• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Latest News »
  • Sunny Marathi Movie On Planet Mafrathi Movie Nrst

‘प्लॅनेट मराठी’ मध्ये ‘सनी’ ची एन्ट्री

पोस्टरवर आपल्याला निळ्याशार आभाळाखाली 'सनी' खळखळून हसताना दिसतोय. लाल, पिवळा, निळा असे गडद रंग आणि ललितचे खळखळून हसणे.

  • By Sanchita Thosar
Updated On: Sep 07, 2021 | 01:50 PM
‘प्लॅनेट मराठी’ मध्ये ‘सनी’ ची एन्ट्री
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
काही दिवसांपूर्वीच ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’ ॲपचे ‘धकधक गर्ल’ माधुरी दिक्षितच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. या ॲपला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असून त्यावरील वेबसिरीज सर्वांच्या पसंतीस उतरत आहेत. आगामी काळात ‘प्लॅनेट मराठी’ प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी नवनवीन वेबसिरीज व सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यापैकीच एक असलेल्या अक्षय विलास बर्दापूरकर आणि प्लॅनेट मराठी प्रस्तुत, ‘चलचित्र कंपनी’ निर्मित ‘सनी’ या सिनेमाचे टिझर पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले आहे. ललित प्रभाकर यात ‘सनी’ची भूमिका साकारत असून हेमंत ढोमे यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे तर अक्षय विलास बर्दापूरकर आणि हेमंत ढोमे हे या सिनेमाचे निर्माते आहेत. 
पोस्टरवर आपल्याला निळ्याशार आभाळाखाली ‘सनी’ खळखळून हसताना दिसतोय. लाल, पिवळा, निळा असे गडद रंग आणि ललितचे खळखळून हसणे. अशा उत्साहाने भरलेल्या  या पोस्टरवरूनच कळतेय की, हा सिनेमा काहीतरी सकारात्मक दृष्टिकोन देणारा आहे. या सिनेमाचे लेखन  इरावती कर्णिक यांनी केले असून २०२२ मध्ये ‘सनी’ प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
‘सनी’बद्दल दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणतात, “हा सिनेमा माझ्यासाठी खूप खास आहे. यातील ‘सनी’चे आयुष्य काही प्रमाणात मी स्वतःही जगलो आहे. त्यामुळे ही व्यक्तिरेखा माझ्या खूप जवळची आहे. ललित प्रभाकर या भूमिकेला तो योग्य न्याय देऊन त्यात रंग भरेल याची खात्री आहे आणि अक्षय बर्दापूरकर यांच्यासोबत प्रथमच काम करत असल्याने मी खूप उत्सुकही आहे आणि त्याचा आनंदही आहे.” 
या सिनेमाबद्दल ‘प्लॅनेट मराठी’चे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, ” हेमंत ढोमे उत्तम नट आहेच. त्याचबरोबर तो दिग्दर्शक म्हणूनही उत्तम आहे. ललित प्रभाकरने आपण उत्कृष्ट अभिनेता असल्याचे अनेक सिनेमांमधून सिद्ध केले आहे. ‘प्लॅनेट मराठी’ सोबत अनेक कलाकार आणि दिग्दर्शक जोडले गेले आहेत. आमच्या या परिवारात आता हेमंत ढोमे आणि ललित प्रभाकर यांचाही समावेश होतोय याचा आनंद आहे. या दोघांबरोबर एकत्र काम करण्यासाठी मी फार उत्सुक आहे”.

Web Title: Sunny marathi movie on planet mafrathi movie nrst

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 07, 2021 | 01:50 PM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
8 वी उत्तीर्ण उमेदवारांनाही सरकारी नोकरीची संधी, नेवल डॉकयार्डच्या अप्रेंटिससाठी 286 पदांची भरती, अर्जाची माहिती

8 वी उत्तीर्ण उमेदवारांनाही सरकारी नोकरीची संधी, नेवल डॉकयार्डच्या अप्रेंटिससाठी 286 पदांची भरती, अर्जाची माहिती

