वाढेल रंगतदार चव! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा आंबट तिखट कोकम कढी, नोट करा रेसिपी

ताज्या बातम्या

पुढे वाचा
सकाळ होईल स्पेशल! 10 मिनिटांमध्ये झटपट बनवा हेल्दी टेस्टी ज्वारीच्या पिठाचा डोसा, लहान मुलांच्या डब्यासाठी उत्तम पदार्थ

सकाळ होईल स्पेशल! 10 मिनिटांमध्ये झटपट बनवा हेल्दी टेस्टी ज्वारीच्या पिठाचा डोसा, लहान मुलांच्या डब्यासाठी उत्तम पदार्थ

Feb 01, 2026 | 11:18 AM
Budget 2026 : आधी राष्ट्रपतींची भेट अन् नंतर संसदेच्या आवारात फोटोशूट…! अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी काय असतो Protocol

Budget 2026 : आधी राष्ट्रपतींची भेट अन् नंतर संसदेच्या आवारात फोटोशूट…! अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी काय असतो Protocol

Feb 01, 2026 | 11:15 AM
रश्मिका-विजयच्या लग्नासाठी उदयपूर सजला! सिटी पॅलेसमध्ये सुरु आहे जोरदार तयारी; Viral Video चर्चेत

रश्मिका-विजयच्या लग्नासाठी उदयपूर सजला! सिटी पॅलेसमध्ये सुरु आहे जोरदार तयारी; Viral Video चर्चेत

Feb 01, 2026 | 11:11 AM
Union Budget History: कसे होते देशाचे पहिले बजेट? ‘या’ क्षेत्रांना देण्यात आले प्राधान्य; आकडा ऐकून बसेल शॉक

Union Budget History: कसे होते देशाचे पहिले बजेट? ‘या’ क्षेत्रांना देण्यात आले प्राधान्य; आकडा ऐकून बसेल शॉक

Feb 01, 2026 | 11:10 AM
Budget 2026: वाढत्या रुग्णालय बिल्स आणि हेल्थ इन्शुरन्स प्रिमियमवर मिळणार सूट? IRDAI ची मागणी

Budget 2026: वाढत्या रुग्णालय बिल्स आणि हेल्थ इन्शुरन्स प्रिमियमवर मिळणार सूट? IRDAI ची मागणी

Feb 01, 2026 | 11:08 AM
Budget 2026: यंदाचे बजेट EV खरेदीदारांना ‘अच्छे दिन’ आणणार? इलेक्ट्रिक वाहन स्वस्त होण्याची शक्यता

Budget 2026: यंदाचे बजेट EV खरेदीदारांना ‘अच्छे दिन’ आणणार? इलेक्ट्रिक वाहन स्वस्त होण्याची शक्यता

Feb 01, 2026 | 11:05 AM
Sankashti Chaturthi: 4 की 5 फेब्रुवारी कधी आहे संकष्टी चतुर्थी, जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि चंद्रोदयाची वेळ

Sankashti Chaturthi: 4 की 5 फेब्रुवारी कधी आहे संकष्टी चतुर्थी, जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि चंद्रोदयाची वेळ

Feb 01, 2026 | 11:03 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Chiplun : “मतदार कोसुंब मतदारसंघातील घराणेशाही मोडीत काढतील” -प्रमोद अधटराव

Chiplun : “मतदार कोसुंब मतदारसंघातील घराणेशाही मोडीत काढतील” -प्रमोद अधटराव

Jan 31, 2026 | 08:14 PM
Mumbai News : राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर छगन भुजबळांची प्रतिक्रिया

Mumbai News : राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर छगन भुजबळांची प्रतिक्रिया

Jan 31, 2026 | 07:58 PM
Sunetra Pawar DCM : महाराष्ट्राला मिळाल्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ! जाणून घेऊयात सुनेत्रा पवारांचा आतापर्यंतचा प्रवास

Sunetra Pawar DCM : महाराष्ट्राला मिळाल्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ! जाणून घेऊयात सुनेत्रा पवारांचा आतापर्यंतचा प्रवास

Jan 31, 2026 | 06:07 PM
Ajit Pawar Death : “अपघाताचं राजकारण नको , घटनेची सखोल चौकशी होईल” – गिरीश महाजन

Ajit Pawar Death : “अपघाताचं राजकारण नको , घटनेची सखोल चौकशी होईल” – गिरीश महाजन

Jan 31, 2026 | 05:48 PM
अजित पवारांनी महायुतीच्या आमदारांनाच समोर बसऊन सुनावले, मेघना बोर्डीकरांनी सांगितला ‘तो’ किस्सा

अजित पवारांनी महायुतीच्या आमदारांनाच समोर बसऊन सुनावले, मेघना बोर्डीकरांनी सांगितला ‘तो’ किस्सा

Jan 31, 2026 | 04:36 PM
MUMBAI : आ. सना मलिक विधिमंडळ बैठकीला उपस्थित राहणार

MUMBAI : आ. सना मलिक विधिमंडळ बैठकीला उपस्थित राहणार

Jan 31, 2026 | 03:29 PM
MUMBAI : राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर छगन भुजबळांची प्रतिक्रिया

MUMBAI : राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर छगन भुजबळांची प्रतिक्रिया

Jan 31, 2026 | 03:20 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.