Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime : पुणे हादरलं ! 23 वर्षीय IT इंजिनिअरने सातव्या मजल्यावरून उडी मारत संपवले आयुष्य; कारण अद्याप अस्पष्ट

पुण्यातील हिंजेवाडी फेज-1 या परिसरातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका आयटी कंपनी मध्ये कार्यरत असलेल्या २३ वर्षीय तरुणाने टोकाचे पाऊल उचलले आहे. आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव पियुष कवडे आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 29, 2025 | 11:21 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:

पुण्यातील हिंजेवाडी फेज-1 या परिसरातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका आयटी कंपनी मध्ये कार्यरत असलेल्या २३ वर्षीय तरुणाने टोकाचे पाऊल उचलले आहे. आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव पियुष कवडे असून, तो ॲटलास कॉपको या कंपनीत नोकरीला असल्याची माहिती समोर आली आहे.

विनयभंगाचा बदला घेण्यासाठी हत्येच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा रचला कट; आरोपींना अटक

पियुषने ॲटलास कॉपको कंपनीच्या सातव्या मजल्यावरुन उडी मारून आपली जीवनयात्रा संपवली. ही घटना सोमवारी (दि. 28 जुलै) दुपारच्या सुमारास घडली. छातीत दुखत असल्याचे सांगून तो मीटिंग सोडून बाहेर पडला होता आणि त्यानंतर त्याने थेट सातव्या मजल्यावरून उडी मारत आपलं आयुष्य संपवलं. आत्महत्येपूर्वी त्याने एक चिठ्ठी देखील लिहून ठेवली होती. त्या चिठ्ठीत त्याने “माझ्या मृत्यूला कुणालाही जबाबदार धरू नका”,असे त्यांनी म्हंटले आहे.

पियुष हा वर्षभरापासून ॲटलास कॉपको कंपनीत सॉफ्टेवेअर इंजिनिअर म्हणून पियुष कवडे हा नोकरी करत होता. त्याचा पगार देखील चांगला होता. अद्याप त्याच्या आत्महत्येचा कारण समोर आलेला नाही आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा सुरु केला. पियुषचा मृतदेह पोस्ट मॉर्टमसाठी पाठवण्यात आल्यांनतर पोलिसांनी याबाबत कसून चौकशी केली आहे. प्रेमप्रकरणातून ही आत्महत्या झाली आहे का? याचा देखील तपास पोलीस करत आहे.

बारामतीमध्ये भीषण अपघात! डंपर खाली दुचाकी आल्याने तीन जणांचा मृत्यू

बारामतीमधील महात्मा फुले चौकात भीषण अपघात झाल्याचे समोर आले आहे. हा अपघात डंपर आणि दुचाकीच्या मधात झाला. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. वडील आणि त्यांच्या दोन मुली यांच्या मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी डंपरच्या चाकाखाली दुचाकी सापडली आणि तिघेही चेंगरले गेले. ही घटना 27 जुलै रोजी घडली आहे.

या अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तींचे नावे वडील ओंकार आचार्य व त्यांच्या दोन मुलींचे नावे चार वर्षाची मधुरा आणि दहा वर्षाची सई आचार्य असे आहे. ओंकार आचार्य हे मूळचे इंदापूर तालुक्यातील सणसर येथील रहिवासी असून सध्या बारामतीतील मोरगाव रोड येथे ते वास्तव्यास होते. हा अपघात इतका भीषण होता की, दुचाकी चालक ओंकार आचार्य यांचं पोटापासून खाली काहीच शिल्लक उरलं नव्हतं. आपल्या मुलीना रस्त्यावर पडलेलं पाहून हळहळलेल्या वडील ओंकार यांनी आपल्या दोन हातांवर जोर देत उठण्याचा प्रयत्न करत होते. माझ्या मुलींना तेवढं वाचवा असं म्हणत होते.

Ratnagiri Accident : मुंबई-गोवा महामार्गावरील LPG गॅस वाहून नेणाऱ्या टँकरचा अपघात, गॅस गळती तात्पुरती थांबविली; वाहतूक ठप्प

Web Title: Pune crime pune shaken 23 year old it engineer ends his life by jumping from the seventh floor reason still unclear

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 29, 2025 | 11:21 AM

Topics:  

  • crime
  • Pune Crime
  • Sucide News

संबंधित बातम्या

Trimbakeshwar News : अचानक मुखदर्शन बंद, त्र्यंबकेश्वरच्या मंदिर सुरक्षारक्षकांकडून भाविकाला बेदम मारहाण; भाविकांकडून संताप
1

Trimbakeshwar News : अचानक मुखदर्शन बंद, त्र्यंबकेश्वरच्या मंदिर सुरक्षारक्षकांकडून भाविकाला बेदम मारहाण; भाविकांकडून संताप

Ahilyanagar News : अहिल्यानगर हादरलं! बापाने चार मुलांना विहिरीत ढकलले, नंतर स्वतःही आत्महत्या केली; बायोकचा राग…
2

Ahilyanagar News : अहिल्यानगर हादरलं! बापाने चार मुलांना विहिरीत ढकलले, नंतर स्वतःही आत्महत्या केली; बायोकचा राग…

Chandrapur News: चंद्रपूर जिल्ह्यात नदीत बुडून दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू; फुटबॉल मॅच झाल्यावर गेले होते पोहायला
3

Chandrapur News: चंद्रपूर जिल्ह्यात नदीत बुडून दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू; फुटबॉल मॅच झाल्यावर गेले होते पोहायला

पुण्यातील लोहगाव भागात टोळक्याकडून एकावर जीवघेणा हल्ला; तीक्ष्ण शस्त्राने सपासप वार
4

पुण्यातील लोहगाव भागात टोळक्याकडून एकावर जीवघेणा हल्ला; तीक्ष्ण शस्त्राने सपासप वार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.