(फोटो सौजन्य: youtube)
गटारी आता अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. अशात अनेकांच्या घरी नवनवीन नॉनव्हेज पदार्थांचा बेत असेल. यंदा गटारीचा दिवस २५ जुलै म्हणजेच गुरुवारी आला आहे. या दिवशी अनेकजण नॉनव्हेज खात नाहीत त्यामुळे बहुतेक लोक बुधवारी आपली गटारी साजरी करतील. अशात आज आम्ही तुमच्यासाठी गटारीनिमित्त एक सोपी आणि झटपट अशी रेसिपी घेऊन आलो आहोत जी चवीला तर छान लागेलच शिवाय यासाठी फार मेहनत घ्यावी लागणार नाही.
kokani Recipe: कोकणातील पारंपरिक पद्धतीमध्ये बनवा चमचमीत चविष्ट अळूचं फदफदं, नोट करून घ्या रेसिपी
खिचडी ही पारंपरिक आणि पौष्टिक भारतीय डिश आहे जी सामान्यतः तांदूळ आणि डाळींच्या संयोजनाने बनवली जाते. पण जर या खिचडीला प्रोटीनने भरलेले चिकन मिळाले, तर ती चवीलाही समृद्ध होते आणि आरोग्यासाठीही उपयुक्त ठरते. चिकन खिचडी ही एक झटपट आणि हेल्दी रेसिपी आहे जी थंडीच्या दिवसात किंवा एखाद्या आरामदायक संध्याकाळी खूपच स्वादिष्ट लागते. गटारीनिमित्त अनेकांच्या घरी चिकन बिर्याणीचा बेत असतो पण बिर्याणीसाठी फार मेहनत घ्यावी लागते अशात तुम्ही चिकन खिचडीचा पर्याय निवडू शकता जो तुमच्या गटारीची रंगत आणखीनच वाढवेल. चला जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
साहित्य
उरलेल्या भातापासून सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा मऊसर इडली, नोट करून घ्या पदार्थ
कृती