• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Latest News »
  • Raj Thackeray Will Field A Big Team To Defeat Uddhav Thackeray Nras

Bandra East Vidhan Sabha: राज ठाकरेंची आतापर्यंतची सर्वात मोठी खेळी: मातोश्रीच्या अंगणात उद्धव ठाकरेंना चितपट करणार

मनसेनेही आपापले उमेदवार जाहीर केले आहे, अशातच राज ठाकरे यांनी आपली पहिली राजकीय खेळी करण्यासाठी नवा डाव टाकला आहे. राज ठाकरेंनी थेट मातोश्रीच्या अंगणातच हा डाव टाकण्याची तयारी केली आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Oct 29, 2024 | 12:15 PM
Bandra East Vidhan Sabha: राज ठाकरेंची आतापर्यंतची सर्वात मोठी खेळी: मातोश्रीच्या अंगणात उद्धव ठाकरेंना चितपट करणार

Photo Credit- Social Media (उद्धव ठाकरेंना मात देण्यासाठी राज ठाकरे मोठी फिल्डींग लावणार)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महायुती- महाविकास आघाडी सह इतर अनेक पक्षांनीही आपापले उमेदवार जाहीर केले आहेत. आघाडी आणि युतीसाठी ही निव़डणूक प्रतिष्ठेची असली तरीही इतर पक्षही या निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीचे खास वैशिष्ट्य म्हणजे यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना  स्वबळावर निवडणूक लढवत आहे. त्यामुळे ही ही निवडणूक रंजक होणार आहे.

मनसेनेही आपापले उमेदवार जाहीर केले आहे, अशातच राज ठाकरे यांनी आपली पहिली राजकीय खेळी करण्यासाठी नवा डाव टाकला आहे. राज ठाकरेंनी थेट मातोश्रीच्या अंगणातच हा डाव टाकण्याची तयारी केली आहे. भाजप नेत्या तृप्ती सावंत आज मनसेत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली  आहे. तृप्ती सावंत या शिवसेनेचे माजी दिवंगत  आमदार बाळा सावंत यांच्या आहेत.

हेही वाचा:BJP Candidate List: भाजपची चौथी यादी जाहीर, मीरा भाईंदरमधून नरेंद्र मेहता यांना तिकीट, उमरेडमधून कोण?

मनसेकडून  वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातून तृप्ती सावंत यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे मातोश्री हे निवासस्थान याच मतदारसंघात असल्यामुळे  शिवसेनेसाठी हा मतदारसंघ कायम प्रतिष्ठेचा राहिला आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत तृप्ती सावंत यांनी अपक्ष निवडणूक लढवली, त्यामुळे शिवसेनेचे वांद्रे पूर्वचे उमेदवार दिवंगत विश्वनाथ महाडेश्वर पराभूत झाले आणि काँग्रेसचे  झिशान सिद्धिकी आमदार झाले होते. पण महाडेश्वर शिवसेनेला महाडेश्वरांचा हा पराभव चांगलाच जिव्हारी लागला होता. त्यानंतर तृप्ती सावंत यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

या मतदारसंघात मध्यमवर्गीय मतदारांची संख्या सर्वाधित आहे. मराठी मध्यमवर्गीय,  हिंदी भाषिक आणि मुस्लीम समाजाचेही याठिकाणी लक्षणीय मतदार आहेत. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार,  या मतदारसंघात एकूण 254 मतदान केंद्र आहेत. अशातच तृप्ती सावंत या आता मनसेत प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. इतकेच नव्हे तर त्यांना मनसेकडून वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातून तिकीटही मिळणार असल्याची माहिती आहे. तर दुसरीकडे ठाकरे गटाकडून वरूण सरदेसाई यांना उमेदवारी देण्यात आली आहे. झीशान सिद्दिकी  आणि ठाकरेंच्या  शिवसेनेचे (UBT) उमेदवार वरुण सरदेसाई यांच्यात लढत होणार आहे. पण तृप्ती सावंत यांना मनसेने य़ाठिकाणी उमेदवारी दिल्यास याचा फटका वरूण सरदेसाई यांना बसण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: ठाकरेंची मशाल गद्दारांना गाडणार का? कुर्ला विधानसभेतून प्रविणा मोराजकर विरुद्ध मंगेश

Web Title: Raj thackeray will field a big team to defeat uddhav thackeray nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 29, 2024 | 12:09 PM

Topics:  

  • Maharashtra Assembly election 2024

ताज्या बातम्या

पुढे वाचा
India Crypto KYC Rules: क्रिप्टो व्यवहारांवर आता सरकारची कडक नजर; ‘लाइव्ह सेल्फी’ आणि जिओ-टॅगिंग अनिवार्य

India Crypto KYC Rules: क्रिप्टो व्यवहारांवर आता सरकारची कडक नजर; ‘लाइव्ह सेल्फी’ आणि जिओ-टॅगिंग अनिवार्य

Jan 12, 2026 | 11:02 AM
धावत्या ट्रेनसमोर रिल बनवण्याची खुमखुमी; तरुणाचा धोकादायक स्टंट पाहून अंगावर येईल काटा, Video Viral

