• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Latest News »
  • Rainy Picnic Spots Near Asangaon Shahapur Murbad Khopoli Alibag And Mumbai Nrvk

आसनगाव, शहापूर, मुरबाड, खोपोली, अलिबाग आणि… मुंबईजवळचे पावसाळी ‘पिकनिक स्पॉट’

छान पाऊस सुरू आहे...सगळीकडे हिरवेगार झालेय...अशा मस्त वातावरणात भिजण्याची मजा काही औरच. म्हणूनच तुमच्यासाठी रिचार्ज टीम देतेय पावसाळी भटकंतीची काही वेगळी ठिकाणे... ही सर्व ठिकाणे मुंबईच्या अगदी जवळ आहेत. यामुळे सहज या ठिकाणी जाण्याचा प्लान बनवता येऊ शकतो.

  • By Vanita Kamble
Updated On: Aug 15, 2021 | 10:10 AM
Rainy 'picnic spots' near Asangaon, Shahapur, Murbad, Khopoli, Alibag and ... Mumbai
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

छान पाऊस सुरू आहे…सगळीकडे हिरवेगार झालेय…अशा मस्त वातावरणात भिजण्याची मजा काही औरच. म्हणूनच तुमच्यासाठी रिचार्ज टीम देतेय पावसाळी भटकंतीची काही वेगळी ठिकाणे… ही सर्व ठिकाणे मुंबईच्या अगदी जवळ आहेत. यामुळे सहज या ठिकाणी जाण्याचा प्लान बनवता येऊ शकतो.

नदीची किमया

शहापूर तालुक्यातील निसर्गरम्य स्थळ म्हणजे माहुली किल्ल्याच्या परिसातील पावसाळ्यात वाहणारी नदी. वन खात्याच्या अखत्यारीत येणाऱ्या परिसरात गर्द वृक्षराजी अन् दुथडी भरून वाहणाऱ्या नदीत पोहण्यासाठी हौशी पर्यटक येत असतात. गावकरी, तेथील स्थानिक जेवणाची सोय करतात. या धबधब्याला आसनगाव या रेल्वेस्थानकांनुसार जाता येते.

सफर नाणेघाटाची

मुरबाड जवळ माळशेज घाटाच्या अलीकडील तमाम ट्रेकर्सचे आवडते ठिकाण म्हणजे नाणेघाट. याच मार्गावर नाणेघाटातून वरून जोरदार वाहत येणारे अनेक ओढे आणि त्याची झालेली नदीच्या परिसराचे अप्रतिम असे निसर्गसौंदर्य अनुभवता येते. कल्याण-जुन्नर मार्गावर मुरबाडजवळ माळशेज घाटाच्या अलीकडे नाणेघाटाचा मोठा फलक लावलाय, यामुळे पर्यंटकांना माहिती मिळते.

ख्याती सिद्धेश्वरची

अलिबागजवळील खंडाळे गावातील सिद्धेश्वर मंदिर प्रसिद्ध आहे. त्याच नावाने प्रसिद्ध असलेला सिद्धेश्वर धबधबाही तिथे आहे. हा धबधबा सागर गडाजवळ आहे. सिद्धेश्वर मंदिराजवळ गाव वसलेले असल्याने पर्यटकांची इथे उत्तम जेवणाची सोय होते.

भगीरथाची पर्वणी

वांगणी स्टेशनपासून चालत 30 मिनिटांच्या अंतरावर भगीरथ धबधबा आहे. या धबधब्यावर वॉटर फॉल रॅपलिंग केले जाते. म्हणजे ज्यांना याची आवड असेल ते येथे रॅपलिंगचा आनंद लुटू शकता. धबधबासुद्धा एन्जॉय करू शकतो.

नयनरम्य कुंभवडे

फारसा परिचित नसलेला असा कुंभवडे धबधबा आहे. सुप्रसिद्ध आंबोलीच्या जंगल परिसरात हा कुंभवडे धबधबा आहे. एखाद्या सिनेमाचं शूटिंग व्हावे इतके सुंदर हे ठिकाण आहे.

