Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लहान मुलांच्या डब्यासाठी १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चमचमीत लसूण पराठा, नोट करून घ्या पदार्थ

लहान मुलांसह मोठ्यांना लसूण खायला आवडत नाही. अशावेळी तुम्ही मुलांना लसूण पराठा खाण्यास देऊ शकता. या पराठ्यासोबत तुम्ही दही किंवा पुदिन्याची चटणी खाऊ शकता. जाणून घ्या लसूण पराठा बनवण्याची रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 22, 2025 | 10:45 AM
लहान मुलांच्या डब्यासाठी १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चमचमीत लसूण पराठा

लहान मुलांच्या डब्यासाठी १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चमचमीत लसूण पराठा

Follow Us
Follow Us:

लहान मुलांना डब्यात नेहमीच चमचमीत पदार्थ हवे असतात. चपाती भाजी, पुरी भाजी, सँडविच इत्यादी पदार्थ खाण्याचा मुलांना कंटाळा येतो. अशावेळी पालकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. मुलांना डब्यासाठी नेमकं काय द्यावं? हे बऱ्याचदा सुचत नाही. अशावेळी तुम्ही झटपट लसूण पराठा बनवू शकता. लहान मुलांसह मोठे सुद्धा बऱ्याचदा लसूण खात नाही. डाळीमध्ये किंवा भाजीमध्ये टाकलेली लसूण बाहेर काढून टाकतात. त्यामुळे मुलांना तुम्ही लसूण पराठा बनवू खाण्यास देऊ शकता. हा पदार्थ दही किंवा सॉससोबत अतिशय चविष्ट लागेल. याशिवाय लसूण खाल्यामुळे शरीरात वाढलेले घाणेरडे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहण्यास मदत होईल. कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी लसूण खावा. चवीला तिखट असलेली लसूण आरोग्य आणि त्वचेसाठी वरदान ठरेल. जाणून घ्या लसूण पराठा बनवण्याची सोपी कृती.(फोटो सौजन्य – pintrest)

शिल्लक राहिलेल्या चपात्या वातड होतात? मग सोप्या पद्धतीमध्ये सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा चपातीचा चुरा

साहित्य:

  • लसूण
  • कोथिंबीर
  • तांदळाचे पीठ
  • मीठ
  • गव्हाचं पीठ
  • आलं मिरची पेस्ट
  • लाल तिखट
  • हळद
  • पांढरे तीळ
  • दही
  • तेल
गटारी स्पेशल : बिर्याणीची झंझट नको वाटते मग यंदाच्या मेजवानीत करा मसालेदार चिकन खिचडीचा बेत

कृती:

  • लसूण पराठा बनवण्यासाठी सर्वप्रथम, मोठ्या ताटात वाटीभर तांदळाचे पीठ, गव्हाचे पीठ आणि चवीनुसार मीठ, पांढरे तीळ, दही, लाल तिखट, हळद आणि आलं हिरवी मिरची पेस्ट टाकून व्यवस्थित मिक्स करा.
  • मिक्स करून झाल्यानंतर त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालून कणिक मळून घ्या. त्यात थोडेसे तेल टाकून पुन्हा एकदा मळून घ्या.
  • कढईमध्ये तेल गरम करून त्यात बारीक केलेला लसूण, बारीक चिरलेली कोथिंबीर, थोडे लाल तिखट आणि पांढरे तीळ घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • खमंग भाजून झाल्यानंतर गॅस बंद करून घ्या. थंड झाल्यानंतर लसूणचे मिश्रण हाताने चुरून घ्या.
  • पराठा बनवण्यासाठी जाडसर लाटी बनवून त्यावर तयार केलेले लसूणचे मिश्रण लावून जाडसर लाटून घ्या.
  • गरम तव्यावर पराठा टाकून दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजा आणि तूप किंवा बटर लावून भाजा. तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला लसूण पराठा.

Web Title: 10 minutes instantly make sparkling garlic paratha for kids box garlic recipe cooking tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 22, 2025 | 10:45 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Breakfast Recipe: दिवसाची सुरुवात करा चिया-मखाणा पॉवर बाऊलने; शरीराला मिळेल भरपूर पोषण, वजन राहील नियंत्रणात
1

Breakfast Recipe: दिवसाची सुरुवात करा चिया-मखाणा पॉवर बाऊलने; शरीराला मिळेल भरपूर पोषण, वजन राहील नियंत्रणात

Pitru Paksh 2026: पितृपक्षातील पूर्वजांच्या नैवेद्यासाठी पारंपरिक पद्धतीने बनवा चविष्ट तांदळाची खीर, नोट करून घ्या रेसिपी
2

Pitru Paksh 2026: पितृपक्षातील पूर्वजांच्या नैवेद्यासाठी पारंपरिक पद्धतीने बनवा चविष्ट तांदळाची खीर, नोट करून घ्या रेसिपी

Tomato Rasam: दुपारच्या जेवणासाठी करा आंबट तिखट टोमॅटो रस्सम, घरातील प्रत्येक व्यक्ती आवडीने खाईल पदार्थ
3

Tomato Rasam: दुपारच्या जेवणासाठी करा आंबट तिखट टोमॅटो रस्सम, घरातील प्रत्येक व्यक्ती आवडीने खाईल पदार्थ

Recipe : लहान मुलांच्या टिफीनसाठी तयार करा चीज पराठा, टिफिन मिनिटांत होईल फिनिश
4

Recipe : लहान मुलांच्या टिफीनसाठी तयार करा चीज पराठा, टिफिन मिनिटांत होईल फिनिश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.