Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Homemade Protein Rich Barfi: वजन वाढत नाहीये? मग झपाट्याने वजन वाढवण्यासाठी खा राजगिऱ्याची प्रोटीन बर्फी, मुलं होतील जाडजूड

Homemade Protein Rich Barfi: लहान मुलांना तेलकट तिखट पदार्थ खायला देण्याऐवजी राजगिऱ्याची प्रोटीन बर्फी खाण्यास द्यावी. या बर्फीच्या सेवनामुळे शरीराला खूप जास्त फायदे होतील.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 07, 2026 | 10:58 AM
Homemade Protein Rich Barfi: वजन वाढत नाहीये? मग झपाट्याने वजन वाढवण्यासाठी खा राजगिऱ्याची प्रोटीन बर्फी, मुलं होतील जाडजूड

Homemade Protein Rich Barfi: वजन वाढत नाहीये? मग झपाट्याने वजन वाढवण्यासाठी खा राजगिऱ्याची प्रोटीन बर्फी, मुलं होतील जाडजूड

Follow Us
Follow Us:

Homemade Protein Rich Barfi: धावपळीच्या जीवनशैलीमुळे खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये कायमच बदल होत असतात. लहान मुलांच्या खाण्यापिण्यात बदल झाल्यानंतर मुंल खूप जास्त बारीक होऊन जातात. आई-वडिल कायमच मुलांच्या आरोग्याबद्दल तक्ररी करत असतात. वाढत्या वयानुसार मुलांच्या शरीराला आवश्यक पोषणाची गरज असते. मुंल बारीक झाल्यानंतर त्यांना सप्लीमेंट्स पिण्यास दिले जातात. पण त्याऐवजी मुलांना आहारातच पौष्टिक पदार्थांचे सेवन करण्यास द्यावे. शरीराचा योग्य विकास, हाडे मजबूत होण्यासाठी मुलांना राजगिऱ्याच्या  प्रोटीन बर्फीचे सेवन करणयास द्यावे. कार्बोहायड्रेट्स, हेल्दी फॅट्स आणि भरपूर प्रथिने असलेली बर्फी शरीरासाठी फायदेशीर ठरते. राजगिऱ्यापासून बनवलेली बर्फी मुलांना सकाळच्या नाश्त्यात किंवा भूक लागल्यानंतर खाण्यास द्यावी. बाजारात मिळणारे हवाबंद डब्यातील प्रोटीन पावडर किंवा कृत्रिम सप्लीमेंट्स मुलांच्या शरीरासाठी हानिकारक ठरतात. त्यामुळे घरी बनवलेले पौष्टिक पदार्थ मुलांना खाण्याम द्यावेत. (फोटो सौजन्य – pinterest)

Recipe : जेवणात तोंडी लावायला घरी बनवा झणझणीत आणि चटकदार चवीची लसणाची चटणी, रेसिपी नोट करा

साहित्य:

  • बदाम
  • काजू
  • अक्रोड
  • सूर्यफुलाच्या बिया
  • मखाने
  • राजगिऱ्याचे पीठ
  • सुक्या खोबऱ्याचा किस
  • साजूक तूप
  • दूध
  • खजूर सिरप
  • जायफळ पावडर
  • पिस्त्याचे तुकडे
  • वेलची पावडर
चिमुकल्यांसाठी बनवा स्पेशल पदार्थ! वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करुन बनवा मसालेदार चटपटीत चिप्स, नोट करुन घ्या रेसिपी

कृती:

  • राजगिऱ्याची प्रोटीन बर्फी बनवण्यासाठी, कढई गरम करुन त्यात काजू, बदाम, आक्रोड आणि सूर्यफुलाच्या बिया हलक्याशा लालसर होईपर्यंत भाजून घ्या.
  • कुरकुरीतपणा आल्यानंतर भाजून घेतलेल्या बिया थंड करण्यासाठी ठेवा. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक वाटून घ्या.
  • त्याच कढईमध्ये मखाने कुरकुरीत होईपर्यंत भाजा आणि भाजलेल्या मखान्यांची पावडर बनवून घ्या. कढईमध्ये तूप गरम करण्यासाठी ठेवा.
  • त्यानंतर त्यात राजगिऱ्याचे पीठ घालून मंद आचेवर सतत चमच्याने भाजत राहा.
  • पिठाचा कच्चेपणे कमी झाल्यानंतर त्यात सुक्या खोबऱ्याचा किस घालून मंद आचेवर सतत मिश्रण भाजत राहा.
  • तयार केलेल्या पिठात सुकामेवा, मखान्याची पावडर, खजूर सिरप आणि थोडेसे दूध घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या.
  • सगळ्यात शेवटी तयार केलेल्या मिश्रणात किसलेले जायफळ, वेलची पावडर घालून मिश्रण तयार करा.
  • ताटाला तूप लावून त्यात तयार केलेले मिश्रण ओतून एकसमान पसरवून घ्या.
  • वरून बारीक चिरलेले पिस्त्याचे तुकडे टाकून हलक्या हाताने दाबून घ्या.
  • त्यानंतर तुमच्या आवडीनुसार तुकडे करून घ्या. तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये राजगिऱ्याची प्रोटीन बर्फी.

Web Title: Homemade protein rich barfi struggling to gain weight eat rajgira protein barfi for rapid weight gain sk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 07, 2026 | 10:58 AM

Topics:  

  • easy food recipes
  • food recipe
  • weight gain

संबंधित बातम्या

Hair Care: केसगळतीवर गुणकारी उपाय! बायोटिनयुक्त प्रोटीन रिच लाडूचे नियमित सेवन केल्यास केसांची होईल झपाट्याने वाढ
1

Hair Care: केसगळतीवर गुणकारी उपाय! बायोटिनयुक्त प्रोटीन रिच लाडूचे नियमित सेवन केल्यास केसांची होईल झपाट्याने वाढ

Recipe : जेवणात तोंडी लावायला घरी बनवा झणझणीत आणि चटकदार चवीची लसणाची चटणी, रेसिपी नोट करा
2

Recipe : जेवणात तोंडी लावायला घरी बनवा झणझणीत आणि चटकदार चवीची लसणाची चटणी, रेसिपी नोट करा

चिमुकल्यांसाठी बनवा स्पेशल पदार्थ! वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करुन बनवा मसालेदार चटपटीत चिप्स, नोट करुन घ्या रेसिपी
3

चिमुकल्यांसाठी बनवा स्पेशल पदार्थ! वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करुन बनवा मसालेदार चटपटीत चिप्स, नोट करुन घ्या रेसिपी

Coconut Halwa Recipe: तोंडात टाकताच सहज विरघळेल! तामिळनाडूतील पारंपरिक पद्धतीने बनवा टेस्टी कोकोनट हलवा, नोट करुन घ्या रेसिपी
4

Coconut Halwa Recipe: तोंडात टाकताच सहज विरघळेल! तामिळनाडूतील पारंपरिक पद्धतीने बनवा टेस्टी कोकोनट हलवा, नोट करुन घ्या रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.