Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

हिरव्यागार ताज्या आवळ्यांपासून बनवा विकतसारखी परफेक्ट आवळा कँडी, जाणून घ्या योग्य प्रमाण आणि बनवण्याची पद्धत

आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये आवळा कँडी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ लगेच तयार होतो. याशिवाय आवळा खाल्ल्यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 30, 2025 | 10:17 AM
हिरव्यागार ताज्या आवळ्यांपासून बनवा विकतसारखी परफेक्ट आवळा कँडी

हिरव्यागार ताज्या आवळ्यांपासून बनवा विकतसारखी परफेक्ट आवळा कँडी

Follow Us
Close
Follow Us:

थंडीच्या दिवसांमध्ये बाजारात मोठ्या प्रमाणावर आवळे उपलब्ध असतात. नियमित एक आवळा खाल्ल्यास शरीराला भरपूर पोषण मिळेल. यामध्ये विटामिन सी मुबलक प्रमाणात आढळून येते, त्यामुळे कायमच आवळ्याचे सेवन करावे. आवळ्याची चव तुरट लागते म्हणून अनेक लोक आवळा खाण्यास नकार देतात. पण यामध्ये असलेले घटक आणि पोषक तत्व त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर ठरतात. चेहऱ्यावरील ग्लो वाढवण्यासाठी आणि काळे दाग कमी करण्यासाठी आवळा खावा. आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये आवळा कँडी बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेली आवळा कँडी महिनाभर व्यवस्थित टिकून राहते. याशिवाय लहान मुलं आवळा खाण्यास नकार देतात. अशावेळी तुम्ही मुलांना आवळा कँडी बनवून खाण्यास देऊ शकता. आवळा खाल्ल्यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारते आणि शरीराला भरमसाट फायदे होतात. आवळ्यापासून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. आवळा चटणी, लोणचं, मुरंबा इत्यादी पदार्थांचे आवडीने खाल्ले जातात. चला तर जाणून घेऊया आवळा कँडी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

शाळेच्या डब्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा हेल्दी आणि टेस्टी पालक पनीर राईस, पदार्थ पाहून लहान मुलं होतील खुश

साहित्य:

  • आवळा
  • पाणी
  • मीठ
  • ओवा सुंठ
  • काळीमिरी पावडर
  • लिंबाचा रस
  • साखर
Winter Special Drink: संध्याकाळच्या नाश्त्यात घरी बनवा पौष्टिक Hot Chocolate, १० मिनिटांमध्ये झटपट तयार होईल पदार्थ

कृती:

  • आवळा कँडी बनवण्यासाठी सर्वप्रथम, काहीवेळ पाण्यात आवळा भिजत ठेवा. त्यानंतर कुकरमध्ये आवळा आणि पाणी घालून ३ शिट्ट्या काढून आवळा थंड होण्यासाठी ठेवा.
  • टोपात पाणी आणि साखर घालून उकळवण्यासाठी ठेवा. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात हिंग, ओवा, काळी मिरी पावडर, लिंबाचा रस आणि मीठ, हळद घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • आवळ्याचे बारीक फोड करून आतील बिया काढून टाका. तयार केलेल्या पाकात शिजवून घेतलेले आवळे घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • कॉटनच्या कपड्यावर साखरेच्या पाकातील आवळे ठेवून कडक उन्हात ३ दिवस सुकवा आणि बंद झाकणाच्या डब्यात भरून ठेवा.
  • तयार आहेत सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली आवळा कँडी.

Web Title: A perfect amla candy made from green fresh amla benefits of eating amla

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 30, 2025 | 10:17 AM

Topics:  

  • amla benefits
  • cooking tips
  • easy food recipes

संबंधित बातम्या

विकेंड स्पेशल! संध्याकाळच्या नाश्त्याला बनवा कुरकुरीत रेस्टॉरंट स्टाईल ‘चिकन पोपकोर्न’, चव अशी की लहानच काय मोठेही होतील खुश
1

विकेंड स्पेशल! संध्याकाळच्या नाश्त्याला बनवा कुरकुरीत रेस्टॉरंट स्टाईल ‘चिकन पोपकोर्न’, चव अशी की लहानच काय मोठेही होतील खुश

रविवार होईल आणखीनच खास! दुपारच्या जेवणासाठी मालवणी पद्धतीमध्ये बनवा चिकन रस्सा, सर्दी खोकला होईल गायब
2

रविवार होईल आणखीनच खास! दुपारच्या जेवणासाठी मालवणी पद्धतीमध्ये बनवा चिकन रस्सा, सर्दी खोकला होईल गायब

बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यासाठी  गोवन पद्धतीमध्ये बनवा हिरव्यागार ओव्याच्या पानांची कढी, नोट करून घ्या पदार्थ
3

बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यासाठी गोवन पद्धतीमध्ये बनवा हिरव्यागार ओव्याच्या पानांची कढी, नोट करून घ्या पदार्थ

भाजी खाणे कायमचे जाल विसरून! अस्सल गावरान पद्धतीमध्ये बनवा कच्च्या टोमॅटोची चटणी, भाकरीसोबत लागेल भारी
4

भाजी खाणे कायमचे जाल विसरून! अस्सल गावरान पद्धतीमध्ये बनवा कच्च्या टोमॅटोची चटणी, भाकरीसोबत लागेल भारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.