• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Latest News »
  • Sukesh Chandrasekhars Bollywood Connection Nrsm

सुकेश चंद्रशेखरचं बॉलीवूड कनेक्शन, सारा अली, भूमी पेडणेकर, जान्हवी कपूर सुकेशच्या जाळ्यात?

तुरुंगात असताना सुकेशने एका उद्योगपतीच्या बायकोकडून जी खंडणी उकळली होती. त्यातील काही पैसे जान्हवीला दिले. हे पैसे लीनाने थेट जान्वहवीच्या खात्यात जमा केले होते.

  • By Smita Manjrekar
Updated On: Mar 14, 2022 | 03:44 PM
सुकेश चंद्रशेखरचं बॉलीवूड कनेक्शन, सारा अली, भूमी पेडणेकर, जान्हवी कपूर सुकेशच्या जाळ्यात?
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मुंबई : सुकेश चंद्रशेखरची अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडी कसून  चौकशी करत आहे.या चौकशीतून सुकेशचं बॉलीवूड कनेक्शनसमोर आलं आहे.  बॉलिवूडमधील आणखी टॉप तीन अभिनेत्रींची नावे समोर आली आहेत. सारा अली खान, (Sara Ali khan) जान्हवी कपूर (Jahnvi kapoor) आणि भूमी पेडणेकर(Bhumi pednekar) या सुकेशच्या (Sukesh) जाळ्यात अडकल्या होत्या या तिघींनाही सुकेशने महागड्या वस्तू दिल्या होत्या.  याआधी सुकेशने जॅकलिन फर्नांडिस आणि नोरा फतेही (Nora Fateh) यांना भेटवस्तू दिल्या होत्या.

सुकेशने ईडीला सांगितलं की,  त्याने २०२१ मध्ये साराला टार्गेट करायला सुरुवात केली. २१ मे रोजी सुकेशने साराला व्हॉट्सअॅपवर मेसेज पाठवला होता. सुकेशने त्याची ओळख साराला सूरज रेड्डी अशी करून दिली होती. साराला पाठवलेल्या मेसेजमध्ये सुकेशने सांगितले की, तिला आणि तिच्या कुटुंबाला त्याला एक गाडी भेटी दाखल द्यायची आहे. याच संदर्भात त्यांची सीईओ मिसेस पिंकी ईरानी यांनी साराशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. परंतु संपर्क होऊ शकला नव्हता. मिसेस पिंकी ईरानी ही सुकेशची साथीदार आहे. सुकेश आणि बॉलिवूडमधील अभिनेत्रींमध्ये संवाद घडवून आणण्याचे काम ती करायची. ईरानी हिनेच सुकेशची जॅकलिनशी भेट घालून दिली होती. सारा अलीची ईडीने या भेटवस्तूंबाबत चौकशी केली होती. यासंदर्भात साराने ईडीला १४ जानेवारी २०२२ रोजी नोटीस पाठवली होती. त्यात तिने म्हटले होते की, सुकेश तिला सातत्याने भेटवस्तू पाठवण्याबाबत विचारत होता. परंतु तिने या भेटवस्तू घेण्यास नकार दिला होता. परंतु तो ऐकतच नव्हता. त्यामुळे अखेर त्याला चॉकलेटचा एक बॉक्स पाठवायला सांगितले. तेव्हा त्याने चॉकलेटच्या बॉक्सबरोबर फ्रँक मलर कंपनीचे महागडे घड्याळ पाठवले. या घड्याळ्याची किंमत लाखोंच्या घरात आहे.

