Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पोटाची वाढलेली ढेरी झपाट्याने होईल कमी! रात्री झोपण्याआधी पाण्यात मिक्स करून प्या ‘हे’ पदार्थ, महिनाभरात दिसाल स्लिम

पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी करण्यासाठी रात्री झोपण्याआधी आयुर्वेदिक ड्रिंकचे सेवन करावे. यामुळे लठ्ठपणा कमी होण्यासोबतच शरीरातील घाण बाहेर पडून जाण्यास मदत होते. चला तर जाणून घेऊया हेल्दी ड्रिंक बनवण्याची कृती.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 08, 2026 | 05:30 AM
पोटाची वाढलेली ढेरी झपाट्याने होईल कमी! रात्री झोपण्याआधी पाण्यात मिक्स करून प्या 'हे' पदार्थ, महिनाभरात दिसाल स्लिम

पोटाची वाढलेली ढेरी झपाट्याने होईल कमी! रात्री झोपण्याआधी पाण्यात मिक्स करून प्या 'हे' पदार्थ, महिनाभरात दिसाल स्लिम

Follow Us
Follow Us:

वजन कमी करण्यासाठी उपाय?
आयुर्वेदिक ड्रिंक बनवण्याची कृती?
आयुर्वेदिक ड्रिंक पिण्याचे फायदे?

जगभरात लठ्ठपणाच्या समस्येने असंख्य लोक त्रस्त आहेत. दैनंदिन आहारात होणारे बदल, झोपेच्या वेळा, पोषक घटकांची कमतरता, जंक फूडचे अतिसेवन केल्यामुळे झपाट्याने वजन वाढत जाते. वजन वाढल्यानंतर ते कमी करण्यासाठी अनेक वेगवेगळे उपाय केले जाते. वजन वाढण्यास सुरुवात झाल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये अजिबात लक्ष दिले जात नाही. पण वाढलेल्या वजनामुळे शरीराला हानी पोहचण्यास सुरुवात झाल्यानंतर वेगवेगळे उपाय केले जातात. शरीरात वाढलेला अनावश्यक चरबीचा थर संपूर्ण शरीराचा आकार बदलून टाकतो. पोट मांड्यावर वाढलेल्या चरबीमुळे महिलांना कपडे खरेदी करताना किंवा बाहेर जाताना कपड्यांची निवड करताना खूप जास्त गोंधळ निर्माण होतो. त्यामुळे वजन वाढल्यानंतर ते कमी करणे आवश्यक आहे, अन्यथा शरीराला गंभीर आजारांची लागण सुद्धा होऊ शकते.(फोटो सौजन्य – istock)

Blood Pressure कमी झाल्यामुळे कायमच चक्कर येते? मग गुळासोबत मिक्स करून खा ‘हा’ पदार्थ, रक्तदाब राहील नियंत्रणात

शरीरावर अनावश्यक चरबीचा थर वाढल्यानंतर अनेक लोक महागडे डाएट, तासनतास जिममध्ये जाऊन व्यायाम, सप्लिमेंट्स, गोळ्या औषध इत्यादी अनेक गोष्टीचे सेवन करतात. मात्र त्याचा फारसा बदल परिणाम दिसून येत नाही. काहीवेळा केमिकल युक्त सप्लिमेंट्स घेतल्यामुळे शरीराला हानी पोहचण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे वाढलेले वजन नैसर्गिकरित्या कमी करावे. आज आम्ही तुम्हाला वजन झपाट्याने कमी करण्यासाठी रात्री झोपण्याआधी पाण्यात कोणते पदार्थ मिक्स करावेत, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. हे पदार्थ शरीरावर वाढलेला चरबीचा अनावश्यक थर कमी करण्यास मदत करतो. हे पदार्थ पाण्यात मिक्स करून प्यायल्यास वजन कमी होण्यासोबतच शरीरात जमा झालेली घाण सुद्धा बाहेर पडून जाईल.

