Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“सागरी सुरक्षेच्या दृष्टीने ड्रोनद्वारे…”; मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणेंचे स्पष्ट निर्देश

एलईडी वापरण्याची परवानगी नसलेल्या मासेमारी बोटींद्वारे होत असलेली मासेमारी रोखण्यासाठी त्यांच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे. यासाठी अधिकाऱ्यांनी अचानक भेटी द्याव्या, असे नितेश राणे म्हणाले.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 08, 2026 | 02:35 AM
“सागरी सुरक्षेच्या दृष्टीने ड्रोनद्वारे…”; मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणेंचे स्पष्ट निर्देश
Follow Us
Close
Follow Us:

ड्रोनच्या मदतीने सागरी सुरक्षेला बळ मिळणार, 
नवीन दहा ड्रोन खरेदी करण्याचे नितेश राणेंचे निर्देश 
ड्रोनद्वारे सर्वेक्षण हा उत्तम पर्याय असल्याचे मत

मुंबई: अनधिकृत मासेमारीला आळा घालण्यासाठी तसेच किनारपट्टीवरील सुरक्षा अधिक सक्षम व सुरळीत करण्यासाठी ड्रोनद्वारे सर्वेक्षण हा उत्तम पर्याय असल्याने या कामासाठी आणखी दहा ड्रोन खरेदी करावेत, असे निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिले. मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी महाराष्ट्र सागरी मासेमारी निर्माण अधिनियम 1981 च्या कायद्याच्या अंमलबजावणी करिता गस्ती नौका व ड्रोन खरेदी याबाबतचा आढावा घेतला. या बैठकीस मत्स्यव्यवसाय विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. रामास्वामी एन., मत्स्यव्यवसाय आयुक्त प्रेरणा देशभ्रतार, व्यवस्थापकीय संचालक प्रकाश खपले, सहआयुक्त महेश देवरे व युवराज चौगुले आदी उपस्थित होते.

मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे म्हणाले, सागरी सुरक्षेच्या दृष्टीने ड्रोनद्वारे सर्वेक्षण महत्वाचे आहे. यामुळे यापूर्वी खरेदी केलेल्या नऊ ड्रोनद्वारे सर्वेक्षण काम होत आहे. या कामासाठी आणखी दहा ड्रोन खरेदी केल्यास हे काम अत्यंत अचूकपणे होईल. त्यामुळे अतिरिक्त दहा ड्रोन खरेदी करण्याचा प्रस्ताव तातडीने तयार करून ड्रोन प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी. तसेच गस्ती नौका खरेदीसाठीही तातडीने कार्यवाही करावी अशा सूचनाही मंत्री नितेश राणे यांनी दिल्या.

Alphonso Mango: आंबा, काजू बागायतदारांचा आक्रोश मोर्चा; मंत्री नितेश राणे काय म्हणाले?

एलईडी वापरण्याची परवानगी नसलेल्या मासेमारी बोटींवर कारवाई करण्यासाठी तपासणी मोहीम व्यापक प्रमाणात राबवावी, असे निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिले. मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीस मत्स्यव्यवसाय विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. रामास्वामी एन., मत्स्यव्यवसाय आयुक्त प्रेरणा देशभ्रतार, व्यवस्थापकीय संचालक प्रकाश खपले, सहआयुक्त महेश देवरे व युवराज चौगुले आदी उपस्थित होते.

मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे म्हणाले, एलईडी वापरण्याची परवानगी नसलेल्या मासेमारी बोटींद्वारे होत असलेली मासेमारी रोखण्यासाठी त्यांच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे. यासाठी अधिकाऱ्यांनी अचानक भेटी द्याव्या, असे सांगत या कामासाठी विभागाने अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करावी.

Sindhudurg News: आंबा बागायतदारांना लवकरच दिलासा मिळणार; नितेश राणे काय म्हणाले?

बैठकीत मत्स्यव्यवसाय विभागाच्या नवीन आकृतीबंधानुसार कर्मचारी भरती प्रक्रिया, सागरी किनाऱ्यावरील ९१ अतिसंवेदनशील लँडींग पॉईंट्सवर महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळामार्फत सुरक्षा रक्षक व पर्यवेक्षक नेमणे आणि प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत सागर मित्र नेमणुकीसंदर्भातही आढावा घेण्यात आला.

Web Title: Minister nitesh rane issued directives to bolster maritime security with the help of drones

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 08, 2026 | 02:35 AM

Topics:  

  • Fishermen community
  • Fishery
  • Nitesh Rane

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.