साराच्या पाठोपाठ सुकेशने बायको लीना मारिया पॉलच्या माध्यमातून जान्हवी कपूरला टार्गेट करायला सुरुवात केली. लीनाने जान्हवीला तिची ओळख नेल आर्टिस्ट म्हणून करून दिली. १९ जुलै २०२१ मध्ये तिने जान्हवीला बेंगळुरमधील तिच्या सलूनच्या उद्घाटनासाठी आमंत्रित केले.सुकेश आणि लीनाची कोणतीही माहिती न घेता जान्हवी बेंगळुरच्या कार्यक्रमाला गेली. त्यावेळी लीनाने जान्हवीला १८.९४ लाख रुपये मानधन म्हणून दिले. तुरुंगात असताना सुकेशने एका उद्योगपतीच्या बायकोकडून जी खंडणी उकळली होती. त्यातील काही पैसे जान्हवीला दिले. हे पैसे लीनाने थेट जान्वहवीच्या खात्यात जमा केले होते. जान्हवीची ईडीने चौकशी केली होती तेव्हा तिने सांगितले की, त्या उद्घाटनाच्या कार्यक्रमावेळी लीनाच्या आईने ख्रिश्टियन डियॉरची टोट बॅग भेटीदाखल दिली होती. चौकशीवेळी जान्हवीने ईडीला तिच्या बँके अकाऊंटचे सर्व माहिती दिली आहे.

भूमी पेडणेकर हिला देखील सुकेशने टार्गेट केले होते. पिंकी ईरानी हिने सुकेशच्या वतीने भूमीला संपर्क केला. पिंकीने स्वतःची ओळख भूमीला न्यूड एक्स्प्रेस पोस्टची एचआर म्हणून करून दिली. जानेवारी २०२१ मध्ये पिंकीने भूमीला सांगितले की, तिच्या कंपनीचे ग्रुप चेअरपर्सन सुकेश चंद्रशेखर तिचे मोठे चाहते आहे. त्यांना तुझ्याशी एका मोठ्या प्रोजेक्टबाबत बोलायचे आहे. इतकेच नाही तर सुकेशला तुला एक गाडी भेटीदाखल द्यायची आहे. त्यानंतर सुकेशने स्वतःहून भूमीशी संपर्क साधला. त्यावेळी सुकेशने स्वतःची ओळख सांगताना शेखर अशी करून दिली. शेखर उर्फ सुकेशने तिला पिंकी ईरानीने दिलेल्या प्रोजेक्टच्या आणि गाडीच्या ऑफरबद्दल विचारले. त्यानंतर मे २०२१ मघध्ये पिंकी ईरानीने भूमीला मेसेज केला. त्यात तिने लिहिले होते की, सुकेश हा अब्जाधिश आहे. त्याला आपल्या मित्रमंडळींना भेटवस्तू द्यायला आवडतात. त्यामुळेच सुकेशला तुला गाडी भेटीदाखल द्यायची आहे. त्यानंतर सुकेशने भूमीला फोन केला आणि स्वतःची ओळख एनईग्रपचा सुरज म्हणून करून दिली. याप्रकरणी ईडीने भूमीची चौकशी केली असता तिने सुकेशकडून कोणतीही भेटवस्तू मिळाली नसल्याचे सांगितले.

Web Title: Sukesh chandrasekhars bollywood connection nrsm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 24, 2022 | 05:31 PM

Topics:  

  • bhumi pednekar
  • sara ali khan

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Nagpur News  : विखे पाटलांची शरद पवारांवर टीका करण्याची पात्रता आहे का? अनिल देशमुखांचा सवाल

Nagpur News : विखे पाटलांची शरद पवारांवर टीका करण्याची पात्रता आहे का? अनिल देशमुखांचा सवाल

Nov 16, 2025 | 07:33 PM
Ahilyanagar News: गावातील निवडणुकीसाठी ‘या’ निष्ठावंत नेत्याने शिवबंधनाची गाठ सोडलीच! उद्धव ठाकरेंना पाठवला राजीनामा

Ahilyanagar News: गावातील निवडणुकीसाठी ‘या’ निष्ठावंत नेत्याने शिवबंधनाची गाठ सोडलीच! उद्धव ठाकरेंना पाठवला राजीनामा

Nov 16, 2025 | 07:30 PM
Raigad : तिसरी मुंबई प्रकल्पात तणाव वाढला, सीमांकन थांबवण्याची शेतकऱ्यांची ठाम मागणी

Raigad : तिसरी मुंबई प्रकल्पात तणाव वाढला, सीमांकन थांबवण्याची शेतकऱ्यांची ठाम मागणी