अप्रतिम निसर्गसौंदर्याची खाण

पोलादपूरहुन डावीकडे उमरठ गावाकडे जाताना, जवळच मोरज्योत धबधबा आहे. महामार्गापासून खूप आत असल्याने याविषयी जास्त लोकांना माहिती नाही. पण डोळ्याचे पारणे फिटतील असे निसर्गासौंदर्य या धबधब्याला लाभले आहे, हे मात्र नक्की.

[read_also content=”आत्महत्येपूर्वी पूजा मद्यधुंद होती! व्हिसेरा अहवालात मोठा खुलासा; राठोड यांच्या अडचणी कायम https://www.navarashtra.com/latest-news/pooja-was-drunk-before-committing-suicide-big-revelation-in-the-viscera-report-rathores-problems-persist-nrvk-165091.html”]

[read_also content=”‘या’ मंदिरात गेल्यावर होतो मृत्यू; संशोधक व वैज्ञानिक मृत्युच्या भितीने इथे जात नाही https://www.navarashtra.com/latest-news/pluto-is-the-ancient-temple-of-god-in-turkey-if-anyone-enters-this-temple-he-is-killed-nrvk-164606.html”]

[read_also content=”सायन्स फॅक्ट; कच्चे सॅलड खाल्ल्याने अनेक आजारांना निमंत्रण https://www.navarashtra.com/latest-news/science-fact-eating-raw-salads-invites-many-ailments-nrvk-164609.html”]

[read_also content=”19 वर्षीची पोरगी ६७ वर्षाच्या म्हाताऱ्यासोबत पळून गेली आणि… https://www.navarashtra.com/latest-news/19-year-old-girl-married-to-old-man-sit-will-investigate-nrvk-164601.html”]

[read_also content=”किराणा दुकानातही मिळणार वाईन; पवारांची ईच्छा उद्धव ठाकरे करणार पूर्ण https://www.navarashtra.com/latest-news/wine-will-also-be-available-at-grocery-stores-uddhav-thackeray-will-fulfill-pawars-wish-nrvk-164211.html”]

[read_also content=”विकृताने अचानक अनोखळी महिलेला घट्ट मिठी मारली अन्… गजबजलेल्या दादर रेल्वे स्थानकातील धक्कादायक प्रकार https://www.navarashtra.com/latest-news/the-pervert-suddenly-hugged-a-strange-woman-and-shocking-type-at-the-crowded-dadar-railway-station-nrvk-163725.html”]

Web Title: Rainy picnic spots near asangaon shahapur murbad khopoli alibag and mumbai nrvk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 15, 2021 | 10:10 AM

Topics:  

  • Alibag
  • Khopoli

संबंधित बातम्या

Karjat : कर्जत ताडवाडीतील ड्रग्स कारखान्यावर गावकऱ्यांची धाड, 5 जण अटकेत
1

Karjat : कर्जत ताडवाडीतील ड्रग्स कारखान्यावर गावकऱ्यांची धाड, 5 जण अटकेत

Khopoli Accident News: खोपोलीजवळ भीषण अपघात; ट्रकमधून लोखंडी पाईप पडून दोन महिला ठार, चौघे गंभीर जखमी
2

Khopoli Accident News: खोपोलीजवळ भीषण अपघात; ट्रकमधून लोखंडी पाईप पडून दोन महिला ठार, चौघे गंभीर जखमी

Raigad : एसपी आंचल दलाल यांच्या हस्ते मोबाईल सुपूर्द, पोलिसांचे कौतुक
3

Raigad : एसपी आंचल दलाल यांच्या हस्ते मोबाईल सुपूर्द, पोलिसांचे कौतुक

Raigad : खेळाडूंना नवी दिशा देणारे काशी स्पोर्ट सेंटर खोपोलीत सुरु
4

Raigad : खेळाडूंना नवी दिशा देणारे काशी स्पोर्ट सेंटर खोपोलीत सुरु

ताज्या बातम्या

पुढे वाचा
अब आएगा मजा! ‘कालीन भैय्या’ची खुर्ची हिसकावण्यासाठी ‘Mirzapur’ मध्ये दोन नवे शत्रू! ‘या’ कलाकारांची धमाकेदार एन्ट्री!