धावत्या ट्रेनसमोर रिल बनवण्याची खुमखुमी; तरुणाचा धोकादायक स्टंट पाहून अंगावर येईल काटा, Video Viral

Jan 12, 2026 | 10:55 AM
Rajmata Jijau Jayanti : शिवरायांच्या जीवनाला आकार देणाऱ्या राजमाता जिजाऊ यांची जयंती; जाणून घ्या 12 जानेवारीचा इतिहास

Rajmata Jijau Jayanti : शिवरायांच्या जीवनाला आकार देणाऱ्या राजमाता जिजाऊ यांची जयंती; जाणून घ्या 12 जानेवारीचा इतिहास

Jan 12, 2026 | 10:48 AM
संपूर्ण दिवसभर फ्रेश आणि उत्साही राहण्यासाठी आवर्जून करा ‘या’ पेयांचे सेवन, अपचनाच्या समस्या होतील कायमच्या दूर

संपूर्ण दिवसभर फ्रेश आणि उत्साही राहण्यासाठी आवर्जून करा ‘या’ पेयांचे सेवन, अपचनाच्या समस्या होतील कायमच्या दूर

Jan 12, 2026 | 10:42 AM
SL vs PAK : वानिन्दु हसरंगाच्या फिरकीत अडकला पाकिस्तान, श्रीलंकेने तिसरा T20 सामना केला नावावर! वाचा सामन्याचा अहवाल

SL vs PAK : वानिन्दु हसरंगाच्या फिरकीत अडकला पाकिस्तान, श्रीलंकेने तिसरा T20 सामना केला नावावर! वाचा सामन्याचा अहवाल

Jan 12, 2026 | 10:40 AM
Hans Mahapurush Yoga: देवगुरु बृहस्पती निर्माण करणार शक्तिशाली राजयोग, या राशींच्या लोकांचे उजळणार नशीब

Hans Mahapurush Yoga: देवगुरु बृहस्पती निर्माण करणार शक्तिशाली राजयोग, या राशींच्या लोकांचे उजळणार नशीब

Jan 12, 2026 | 10:28 AM
मकर संक्रांतीनिमित्त पारंपरिक पद्धतीने बनवा चमचमीत भोगीची भाजी, कुकरच्या १ शिट्टीत तयार होईल चविष्ट पदार्थ

मकर संक्रांतीनिमित्त पारंपरिक पद्धतीने बनवा चमचमीत भोगीची भाजी, कुकरच्या १ शिट्टीत तयार होईल चविष्ट पदार्थ

Jan 12, 2026 | 10:25 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Kalyan : प्रचारादरम्यान 3 हजारांची पाकीट वाटप, तुकाराम नगरमध्ये भाजपवर आरोप

Kalyan : प्रचारादरम्यान 3 हजारांची पाकीट वाटप, तुकाराम नगरमध्ये भाजपवर आरोप

Jan 11, 2026 | 06:51 PM
Kalyan : महायुतीच्या प्रमिला पाटील यांच्या विजयाचा आत्मविश्वास, भव्य बाईक रॅलीने शक्तिप्रदर्शन

Kalyan : महायुतीच्या प्रमिला पाटील यांच्या विजयाचा आत्मविश्वास, भव्य बाईक रॅलीने शक्तिप्रदर्शन

Jan 11, 2026 | 06:44 PM
Jalgaon : “अटकेनंतर माझ्या भूमिकेत कोणताही बदल झालेला नाही”-संग्राम पाटील

Jalgaon : “अटकेनंतर माझ्या भूमिकेत कोणताही बदल झालेला नाही”-संग्राम पाटील

Jan 11, 2026 | 06:21 PM
Nagpur : लाडकी बहीण योजनेवर काँग्रेसचा खरा चेहरा उघडा; बावनकुळेंचा थेट हल्ला

Nagpur : लाडकी बहीण योजनेवर काँग्रेसचा खरा चेहरा उघडा; बावनकुळेंचा थेट हल्ला

Jan 11, 2026 | 06:11 PM
Kolhapur Corporation : कोल्हापूरच्या राजकीय इतिहासात अशी एक ओळ लिहिली गेली तरी भरपूर – सतेज पाटील

Kolhapur Corporation : कोल्हापूरच्या राजकीय इतिहासात अशी एक ओळ लिहिली गेली तरी भरपूर – सतेज पाटील

Jan 11, 2026 | 04:32 PM
Ajit Pawar Vs Mahesh Landge : पिंपरी चिंचवड निवडणूक पवार – लांडगे वादाने कोणत्या दिशेने?

Ajit Pawar Vs Mahesh Landge : पिंपरी चिंचवड निवडणूक पवार – लांडगे वादाने कोणत्या दिशेने?

Jan 11, 2026 | 04:12 PM
AMBIVALI : आंबिवली – अटाळीत ॲड. हर्षाली विजय चौधरी यांचा जोरदार प्रचार दौरा

AMBIVALI : आंबिवली – अटाळीत ॲड. हर्षाली विजय चौधरी यांचा जोरदार प्रचार दौरा

Jan 11, 2026 | 11:38 AM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.