Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सीफूड प्रेमींसाठी खास रेसिपी! झटपट घरी बनवा तोंडाला पाणी आणणारी चविष्ट क्रीमी गार्लिक प्रॉन्स, नोट करा पदार्थ

मासेप्रेमींना कोळंबी खायला खूप जास्त आवडते. कोळंबीपासून विविध पदार्थ बनवले जातात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये क्रिमी गार्लिक प्रॉन्स बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 11, 2026 | 08:00 AM
सीफूड प्रेमींसाठी खास रेसिपी! झटपट घरी बनवा तोंडाला पाणी आणणारी चविष्ट क्रीमी गार्लिक प्रॉन्स, नोट करा पदार्थ

सीफूड प्रेमींसाठी खास रेसिपी! झटपट घरी बनवा तोंडाला पाणी आणणारी चविष्ट क्रीमी गार्लिक प्रॉन्स, नोट करा पदार्थ

Follow Us
Follow Us:

लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं मासे खायला खूप जास्त आवडतात. सुरमई, पापलेट, बांगडा, कोळंबी इत्यादी चविष्ट मासे सगळेच खूप आवडीने खातात. कोकणात माशांपासून विविध पदार्थ बनवले जातात. माशांचा रस्सा, मासे फ्राय, मसाला कोळंबी इत्यादी अनेक वेगवेगळ्या पद्धतीने मासे बनवले जातात. पण आज आम्ही तुम्हाला तोंडाला पाणी आणणारी क्रिमी गार्लिक प्रॉन्स बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हॉटेलमध्ये किंवा कुठेही जेवायला गेल्यानंतर सगळ्यात आवडीने खालल्ला जाणारा पदार्थ म्हणजे गार्लिक प्रॉन्स. पण नेहमीच विकतचे बर्फातील मासे आणून खाण्यापेक्षा घरी बनवलेले चविष्ट आणि चमचमीत मासे खावे. यामुळे शरीराला सुद्धा भरमसाट फायदे होतात. लहान मुलं लसूण खाण्याचा खूप जास्त कंटाळा करतात, अशावेळी मुलांना तुम्ही क्रिमी गार्लिक प्रॉन्स बनवून खाण्यासाठी देऊ शकता. लसूणची चव आणि बटरमध्ये शिजवलेली कोळंबी चवीला अतिशय सुंदर लागते. चला तर जाणून घेऊया क्रिमी गार्लिक प्रॉन्स बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

सकाळच्या नाश्त्यात बनवा पोषक घटकांची समृद्ध असलेले मल्टीग्रेन मेथी थालीपीठ, नोट करून पौष्टिक आणि झटपट होणारी रेसिपी

साहित्य:

  • कोळंबी
  • लसूण
  • मीठ
  • बटर
  • ऑलिव्ह ऑईल
  • फ्रेश क्रीम
  • काळीमिरी पावडर
  • हर्ब्स
  • चिली फ्लेक्स
  • कोथिंबीर
  • लिंबाचा रस
भाज्या खाण्याचा कंटाळा आला आहे? मग ५ मिनिटांमध्ये बनवा झणझणीत टोमॅटोची चटणी, गरमागरम भाकरीसोबत लागेल मस्त

कृती:

  • क्रिमी गार्लिक फ्रॉन्स बनवण्यासाठी सर्वप्रथम, विकत आणलेली कोळंबी स्वच्छ साफ करून आतील काळा धागा काढून घ्या. त्यानंतर कोळंबी ३ वेळा पाण्यात टाकून स्वच्छ धुवून घ्या.
  • वाटीमध्ये स्वच्छ धुवून घेतलेले प्रॉन्स घेऊन त्यात चवीनुसार मीठ, लिंबाचा रस, काळीमिरी पावडर घालून १० ते १५ मिनिटं बाजूला ठेवून द्या.
  • पॅनमध्ये ऑलिव्ह ऑईल आणि बटर गरम करण्यासाठी ठेवा. त्यानंतर त्यात प्रॉन्स घालून मंद आचेवर शिजवा. प्रॉन्स शिजल्यानंतर काढून घ्या.
  • त्याच पॅनमध्ये पुन्हा एकदा बटर टाकून बारीक चिरून घेतलेला लसूण घालून लालसर होईपर्यंत भाजा. त्यानंतर गॅस मंद आचेवर ठेवून त्यात फ्रेश क्रीम आणि थोडस दूध घालून मिक्स करा.
  • सॉस शिजल्यानंतर त्यात चिली फ्लेक्स, ओरिगॅनो, थोडस मीठ, काळीमिरी पावडर घालून व्यवस्थित मिक्स करा. त्यानंतर त्यात
  • शिजवून घेतलेले प्रॉन्स टाकून ५ मिनिट मंद आचेवर शिजवा आणि गॅस बंद करून बारीक चिरलेली कोथिंबीर टाका.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली क्रिमी गार्लिक प्रॉन्स.

Web Title: A special recipe for seafood lovers quickly make delicious mouth watering creamy garlic prawns at home

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 11, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Breakfast Recipe: डाएटप्रेमींसाठी भन्नाट रेसिपी! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरकुरीत पालक ओट्स टिक्की, नोट करा रेसिपी
1

Breakfast Recipe: डाएटप्रेमींसाठी भन्नाट रेसिपी! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरकुरीत पालक ओट्स टिक्की, नोट करा रेसिपी

Recipe : सीफूड लव्हर्ससाठी खास, घरी बनवा मसालेदार कोळंबी भात, रात्रीच्या जेवणासाठी खास रेसिपी
2

Recipe : सीफूड लव्हर्ससाठी खास, घरी बनवा मसालेदार कोळंबी भात, रात्रीच्या जेवणासाठी खास रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.