अब आएगा मजा! ‘कालीन भैय्या’ची खुर्ची हिसकावण्यासाठी ‘Mirzapur’ मध्ये दोन नवे शत्रू! ‘या’ कलाकारांची धमाकेदार एन्ट्री!

ऋषभ पंतच्या दुखापतीनंतर BCCI चे उघडले डोळे! ‘सीरियस इंजरी रिप्लेसमेंट’ या नव्या नियमाची केली घोषणा

ऋषभ पंतच्या दुखापतीनंतर BCCI चे उघडले डोळे! ‘सीरियस इंजरी रिप्लेसमेंट’ या नव्या नियमाची केली घोषणा

इस्लामपुरातील कार्यक्रमात पवार काका- पुतण्यामध्ये टोलेबाजी; एकमेकांना काढले चिमटे

इस्लामपुरातील कार्यक्रमात पवार काका- पुतण्यामध्ये टोलेबाजी; एकमेकांना काढले चिमटे

“मी माझ्या वडिलांना मारून…”, मोठ्या मुलाच्या उपचारासाठी जमीन विकली, लहान भाऊ रागावला, मग त्याने जे केले…

“मी माझ्या वडिलांना मारून…”, मोठ्या मुलाच्या उपचारासाठी जमीन विकली, लहान भाऊ रागावला, मग त्याने जे केले…

Sangli : “महापालिकेची योजना पूर्णपणे फेल”; आमदार नितीन शिंदेंचा आरोप

Sangli : “महापालिकेची योजना पूर्णपणे फेल”; आमदार नितीन शिंदेंचा आरोप

तुमच्या बाईकमध्ये ‘हा’ बदल दिसला की समजून जावा इंजिन ऑइल बदलण्याची वेळ आली

तुमच्या बाईकमध्ये ‘हा’ बदल दिसला की समजून जावा इंजिन ऑइल बदलण्याची वेळ आली

LIC मध्ये भरतीची संधी! आजच करा अर्ज, भरतीविषयक अधिक माहिती जाणून घ्या

LIC मध्ये भरतीची संधी! आजच करा अर्ज, भरतीविषयक अधिक माहिती जाणून घ्या

व्हिडिओ

पुढे बघा
Sangali News : शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन; काय म्हणाले राजू शेट्टी, पाहा व्हिडीओ

Sangali News : शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन; काय म्हणाले राजू शेट्टी, पाहा व्हिडीओ

Latur : शक्तिपीठ महामार्गा विरोधात अमित देशमुख यांची महत्वाची बैठक

Latur : शक्तिपीठ महामार्गा विरोधात अमित देशमुख यांची महत्वाची बैठक

Latur : प्रताप सरनाईकांनी घेतली जरांगे पाटलांची भेट; सरनाईक म्हणाले की…

Latur : प्रताप सरनाईकांनी घेतली जरांगे पाटलांची भेट; सरनाईक म्हणाले की…

Kolhapur : जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची; कोल्हापूर जिल्ह्यात अभिनव आंदोलन

Kolhapur : जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची; कोल्हापूर जिल्ह्यात अभिनव आंदोलन

Latur : मुरूड रेल्वे थांब्यासाठी, तिरंगा फडकावून आंदोलन, अनेक गावातील नागरिकांचा सहभाग

Latur : मुरूड रेल्वे थांब्यासाठी, तिरंगा फडकावून आंदोलन, अनेक गावातील नागरिकांचा सहभाग

Latur :शक्तिपीठ महामार्गा विरोधात अमित देशमुख आणि धिरज देशमुख यांनी घेतली शेतकऱ्यांची व्यापक बैठक

Latur :शक्तिपीठ महामार्गा विरोधात अमित देशमुख आणि धिरज देशमुख यांनी घेतली शेतकऱ्यांची व्यापक बैठक

Kalyan : डोंबिवलीत भाजपा आणि ओम गणपती मित्र मंडळातर्फे भव्य दहीहंडी उत्सव

Kalyan : डोंबिवलीत भाजपा आणि ओम गणपती मित्र मंडळातर्फे भव्य दहीहंडी उत्सव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.