• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Latest News »
  • Viral Video Old Lady Cute Dancing Video Goes Viral Marathi News

‘मीच माझ्या रुपाची राणी गं’; गाण्यावर आजीबाईंनी धरला जबरदस्त ठुमका; VIDEO तुफान व्हायरल

सोशल मीडियावर रोज काही ना काही व्हायरल होत असते. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 24, 2025 | 11:56 AM
viral video old lady cute dancing video goes viral marathi news

'मीच माझ्या रुपाची राणी गं'; गाण्यावर आजीबाईंनी धरला जबरदस्त ठुमका; VIDEO तुफान व्हायरल (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

सोशल मीडियावर रोज काही ना काही व्हायरल होत असते. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. स्टंट, जुगाड, भांडण, डान्स रिल्स असे अनेक व्हिडिओ सतत व्हायरल होत असतात. तुम्ही आजी-आजोबांचे मनसोक्त डान्स करतानाचे देखील अनेक व्हिडिओ पाहिला असतील. त्यांच्याकडे पाहून असे वाटते की, आपले आयुष्य असे आनंदात जगता आले पाहिजे. सध्या असाच एक आजीबाईंचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, व्हायरल होत असलेला व्हिडिओ एका होम मिनिस्टर कार्यक्रमातील असल्याचे दिसत आहे. यामध्ये अनेक महिला सहभागी झालेल्या दिसत आहेत. यात काही महिला डान्स करताना दिसत असून या महिलांसोबत एक आजीही डान्स करत आहेत. आजीबाईंनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. आजी अगदी मनोसोक्तपणे डान्स करत आहे. मी कशाला आरशात पाहू गं, मीच माझ्या रुपाची राणी गं, या गाण्यावर आजींनी जबरदस्त ठुमका धरला आहे. सध्या हा व्हिडिओ प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे.

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

व्हायरल व्हिडिओ

View this post on Instagram

A post shared by Kiran Patil (@kiranpatil_homeminister)

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया 

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिले आणि लाईक केले आहे. या व्हिडिओवर अनेकांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी आयुष्य असं आनंदात जगता आलं पाहिजे असे म्हटले आहे, तर काहींनी आजीबाईंचा नादच खुळा असे म्हटले आहे एका युजरने आजीबाईंचा उत्साह ओसांडून वाहत आहे असे म्हटले आहे.

तर दुसऱ्या एका युजरने आतापर्यंत पाहिलेला सर्वात सुंदर व्हिडिओ असे म्हटले आहे. तर काहींनी बघा हीच शेवटची पिठी आहे संस्कृती जपणारी शेवटची पिढी, डान्स करताना पदर डोक्यावरुन काली पडू दिला नाही. तसेच अनेकांनी आजीबाईंचे कौतुक केले आहे. हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या प्रचंड पसंतीस पडत आहे.

व्हायरल बातम्या वाचण्यासठी येथे क्लिक करा 

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Viral video old lady cute dancing video goes viral marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 20, 2025 | 06:29 PM

Topics:  

  • Navarashtra Viral News
  • viral video

संबंधित बातम्या

सौदीमध्ये लग्नाला जाल तर व्हाल मालामाल; पाहुण्यांना रिटर्न गिफ्ट म्हणून सोन्याचं बिस्किट, Video Viral
1

सौदीमध्ये लग्नाला जाल तर व्हाल मालामाल; पाहुण्यांना रिटर्न गिफ्ट म्हणून सोन्याचं बिस्किट, Video Viral

Ajit Pawar Plane crash New Video: अजित पवारांचा अपघात की घातपात? दुर्घटनेचा नवा ‘स्फोटक’ व्हिडिओ समोर
2

Ajit Pawar Plane crash New Video: अजित पवारांचा अपघात की घातपात? दुर्घटनेचा नवा ‘स्फोटक’ व्हिडिओ समोर

वाराणसीत दोन महादेव आमने-सामने भिडले! ६० रुपयांवरून रंगला गंमतीशीर वाद; मजेदार Video Viral
3

वाराणसीत दोन महादेव आमने-सामने भिडले! ६० रुपयांवरून रंगला गंमतीशीर वाद; मजेदार Video Viral

Video: अरेरे..! लोकशाहीच्या मंदिरात काँग्रेस आमदाराचे अश्लील हावभाव; सोशल मीडियावर व्हिडिओ तुफान Viral
4

Video: अरेरे..! लोकशाहीच्या मंदिरात काँग्रेस आमदाराचे अश्लील हावभाव; सोशल मीडियावर व्हिडिओ तुफान Viral

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Maharashtra Politics: गुहागरात शिमग्याआधीच वाजला युतीचा ढोल; ZP अन्…