Nov 16, 2025 | 07:27 PM
सावंतवाडी नगरपरिषदेच्या निवडणुकीत दीपक केसरकर यांचा उमेदवारी अर्ज; युतीबाबत अद्याप तडजोड नाही

सावंतवाडी नगरपरिषदेच्या निवडणुकीत दीपक केसरकर यांचा उमेदवारी अर्ज; युतीबाबत अद्याप तडजोड नाही

Nov 16, 2025 | 07:22 PM
क्षणात संपूर्ण खेळ उलटला! नदीकाठी पाणी पिणाऱ्या जिराफावर सिंहाचा हल्ला; पण जे घडलं की जंगलाच्या राजा बघतच राहिला, Video Viral

क्षणात संपूर्ण खेळ उलटला! नदीकाठी पाणी पिणाऱ्या जिराफावर सिंहाचा हल्ला; पण जे घडलं की जंगलाच्या राजा बघतच राहिला, Video Viral

Nov 16, 2025 | 07:20 PM
Samruddhi Express Accident:  समृद्धी महामार्ग की मृत्यूचा सापळा; एका वर्षातील आकडेवारी चिंता वाढवणारी

Samruddhi Express Accident: समृद्धी महामार्ग की मृत्यूचा सापळा; एका वर्षातील आकडेवारी चिंता वाढवणारी

Nov 16, 2025 | 07:15 PM
नवीन उपक्रमास सूरुवात! ICC कडून इमर्जिंग ट्रॉफीचे अनावरण! 8 संघांमध्ये रंगेल नवीन जागतिक स्पर्धा 

नवीन उपक्रमास सूरुवात! ICC कडून इमर्जिंग ट्रॉफीचे अनावरण! 8 संघांमध्ये रंगेल नवीन जागतिक स्पर्धा 

Nov 16, 2025 | 07:15 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Pune Navale Bridge Accident : नवले पूल अपघातावर Supriya Sule यांची प्रतिक्रिया

Pune Navale Bridge Accident : नवले पूल अपघातावर Supriya Sule यांची प्रतिक्रिया

Nov 16, 2025 | 07:01 PM
Mahad : महाडमध्ये राष्ट्रवादी–भाजप युतीचे जोरदार शक्ती प्रदर्शन

Mahad : महाडमध्ये राष्ट्रवादी–भाजप युतीचे जोरदार शक्ती प्रदर्शन

Nov 16, 2025 | 05:05 PM
Nagpur : किल्ल्यावर दारु पार्टीला परवानगी मिळतेच कशी? – वडेट्टीवार

Nagpur : किल्ल्यावर दारु पार्टीला परवानगी मिळतेच कशी? – वडेट्टीवार

Nov 16, 2025 | 05:01 PM
Karjat : कर्जत नगराध्यक्षपदी महायुतीकडून डॉ. स्वाती अक्षय लाड यांची उमेदवारी जाहीर

Karjat : कर्जत नगराध्यक्षपदी महायुतीकडून डॉ. स्वाती अक्षय लाड यांची उमेदवारी जाहीर

Nov 16, 2025 | 03:54 PM
URAN : चलो बस अ‍ॅपवरून ऑनलाईन बुकींग करूनच प्रवास, उरण ते मुंबई आणि नवी मुंबई

URAN : चलो बस अ‍ॅपवरून ऑनलाईन बुकींग करूनच प्रवास, उरण ते मुंबई आणि नवी मुंबई

Nov 16, 2025 | 03:42 PM
सावंतवाडी नगरपरिषदेच्या निवडणुकीत दीपक केसरकर यांचा उमेदवारी अर्ज; युतीबाबत अद्याप तडजोड नाही

सावंतवाडी नगरपरिषदेच्या निवडणुकीत दीपक केसरकर यांचा उमेदवारी अर्ज; युतीबाबत अद्याप तडजोड नाही

Nov 16, 2025 | 03:38 PM
Kolhapur : कोल्हापूरच्या नृत्यांगनांनी सादर केले Mount Everest Base Camp वर भरतनाट्यम्

Kolhapur : कोल्हापूरच्या नृत्यांगनांनी सादर केले Mount Everest Base Camp वर भरतनाट्यम्

Nov 15, 2025 | 07:01 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.