Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अभिनेत्री शिल्पा शेट्टी सकाळच्या नाश्त्यात करते ‘या’ पौष्टिक पदार्थांचे सेवन, वजन राहील कायमच नियंत्रणात

सकाळच्या नाश्त्यात कायमच हेल्दी आणि टेस्टी पदार्थांचे सेवन करावे. अभिनेत्री शिल्पा शेट्टीने सांगितलेले हे पदार्थ सकाळच्या नाश्त्यात खाल्ल्यास आरोग्याला अनेक फायदे होतात.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 30, 2025 | 08:00 AM
अभिनेत्री शिल्पा शेट्टी सकाळच्या नाश्त्यात करते 'या' पौष्टिक पदार्थांचे सेवन

अभिनेत्री शिल्पा शेट्टी सकाळच्या नाश्त्यात करते 'या' पौष्टिक पदार्थांचे सेवन

Follow Us
Follow Us:

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी तिच्या फिटनेसमुळे कायमच चर्चेत असते. प्रत्येक व्यक्तीला अभिनेत्रींप्रमाणे स्लिम आणि नाजूक साजूक फिगर हवी असते. यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. मात्र तरीसुद्धा वजन कमी होत नाही. वजन वाढल्यानंतर अनेक लोक सकाळचा नाश्ता करणे टाळतात. पण असे केल्यामुळे वाढलेले वजन चुकीच्या पद्धतीने कमी होते आणि शरीरात थकवा, अशक्तपणा जाणवू लागतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला शिल्पा शेट्टी सकाळच्या नाश्त्यात कोणत्या पदार्थांचे सेवन करते, याबद्दल सांगणार आहोत. शिल्पा शेट्टी सकाळच्या नाश्त्यात ओट्स, चिया सीड्स आणि बदाम दुधाचे सेवन करते. ओट्स खाणे आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. यामध्ये असलेले घटक शरीरावर वाढलेली चरबी पाण्यासारखी वितळवून टाकतात. याशिवाय रक्तात वाढलेले साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवतात. बदाम दुधाचे सेवन केल्यामुळे शरीरातील हाडे मजबूत राहतात आणि आरोग्य सुधारण्यासाठी मदत होते. चिया सीड्समध्ये ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिड्स, प्रथिने, फायबर, आणि अँटीऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. त्यामुळे नाश्त्यात या तीन पदार्थ एकत्र सेवन करावे.(फोटो सौजन्य – istock)

सकाळचा नाश्ता जरा हेल्दी होऊन जाऊद्यात; घरी बनवा पौष्टिक पण चवदार असा कुरकुरीत रागी डोसा

साहित्य:

  • ओट्स
  • चिया सीड्स
  • बदामाचे दूध
  • मध
  • सुकामेवा
श्रावणातील उपवासाच्या दिवशी घरी बनवा कुरकुरीत रताळ्याचे काप, घरातील सगळ्यांचं आवडेल पदार्थ

कृती:

  • मोठ्या वाटीमध्ये अर्धा वाटी ओट्स आणि २ चमचे चिया सीड्स घेऊन पाण्यात ओतून रात्रभर भिजत ठेवा. यामुळे ओट्स पाण्यात व्यवस्थित भिजले जातील. हे पदार्थ तुम्ही दुधात सुद्धा भिजवू शकता.
  • सकाळी उठल्यानंतर भिजवून घेतलेले ओट्स आणि चिया सीड्स मोठ्या वाटीमध्ये घेऊन त्यात मध टाकून मिक्स करा.
  • नंतर त्यात बदामाचे दूध आणि तुमच्या आवडीची फळे टाकून खाण्यासाठी सर्व्ह करा. तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले ओट्स पुडिंग.
  • वाढलेले वजन कमी करताना किंवा कायमच फिट, हेल्दी राहण्यासाठी तुम्ही ओट्स, चिया सीड्सचे सेवन करू शकता.
  • हे तिन्ही पदार्थ पचनासाठी अतिशय हलके असतात.

Web Title: Actress shilpa shetty consumes these nutritious foods for breakfast healthy food

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 30, 2025 | 08:00 AM

Topics:  

  • easy food recipes
  • food recipe
  • Shilpa Shetty

संबंधित बातम्या

Homemade Protein Rich Barfi: वजन वाढत नाहीये? मग झपाट्याने वजन वाढवण्यासाठी खा राजगिऱ्याची प्रोटीन बर्फी, मुलं होतील जाडजूड
1

Homemade Protein Rich Barfi: वजन वाढत नाहीये? मग झपाट्याने वजन वाढवण्यासाठी खा राजगिऱ्याची प्रोटीन बर्फी, मुलं होतील जाडजूड

Hair Care: केसगळतीवर गुणकारी उपाय! बायोटिनयुक्त प्रोटीन रिच लाडूचे नियमित सेवन केल्यास केसांची होईल झपाट्याने वाढ
2

Hair Care: केसगळतीवर गुणकारी उपाय! बायोटिनयुक्त प्रोटीन रिच लाडूचे नियमित सेवन केल्यास केसांची होईल झपाट्याने वाढ

Recipe : जेवणात तोंडी लावायला घरी बनवा झणझणीत आणि चटकदार चवीची लसणाची चटणी, रेसिपी नोट करा
3

Recipe : जेवणात तोंडी लावायला घरी बनवा झणझणीत आणि चटकदार चवीची लसणाची चटणी, रेसिपी नोट करा

चिमुकल्यांसाठी बनवा स्पेशल पदार्थ! वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करुन बनवा मसालेदार चटपटीत चिप्स, नोट करुन घ्या रेसिपी
4

चिमुकल्यांसाठी बनवा स्पेशल पदार्थ! वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करुन बनवा मसालेदार चटपटीत चिप्स, नोट करुन घ्या रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.