Maharashtra Politics: गुहागरात शिमग्याआधीच वाजला युतीचा ढोल; ZP अन्…

Feb 16, 2026 | 02:50 PM
Astro Tips: तुमच्या राशीनुसार कोणता धातू ठरेल फायदेशीर, जाणून घ्या ज्योतिषशास्त्रीय महत्त्व

Astro Tips: तुमच्या राशीनुसार कोणता धातू ठरेल फायदेशीर, जाणून घ्या ज्योतिषशास्त्रीय महत्त्व

Feb 16, 2026 | 02:45 PM
Satara News : फुले दाम्पत्याचा घेतला आदर्श ; साताऱ्यात अनोखा सत्यशोधक आंतरजातीय विवाह

Satara News : फुले दाम्पत्याचा घेतला आदर्श ; साताऱ्यात अनोखा सत्यशोधक आंतरजातीय विवाह

Feb 16, 2026 | 02:44 PM
Gram Panchayat Elections: सिंधुदुर्गातील ७० ग्रामपंचायतींवर प्रशासकराज; ‘या’ तालुक्यात संख्या जास्त

Gram Panchayat Elections: सिंधुदुर्गातील ७० ग्रामपंचायतींवर प्रशासकराज; ‘या’ तालुक्यात संख्या जास्त

Feb 16, 2026 | 02:35 PM
Minority status to 75 schools: त्या ७५ शाळांना अल्पसंख्याक दर्जा कुणी दिला? दुखवट्याच्या काळात घेतलेल्या निर्णयावर संशय बळावला

Minority status to 75 schools: त्या ७५ शाळांना अल्पसंख्याक दर्जा कुणी दिला? दुखवट्याच्या काळात घेतलेल्या निर्णयावर संशय बळावला

Feb 16, 2026 | 02:31 PM
RRB ग्रुप डी 2026 ‘Answer Key’ लवकरच होणार जाहीर; डाउनलोड व आक्षेप प्रक्रिया जाणून घ्या

RRB ग्रुप डी 2026 ‘Answer Key’ लवकरच होणार जाहीर; डाउनलोड व आक्षेप प्रक्रिया जाणून घ्या

Feb 16, 2026 | 02:29 PM
Video : वाढलेलं वजन, चष्मा अन्…, विचित्र लूकमध्ये दिसला राजकुमार राव, व्हिडिओ पाहून चाहत्यांचा सवाल

Video : वाढलेलं वजन, चष्मा अन्…, विचित्र लूकमध्ये दिसला राजकुमार राव, व्हिडिओ पाहून चाहत्यांचा सवाल

Feb 16, 2026 | 02:27 PM

व्हिडिओ

पुढे बघा
BJP vs Congress : टिपू सुलतानवरून भाजप-काँग्रेसमध्ये नवा वाद!

BJP vs Congress : टिपू सुलतानवरून भाजप-काँग्रेसमध्ये नवा वाद!

Feb 15, 2026 | 07:50 PM
Chiplun News : योगेश कदमांचा नाव न घेता सुनील तटकरे वअनिल परब यांना टोला

Chiplun News : योगेश कदमांचा नाव न घेता सुनील तटकरे वअनिल परब यांना टोला

Feb 15, 2026 | 07:42 PM
Mumbai : ‘हर हर महादेव’च्या जयघोषात उजळलं बाबुलनाथ मंदिर

Mumbai : ‘हर हर महादेव’च्या जयघोषात उजळलं बाबुलनाथ मंदिर

Feb 15, 2026 | 07:02 PM
Amravati :  कोंडेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी

Amravati : कोंडेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी

Feb 15, 2026 | 06:47 PM
Sindhudurg : कुणकेश्वर यात्रा प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प – पालकमंत्री राणे

Sindhudurg : कुणकेश्वर यात्रा प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प – पालकमंत्री राणे

Feb 15, 2026 | 05:53 PM
Vasai : ‘आश्वासन की दिखावा?’ स्थानिकांचा संताप, आयुक्तांकडे थेट तक्रार

Vasai : ‘आश्वासन की दिखावा?’ स्थानिकांचा संताप, आयुक्तांकडे थेट तक्रार

Feb 15, 2026 | 02:30 PM
Nalasopara : नालासोपारा पूर्वेतील वाहतूक कोंडीचा कहर, प्रशासनाकडे दुर्लक्षाचा आरोप

Nalasopara : नालासोपारा पूर्वेतील वाहतूक कोंडीचा कहर, प्रशासनाकडे दुर्लक्षाचा आरोप

Feb 15, 2026 | 02:27 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.