Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अभिनेत्री प्रियांका चोप्राला आवडतो गावरान पद्धतीने बनवला झणझणीत ठेचा! तोंडाला लागेल भन्नाट चव, नोट करा रेसिपी

अभिनेत्री प्रियांका चोप्राला गावरान पद्धतीमध्ये बनवलेला ठेचा खायला खूप जास्त आवडतो. झणझणीत चवीचा ठेचा तुम्ही कोणत्याही पदार्थासोबत खाऊ शकता. चला तर जाणून घेऊया रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Jan 29, 2026 | 10:13 AM
अभिनेत्री प्रियांका चोप्राला आवडतो गावरान पद्धतीने बनवला झणझणीत ठेचा

अभिनेत्री प्रियांका चोप्राला आवडतो गावरान पद्धतीने बनवला झणझणीत ठेचा

Follow Us
Follow Us:

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका चोप्रा तिच्या अभिनयामुळेच नाहीतर फॅशन आणि ग्लॅमरमुळे सुद्धा फेमस आहे. सोशल मीडियावर ती फिटनेस, ग्लो आणि इंटरनॅशनल लाइफस्टाइल याबद्दल काहींना काही शेअर करत असते. तिला भारतीय मराठमोळे पदार्थ खायला खूप जास्त आवडतात. बऱ्याचदा अभिनेत्रींचे नाव ऐकल्यानंतर असे वाटते की त्यांना फक्त महागड्या हॉटेलमधील परदेशी पदार्थ खायला आवडतात, पण असे नाही. अभिनेत्रींना भारतीय मराठमोळे पदार्थ खायला खूप जास्त आवडते. त्यातील प्रियांकाच्या अतिशय आवडीचा पदार्थ म्हणजे झणझणीत गावरान ठेचा. झणझणीत ठेचा केवळ जिभेची चव वाढवत नाही तर शरीरासाठी सुद्धा खूप जास्त फायदेशीर आहे. जेवणाच्या ताटात जर हिरवी मिरची किंवा लसूणपासून बनवलेला ठेचा असेल तर चार घास जास्त जातात. ग्रामीण भागातील प्रत्येक घरात आवडीने ठेचा बनवला जातो. ठेचा भाकरी किंवा चपातीसोबत आवडीने खाल्ला जातो. चला तर जाणून घेऊया ठेचा बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

पदार्थ पाहून तोंडाला सुटेल पाणी! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चटपटे आलू, साध्या मसाल्यांपासून बनवलेली चविष्ट रेसिपी

साहित्य:

  • हिरवी मिरची
  • शेंगदाणे
  • लसूण
  • मीठ
  • साखर
  • कोथिंबीर
  • तेल
  • जिरं
मेंदू तल्लख करेल, हाडेही होतील मजबूत… रोज चमचाभर खा डिंकाचा पाक; नोट करा रेसिपी

कृती:

  • ठेचा बनवण्यासाठी सर्वप्रथम, कढईमध्ये शेंगदाणे भाजून घ्या. त्यानंतर त्याच कढईमध्ये तेल टाकून हिरवी मिरची आणि लसूण घालून भाजा.
  • सर्व साहित्य भाजून थंड झाल्यानंतर खलबत्यामध्ये टाका. त्यानंतर त्यात जिरं, हिरवी मिरची, साखर, कोथिंबीर घालून बारीक करून घ्या.
  • ठेचा बनवताना त्यात अजिबात पाण्याचा वापर करू नये. यामुळे पदार्थाची चव बिघडण्याची शक्यता असते.
  • बारीक करून घेतलेला ठेचा तव्यावर तेल टाकून पुन्हा एकदा एकदा भाजा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला हिरव्या मिरचीचा ठेचा. हा पदार्थ गरमागरम भाकरीसोबत अतिशय सुंदर लागेल.

Web Title: Actress priyanka chopra loves thecha made in gavran style how to make thecha at home

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 29, 2026 | 10:13 AM

Topics:  

  • cooking tips
  • food recipe
  • Priyanka chopra

संबंधित बातम्या

Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव
1

Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी
2

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी
3

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी

Breakfast Recipe: गोड पदार्थ खाऊन कंटाळा आला आहे? मग १० मिनिटांमध्ये नाश्त्यासाठी बनवा खमंग कुरकुरीत कांद्याचे थालीपीठ
4

Breakfast Recipe: गोड पदार्थ खाऊन कंटाळा आला आहे? मग १० मिनिटांमध्ये नाश्त्यासाठी बनवा खमंग कुरकुरीत कांद्याचे थालीपीठ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.