Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रेम आणि मैत्रीतील सुंदर सफर घडवणाऱ्या ‘मुसाफिरा’चा ट्रेलर प्रदर्शित, चित्रपट २ फेब्रुवारीला येणार प्रेक्षकांच्या भेटीस!

रियुनियनच्या निमित्ताने भेटलेले हे पाचही मित्र एका अनोख्या दुनियेची सफर करताना दिसत आहेत. आयुष्यात आलेले, येणारे चढउतार या सगळ्यांना सामोरे जाऊन कुठेतरी स्वतःसाठी जगताना ते दिसत आहेत.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Jan 19, 2024 | 04:05 PM
प्रेम आणि मैत्रीतील सुंदर सफर घडवणाऱ्या ‘मुसाफिरा’चा ट्रेलर प्रदर्शित, चित्रपट २ फेब्रुवारीला येणार प्रेक्षकांच्या भेटीस!
Follow Us
Close
Follow Us:

काही दिवसापुर्वी पुष्कर जोग दिग्दर्शित ‘मुसाफिरा’ चित्रपटाचे नवीन पोस्टर  आणि त्यानंतर मनाला भिडणारे ‘मन बेभान’  असे गाणे प्रदर्शित झाले. ज्याला प्रक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला. आता पुष्कर जोग दिग्दर्शित ‘मुसाफिरा’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. स्कॉटिश हायलँड्सच्या आयल ऑफ स्कायवर चित्रित झालेला भारतातील पहिला चित्रपट आहे. हा चित्रपट 2 फेब्रुवारीला रिलीज होणार आहे.

[read_also content=”हृतिक आलियानंतर, उर्मिला मातोंडकरने केलं 12वी फेलचं कौतुक; म्हणाली..उफ्फ हा चित्रपट… https://www.navarashtra.com/movies/urmila-matondakar-praise-12th-fail-movie-vikrant-massey-nrps-499533.html”]

चित्रपटाची स्टारकास्ट

रियुनियनच्या निमित्ताने भेटलेले हे पाचही मित्र एका अनोख्या दुनियेची सफर करताना दिसत आहेत. आयुष्यात आलेले, येणारे चढउतार या सगळ्यांना सामोरे जाऊन कुठेतरी स्वतःसाठी जगताना ते दिसत आहेत. मैत्री म्हटल की, त्यात प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, भांडण या सगळ्या गोष्टी येतात. या सफरीचा मनमुराद आनंद लुटताना हे पाचही मित्र धमाल करणार आहेत. हा प्रवास त्यांना कुठे घेऊन जाणार, हे पाहण्यासाठी आपल्याला २ फेब्रुवारीपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. आनंद पंडित मोशन पिक्चर्स, ऐश मोशन पिक्चर्स यांच्या सहकार्याने, नितीन वैद्य प्रोडक्शन आणि गुझबम्प्स एंटरटेन्मेंट प्रस्तुत ‘मुसाफिरा’ या चित्रपटात पुष्कर जोग, पूजा सावंत, पुष्कराज चिरपुटकर, स्मृती सिन्हा, दिशा परदेशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

दिग्दर्शक पुष्कर जोग म्हणाला, ‘’मुसाफिराच्या माध्यमातून मला प्रेक्षकांसाठी काहीतरी दर्जेदार करायचे होते. लॉकडाऊनच्या काळात सुचलेली माझी ही कथा चित्रपटात मांडण्याचा माझा हा प्रयत्न होता. मैत्रीची नवीन परिभाषा या निमित्ताने अनुभवायला मिळणार आहे. आयुष्यात मैत्री किती महत्वाची हेही ‘मुसाफिरा’च्या माध्यमातून अधोरेखित करण्यात आले आहे. मैत्रीवर भाष्य करणारा हा चित्रपट एक कौटुंबिक चित्रपट आहे.’’

Web Title: Musafiraa trailer released movie will release on 2 february nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 19, 2024 | 03:55 PM

Topics:  

  • entertainment
  • Pooja Sawant
  • pushkar jog

संबंधित बातम्या

भारतीला पहिल्यांदाच जाणवले Post Partum Effect, ‘काजू’च्या जन्मानंतर होतोय त्रास, हर्ष घेतोय काळजी
1

भारतीला पहिल्यांदाच जाणवले Post Partum Effect, ‘काजू’च्या जन्मानंतर होतोय त्रास, हर्ष घेतोय काळजी

डाळ खिचडी ५५० रुपये, ‘एंटी एजेंट’ पाणी ३५० रुपये; मलायका अरोराच्या रेस्टॉरंटच्या मेनूची किमत गगनाला भिडणारी
2

डाळ खिचडी ५५० रुपये, ‘एंटी एजेंट’ पाणी ३५० रुपये; मलायका अरोराच्या रेस्टॉरंटच्या मेनूची किमत गगनाला भिडणारी

‘आमचा तिच्याशी काहीही संबंध नाही..’ टीव्ही अभिनेत्रीच्या सुनेचा कांड, 10 कोटी खंडणी प्रकरणात केली अटक
3

‘आमचा तिच्याशी काहीही संबंध नाही..’ टीव्ही अभिनेत्रीच्या सुनेचा कांड, 10 कोटी खंडणी प्रकरणात केली अटक

‘घराचे दार बंद केले अन्…’ कन्नड अभिनेत्री Nandini CM ने केली आत्महत्या; कुटुंबियांना धरले जबाबदार
4

‘घराचे दार बंद केले अन्…’ कन्नड अभिनेत्री Nandini CM ने केली आत्महत्या; कुटुंबियांना धरले जबाबदार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.