Maratha Reservation: जरांगेंकडून फडणवीसांच्या आईचा अवमान; लाडांचा इशारा; म्हणाले, “सल्ला समजा किंवा…”

Maratha Reservation: जरांगेंकडून फडणवीसांच्या आईचा अवमान; लाडांचा इशारा; म्हणाले, “सल्ला समजा किंवा…”

ट्रम्प यांच्या ‘टॅरिफ’वर मोदींचा पलटवार, ‘आम्ही आमची ताकद वाढवतच राहू’; दहशतवाद्यांनाही गंभीर इशारा

ट्रम्प यांच्या ‘टॅरिफ’वर मोदींचा पलटवार, ‘आम्ही आमची ताकद वाढवतच राहू’; दहशतवाद्यांनाही गंभीर इशारा

Baba Ramdev ने डायबिटीसवर दिला ‘देशी’ उपाय, आयुर्वेदिक औषधाने शुगर राहील नियंत्रणात

Baba Ramdev ने डायबिटीसवर दिला ‘देशी’ उपाय, आयुर्वेदिक औषधाने शुगर राहील नियंत्रणात

रशियाने निभावली दोस्ती! भारतीय तरुणांच्या नोकरीसाठी खुली केली महत्त्वपूर्ण क्षेत्रे

रशियाने निभावली दोस्ती! भारतीय तरुणांच्या नोकरीसाठी खुली केली महत्त्वपूर्ण क्षेत्रे

Asia Cup 2025 : आशिया कपसाठी ओमान क्रिकेट संघ जाहीर! जतिंदर सिंहची कर्णधारपदी वर्णी 

Asia Cup 2025 : आशिया कपसाठी ओमान क्रिकेट संघ जाहीर! जतिंदर सिंहची कर्णधारपदी वर्णी 

शुभांशू शुक्लाच्या नावाने सरकार सुरू करणार ‘शिष्यवृत्ती योजना’, कोणत्या विद्यार्थ्यांना मिळणार फायदा?

शुभांशू शुक्लाच्या नावाने सरकार सुरू करणार ‘शिष्यवृत्ती योजना’, कोणत्या विद्यार्थ्यांना मिळणार फायदा?

व्हिडिओ

पुढे बघा
Bhiwandi : वेतन आयोगाच्या फरकासाठी संघर्ष कृती समिती आक्रमक; काम बंद आंदोलनाचा इशारा

Bhiwandi : वेतन आयोगाच्या फरकासाठी संघर्ष कृती समिती आक्रमक; काम बंद आंदोलनाचा इशारा

Amravati : दहावी-बारावीतील १०० गुणवंत विद्यार्थ्यांचा कोळी समाजात सत्कार

Amravati : दहावी-बारावीतील १०० गुणवंत विद्यार्थ्यांचा कोळी समाजात सत्कार

‘…हा समस्त विठ्ठल भक्तांचा अपमान’ सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्यावर प्रतापराव जाधव यांचा हल्लाबो

‘…हा समस्त विठ्ठल भक्तांचा अपमान’ सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्यावर प्रतापराव जाधव यांचा हल्लाबो

Raigad : रायगड पोलीस दलाच्या वतीने फिट इंडिया सायकलिंग स्पर्धेचे आयोजन

Raigad : रायगड पोलीस दलाच्या वतीने फिट इंडिया सायकलिंग स्पर्धेचे आयोजन

Latur News : साखर कारखान्यातील मेटलची गन चोरी ; तीन चोरांना पोलीसांनी केली अटक

Latur News : साखर कारखान्यातील मेटलची गन चोरी ; तीन चोरांना पोलीसांनी केली अटक

Beed News : सरकारला अंतिम इशारा, जरांगे पाटलांच्या निर्णयाकडे राज्याचे लक्ष

Beed News : सरकारला अंतिम इशारा, जरांगे पाटलांच्या निर्णयाकडे राज्याचे लक्ष

Sangli : मुसळधार पावसामुळे साचलेला गाळ, कचरा काढून औषध फवारणी करण्याचे काम

Sangli : मुसळधार पावसामुळे साचलेला गाळ, कचरा काढून औषध फवारणी करण्याचे काम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.