Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कुणाचही तिकीट फायनल नाही, कार्य आणि जनमत जाणूनच उमेदवारी; फडणवीसांचा नगरसेवकांना इशारा

भाजपचं नागपुरात 'मिशन महापालिका' (Mission Municipal Corporation) सुरु झालं असून त्यादृष्टीनं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस () यांनी नगरसेवकांचा चांगलाच क्लास घेतला. 'आसपास स्पर्धा करू नको, प्रभागातील नगरसेवकांनी तातडीनं दिलजमाई करा. कुणाचेही तिकीट फायनल समजू नका.

  • By Navarashtra Staff
Updated On: Jul 11, 2021 | 04:45 PM
कुणाचही तिकीट फायनल नाही, कार्य आणि जनमत जाणूनच उमेदवारी; फडणवीसांचा नगरसेवकांना इशारा
Follow Us
Close
Follow Us:

नागपूर (Nagpur).  भाजपचं नागपुरात ‘मिशन महापालिका’ (Mission Municipal Corporation) सुरु झालं असून त्यादृष्टीनं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस () यांनी नगरसेवकांचा चांगलाच क्लास घेतला. ‘आसपास स्पर्धा करू नको, प्रभागातील नगरसेवकांनी तातडीनं दिलजमाई करा. कुणाचेही तिकीट फायनल समजू नका. (No one is final, Opposition Leader Devendra Fadnavis warns BJP corporators at Nagpur ) तुमचा परफॉर्मन्स आणि जनमत विचार करूनचं उमेदवारी दिली जाईल,” अशा शब्दात फडणवीसांना नगरसवेकांना सुनावले. शनिवार संध्याकाळी नागपुरात दाखल झाल्यानंतर रात्री एका हॉटेलमध्ये भाजप नगरसेवकांची बैठक घेत फडणवीस यांनी मार्गदर्शन केलं.

महापालिका निवडणुकीच्या दृष्टीनं भाजप ‘मिशन महापालिका इलेक्शन’ सुरु झालं आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस भाजपचे प्रमुख नेते, आमदार यांच्या उपस्थित नगरसेवकांची शनिवारी रात्री बैठक घेतली. यावेळी फडणवीसांनी नगरसेवकांना मार्गदर्शन करताना कानही टोचले. नगरसेवकांनी जनसंपर्क वाढविण्यास सांगताना आपसातील मतभेद घरी ठेवण्याचा सल्लाही त्यांनी दिला.

[read_also content=”चमत्कार ! निसर्गाचा की ग्रामदेवतेचा? मंदिर परिसरात वीज कोसळली अन् गावकऱ्यांना ‘गंगामाय’ पावली, वाचा संपूर्ण घटनाक्रम… https://www.navarashtra.com/latest-news/miracle-of-nature-or-grace-of-village-deity-power-outage-in-the-temple-area-of-%e2%80%8b%e2%80%8bkarkhed-village-deity-nrat-153926.html”]

प्रत्येकाच्या कामाचे ऑडिट होईल. प्रत्येक नगरसेवकानं गेल्या पाच वर्षांतील कामाची कार्यपुस्तिका काढण्याचे आदेशही त्यांनी दिलेत. महापाविकास आघाडीन नागपुरला वा-यावर सोडले आहे. राज्या सरकारचे अपयश दाखविणारे मुद्दे जनतेसमोर मांडण्याच्या टीप्सही फडणवीसांना दिल्या आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि तत्कालीन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेले विकास काम जनतेपर्यंत पोहवण्यासही त्यांनी नगरसेवकांना दिल्या.

त्याचबरोबर कोरोनाच्या संकटकाळात कार्यकर्त्यांनी केलेल्या चांगल्या कामाची माहिती घरोघरी, जनतेपर्यंत पोहवण्यासही सांगितलं. नगरसेवक आणि पदाधिकां-यांमधील कुरबुरींवर बोट ठेवताना फडणवीसांनी काही नगसेवक आपली वस्ती म्हणजे बालेकिल्ला असा समज करून घेत आहे. त्यांच्या भागात संघटनेचे पदाधिकारी गेले की त्यांना खटकते ..तो नगरसेवक त्याला प्रतीस्पर्धा समजतो. त्यामुळं कुणीही आपले तिकीट कापू शकत नाही असा गैरसमज ठेवू नका असा इशाराही दिला..

महापालिका निवडणुकांना आता सहा महिन्यांचाच कालवधी राहिला आहे. त्यादृष्टीनं फडणवीसांनी नगरसेवकांना केलेलं हे मार्गदर्शन, क्लास म्हणजे पक्ष आता मिशन इलेक्शनचं मोडमध्ये आलंय. महत्वाचं म्हणजे या भाजपची ज्येष्ठ नेते नगरसेवकांच्या कामावर खूश नसल्याचं चित्र या बैठकीत दिसून आलं.

Web Title: No one ticket is final candidacy knowing work and public opinion fadnavis warns corporators nrat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 11, 2021 | 04:45 PM

Topics:  

  • devendra fadnavis
  • Mahavikas Aghadi
  • Nitin Gadkari
  • Union Minister

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis : २०२६ ठरणार पदभरतीचे वर्ष, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा
1

Devendra Fadnavis : २०२६ ठरणार पदभरतीचे वर्ष, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

Uddhav Thackeray Pune PC:  महापालिका निवडणुका आघाडीतून लढवणार का? उद्धव ठाकरेंचे सूचक विधान
2

Uddhav Thackeray Pune PC: महापालिका निवडणुका आघाडीतून लढवणार का? उद्धव ठाकरेंचे सूचक विधान

Devendra Fadnavis Live : उद्धव ठाकरेंनी माझे 1000 रुपये वाचवले…; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी का खेचली टेर?
3

Devendra Fadnavis Live : उद्धव ठाकरेंनी माझे 1000 रुपये वाचवले…; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी का खेचली टेर?

Maharashtra Government: मोठी बातमी! राज्यातील दुकाने आता २४ तास राहणार खुली; सरकारचा मोठा निर्णय
4

Maharashtra Government: मोठी बातमी! राज्यातील दुकाने आता २४ तास राहणार खुली; सरकारचा मोठा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.