Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ajit Pawar Death: सात्विक घरगुती जेवण ते झणझणीत कोल्हापुरी मटण, परखड स्वभावाच्या अजित पवारांना आवडायचे ‘हे’ चमचमीत पदार्थ

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. त्यांच्या अचानक जाण्याने सगळीकडे शोककळा पसरली आहे.परखड स्वभावाच्या अजित पवारांना सात्विक जेवणासोबतच झणझणीत मटण खायला सुद्धा आवडायचे.

  • By सुरुची कदम
Updated On: Jan 28, 2026 | 12:06 PM
परखड स्वभावाच्या अजित पवारांना आवडायचे 'हे' चमचमीत पदार्थ

परखड स्वभावाच्या अजित पवारांना आवडायचे 'हे' चमचमीत पदार्थ

Follow Us
Close
Follow Us:

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. अजित पवार यांच्या अचानक जाण्यामुळे अनेकांना अश्रू अनावर झाले आहेत. आज सकाळी ९ वाजताच्या सुमारास विमान लँडिंग दरम्यान अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता की यात कोणालाही वाचवण्यात यश आले नाही. अजित पवार यांच्या निधनामुळे संपूर्ण पवार कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीच्या प्रचारासाठी अजित पवार आज बारामतीमध्ये सभा घेणार होते. सकाळी ९ वाजताच्या आसपास विमान बारामतीमध्ये पोहचले, मात्र विमानतळावर उतरत असताना लँडिंग दरम्यान भीषण अपघात झाला.(फोटो सौजन्य – pinterest)

Ajit Pawar Passed Away : कर्तव्यदक्ष आणि रोखठोक नेतृत्व! अजित पवारांच्या मृत्यूवर मंत्रिमंडळातील नेते भावूक

अजित पवार हे कायमच कडक आणि शिस्तप्रिय स्वभावासाठी ओळखले जायचे. बऱ्याचदा भाषणातून आपल्या सडेतोड शब्दात विरोधकांवर टीका सुद्धा केली होती. पण कडक शिस्तीचे आणि परखड स्वभावाचे अजित पवार उत्तम खव्व्ये सुद्धा होते. त्यांना घरच्या सात्विक जेवणासोबतच विविध प्रांतातील विविध भागातील खाद्य पदार्थ खाण्याची खूप जास्त आवड होती. त्यांना कोल्हापूरचे मटण चिकन खायला खूप जास्त आवडायचे. अजित पवार कोल्हापूरमध्ये गेल्यानंतर कायमच झणझणीत मटण चिकन खायचे. कोल्हापूरी पद्धतीने बनवलेला तांबडा- पांढरा मटण रस्सा हा त्यांचा अतिशय आवडता पदार्थ होता. अजित पवार निर्व्यसनी होते. तसेच त्यांनी आजपर्यंत सुपारीच्या खंडाला सुद्धा हात लावलेला नाही.

Ajit Pawar Death: अजित पवारांनंतर राष्ट्रवादीची सूत्रं कोणाच्या हाती? पक्षाला नवा चेहरा मिळणार? तिढा सुटणार कसा?

अजित पवारांना झणझणीत चिकन मटणसोबतच घरातील साधे आणि सात्विक जेवण जेवायला खूप जास्त आवडते. ज्यामध्ये भाजी-भाकरी, वरण-भात आणि पालेभाजीचा सुद्धा समावेश आहे. सकाळच्या नाश्त्यात ते दूध, फळे, इडली किंवा पोहे इत्यादी पदार्थ खायचे. कडक शिस्तीच्या अजित पवारांना नवनवीन पदार्थ खाण्याची खूप जास्त आवड होती. त्यांना केवळ महाराष्ट्रातीलच नाहीतर वेगवेगळ्या प्रांतातील अनेक पदार्थ खायला खूप जास्त आवडायचे.

Web Title: Ajit pawar favorite foods satvik home meals to spicy kolhapuri mutton ajit pawar loved these dishes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 28, 2026 | 12:06 PM

Topics:  

  • ajit pawar
  • ajit pawar plane crash
  • DCM Ajit Pawar
  • food recipe

संबंधित बातम्या

Ajit Pawar Plane Crash: शरद पवारांकडून घेतले राजकारणाचे धडे: अजित पवार कसे झाले महाराष्ट्राचे ‘दादा’
1

Ajit Pawar Plane Crash: शरद पवारांकडून घेतले राजकारणाचे धडे: अजित पवार कसे झाले महाराष्ट्राचे ‘दादा’

Ajit Pawar Passed Away : कर्तव्यदक्ष आणि रोखठोक नेतृत्व! अजित पवारांच्या मृत्यूवर मंत्रिमंडळातील नेते भावूक
2

Ajit Pawar Passed Away : कर्तव्यदक्ष आणि रोखठोक नेतृत्व! अजित पवारांच्या मृत्यूवर मंत्रिमंडळातील नेते भावूक

Ajit Pawar Death: अजित पवारांनंतर राष्ट्रवादीची सूत्रं कोणाच्या हाती? पक्षाला नवा चेहरा मिळणार? तिढा सुटणार कसा?
3

Ajit Pawar Death: अजित पवारांनंतर राष्ट्रवादीची सूत्रं कोणाच्या हाती? पक्षाला नवा चेहरा मिळणार? तिढा सुटणार कसा?

Ajit Pawar Plane Crash: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली ‘बारामती’ कशी बनली विकासाचे मॉडेल
4

Ajit Pawar Plane Crash: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली ‘बारामती’ कशी बनली विकासाचे मॉडेल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.