वजन कमी करण्यासाठी आयुर्वेदिक ड्रिंक:

साहित्य:

  • ओवा
  • लवंग
  • लिंबाचा रस
  • पाणी

कृती:

आयुर्वेदिक ड्रिंक बनवण्यासाठी सर्वप्रथम, टोपात एक ग्लास पाणी घेऊन त्यात किसून घेतलेलं आलं, लवंग घालून पाण्याला चांगली उकळी काढून घ्या. पाण्याला उकळी आल्यानंतर गॅस बंद करून घ्या. तयार केलेले ड्रिंक गाळून त्यात लिंबाचा रस मिक्स करून सेवन करा. हे ड्रिंक नियमित प्यायल्यास वाढलेले वजन झपाट्याने कमी होण्यास मदत होईल आणि आरोग्य सुधारेल. वजन वाढ्लेल्यानंतर ते कमी करण्यासाठी कोणताही फॅन्सी डाएट न करता घरगुती उपाय करून वजन कमी करावे.यामुळे आरोग्य चांगले राहते आणि शरीराला कोणतीही हानी पोहचत नाही.

अल्कोहोल युक्त पदार्थांचे सेवन न करून सुद्धा Fatty liver चा त्रास वाढला आहे? लिव्हरचे आजार टाळण्यासाठी नियमित खा ‘हे’ पदार्थ

आयुर्वेदिक ड्रिंक पिण्याचे फायदे:

आल्यामध्ये जिंजरॉल नावाचे अँटी-ऑक्सिडंट आणि अनेक औषधी गुणधर्म आढळून येतात. आल्याच्या सेवनामुळे शरीरावर जमा झालेली अनावश्यक चरबी कमी होण्यास मदत होते आणि आरोग्य निरोगी राहते. शरीराचा मेटाबॉलिज्म रेट वेगाने वाढवण्यासाठी आल्याचे सेवन करावे. रात्रीच्या वेळी आल्याचे सेवन केल्यास सकाळी उठल्यानंतर शरीरातील घाण बाहेर पडून जाण्यास मदत होईल. लवंगमध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळून येतात. शरीरातील हानिकारक टॉक्सिन्स बाहेर काढून टाकण्यासाठी लवंगाचे सेवन केले जाते. विटामिन सी युक्त लिंबाचा रस शरीरासाठी खूप जास्त फायदेशीर आहे. कोमट पाण्यात लिंबाचा रस मिक्स करून प्यायल्यास महिनाभरात झपाट्याने वजन कमी होईल.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी रात्री कोणते पेय उपयुक्त ठरू शकते?

    Ans: कोमट पाण्यात लिंबू, दालचिनी, बडीशेप किंवा आले यांसारख्या पदार्थांचा वापर केला जातो. मात्र हे उपाय केवळ पूरक असतात; वजन कमी करण्यासाठी संतुलित आहार आणि व्यायाम महत्त्वाचे आहेत.

  • Que: फक्त घरगुती पेय पिल्याने पोटाची ढेरी कमी होते का?

    Ans: नाही. पोटावरील चरबी कमी करण्यासाठी नियमित व्यायाम, योग्य आहार, पुरेशी झोप आणि निरोगी जीवनशैली आवश्यक असते.

  • Que: पोटाची चरबी वाढण्याची प्रमुख कारणे कोणती?

    Ans: जास्त कॅलरीयुक्त आहार, शारीरिक हालचालींचा अभाव, तणाव, अपुरी झोप आणि हार्मोनल बदल यांमुळे पोटाची चरबी वाढू शकते.

Web Title: Abdominal bloating will decrease quickly drink this product mixed with water before going to bed at night you will look slim within a month

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 08, 2026 | 05:30 AM

Topics:  

  • Healthy Drinks
  • lose weight
  • weight loss remedies

संबंधित बातम्या

Weight Loss Tips: उपाशी पोटी लिंबू पाणी प्यायल्यामुळे खरंच वजन कमी होत का? वेटलॉस करण्यासाठी ‘या’ पद्धतीने करा सेवन
1

Weight Loss Tips: उपाशी पोटी लिंबू पाणी प्यायल्यामुळे खरंच वजन कमी होत का? वेटलॉस करण्यासाठी ‘या’ पद्धतीने करा सेवन

Skin Care साठी गोकर्णाच्या फुलांचा चहा ठरेल फायदेशीर! चेहऱ्यावर महिनाभरात दिसेल नैसर्गिक चमक
2

Skin Care साठी गोकर्णाच्या फुलांचा चहा ठरेल फायदेशीर! चेहऱ्यावर महिनाभरात दिसेल नैसर्गिक चमक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.