Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वयाच्या तिशीनंतर महिलांनी आहारात करायला हव्यात ‘या’ विटामिन युक्त पदार्थांचे सेवन, चेहऱ्यावर तारुण्य राहील कायम टिकून

वयाच्या तिशीनंतर महिलांच्या शरीरात बदल होतात. या बदलांकडे व्यवस्थित लक्ष देऊन आरोग्याची काळजी घ्यावी. वयाच्या तिशीनंतर आहारात करा या पदार्थांचे सेवन केल्यास कायमच तरुण दिसाल.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 08, 2026 | 09:45 AM
वयाच्या तिशीनंतर महिलांनी आहारात करायला हव्यात 'या' विटामिन युक्त पदार्थांचे सेवन, चेहऱ्यावर तारुण्य राहील कायम टिकून

वयाच्या तिशीनंतर महिलांनी आहारात करायला हव्यात 'या' विटामिन युक्त पदार्थांचे सेवन, चेहऱ्यावर तारुण्य राहील कायम टिकून

Follow Us
Close
Follow Us:

कामाच्या धावपळीमध्ये सर्वच महिला स्वतःच्या आरोग्याकडे अजिबात लक्ष देत नाही. घर, ऑफिस आणि कुटुंबाच्या जबाबदाऱ्या सांभाळण्यात महिलांचा संपूर्ण वेळ निघून जातो. मात्र सततच्या धावपळीमध्ये स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. कायमच हेल्दी आणि तरुण राहण्यासाठी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. वय वाढल्यानंतर महिलांच्या शरीरात असंख्य बदल होतात. या बदलांकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. वयाच्या तिशीनंतर महिलांच्या शरीरात बदल होतात. हार्मोन्सचे असंतुलन, मासिक पाळीच्या समस्या, कामाचा वाढलेला ताण, मानसिक तणाव इत्यादी अनेक गोष्टींच्या परिणामामुळे महिला खूप जास्त चिडचिड्या आणि अस्वस्थ होऊन जातात. त्यामुळे कायमच निरोगी राहण्यासाठी वयाच्या तिशीनंतर आहारात बदल करणे आवश्यक आहे. रोजच्या आहारात या पौष्टिक पदार्थांचे सेवन केल्यास कायमच तुम्ही हेल्दी आणि तरुण राहाल. चला तर जाणून घेऊया सविस्तर.(फोटो सौजन्य – istock)

अभिनेत्री प्रियांका चोप्राने लावलेल्या ब्लॅक डायमंड मास्कची मोठी चर्चा, जाणून घेऊया ग्लोईंग चेहऱ्याचे रहस्य

वयाच्या तिशीनंतर महिलांच्या शरीरातील कोलेजनचे प्रमाण कमी होऊन लागते. यामुळे चेहऱ्यावर तरुण वयातच सुरकुत्या येणे, बारीक रेषा, पिंपल्सचे काळे डाग, त्वचा सैल पडणे यांसारख्या बऱ्याच समस्या उद्भवतात. पण कामाच्या धावपळीमुळे आणि कौटुंबिक जबाबऱ्यांमुळे दुर्लक्ष केले जाते. पण चेहऱ्यावरील नैसर्गिक चमक कायम टिकवून ठेवण्यासाठी आहारात बदल करणे आवश्यक आहे. कोलेजन वाढवणाऱ्या पदार्थांचे सेवन केल्यास त्वचेवर नैसर्गिक चमक कायम टिकून राहते आणि चेहरा खूप जास्त तरुण दिसतो.

कोलेजन वाढवण्यासाठी आहारात प्रोटीन युक्त पदार्थांचे भरपूर प्रमाणात सेवन करावे. शरीराला योग्य प्रमाणात प्रोटीन मिळणे आवश्यक आहे. पनीर, दही, मूगडाळ, राजमा, चणे, सोयाबीन, टोफू, ड्रायफ्रूट्स आणि नट्स इत्यादी पदार्थांमध्ये खूप जास्त प्रमाणात प्रोटीन आढळून येते. सतत कोणत्याही जंक फूडचे किंवा तिखट तेलकट पदार्थांचे अतिसेवन करण्याऐवजी घरी बनवलेल्या पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. बायोटिन आणि झिंक शरीरासाठी खूप जास्त महत्वाचे आहे. चेहऱ्यावर आलेले काळे डाग, केस गळणे, नख कमकुवत होणे यांसारख्या सर्वच समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी झिंक असलेले पदार्थ खावेत. बदाम, भोपळ्याच्या बिया, तीळ, मशरूम आणि अंड्याचा पांढरा खाल्ल्यास शरीराला मुबलक प्रमाणात झिंक मिळेल.

Skin Care Tips: तरुण वयात चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्या होतील गायब! रात्री झोपण्याआधी त्वचेवर करा ‘या’ तेलाने मसाज

हाडांमध्ये वाढलेल्या वेदना, सांधिवात, सांध्यांमध्ये वेदना इत्यादी लक्षणे ओमेगा-३ फॅटी ऍसिडच्या कमतरतेमुळे जाणवू लागतात. ही लक्षणे शरीरात दिसून लागल्यानंतर अनेक लोक डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य औषध घेतात. मात्र फारसा बदल दिसून येत नाही. त्याऐवजी आहारात बदलणे करणे आवश्यक आहे. अळशीचे बी, चिया सीड्स, अक्रोड आणि सूर्यफुलाच्या बिया इत्यादी पदार्थांचा आहारात समावेश करावा. शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी विटामिन सी असलेले पदार्थ खावेत.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: After the age of 30 women should consume these vitamin rich foods in their diet youth will remain on the face forever

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 08, 2026 | 09:45 AM

Topics:  

  • glowing face
  • home remedies
  • skin care tips

संबंधित बातम्या

महागड्या- केमिकल युक्त कंडिशनरचा वापर करण्याऐवजी १० रुपयांमध्ये घरीच बनवा नॅचरल हेअर मास्क, केस होतील मुलायम
1

महागड्या- केमिकल युक्त कंडिशनरचा वापर करण्याऐवजी १० रुपयांमध्ये घरीच बनवा नॅचरल हेअर मास्क, केस होतील मुलायम

Skin Care Tips: महागडा पील ऑफ मास्क लावणे कायमचे जा विसरून! ‘या’ पदार्थांचा वापर करून घरीच तयार करा नॅचरल मास्क
2

Skin Care Tips: महागडा पील ऑफ मास्क लावणे कायमचे जा विसरून! ‘या’ पदार्थांचा वापर करून घरीच तयार करा नॅचरल मास्क

गॅस – ब्लोटिंगमुळे पोटात कायमच वेदना होतात? जेवणाआधी करा ‘या पदार्थांचे सेवन, अपचनाच्या त्रासापासून मिळेल सुटका
3

गॅस – ब्लोटिंगमुळे पोटात कायमच वेदना होतात? जेवणाआधी करा ‘या पदार्थांचे सेवन, अपचनाच्या त्रासापासून मिळेल सुटका

केस खूप जास्त पातळ झाले आहेत? मग खोबरेल तेलात मिक्स करा ‘हे’ पदार्थ, केसांच्या समस्या होतील कायमच्या गायब
4

केस खूप जास्त पातळ झाले आहेत? मग खोबरेल तेलात मिक्स करा ‘हे’ पदार्थ, केसांच्या समस्या होतील कायमच्या गायब

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.