Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ना क्रीम ना औषध… फक्त 7 दिवसांत चेहऱ्यावरील सर्व डाग, पिगमेंटेशन होईल दूर; 5 रुपयांचा हा उपाय करा आणि कमाल पहा

Pigmentation Remedy : पिगमेंटेशनमुळे त्वचेचा काही भाग हा इतर भागांपेक्षा वेगळा आणि गडद दिसू लागतो. ही एक सामान्य समस्या आहे जी घरगुती उपायांचा वापर करून काही दिवसांत दूर करता येते.

  • By नुपूर भगत
Updated On: Nov 25, 2025 | 08:15 PM
ना क्रीम ना औषध... फक्त 7 दिवसांत चेहऱ्यावरील सर्व डाग, पिगमेंटेशन होईल दूर; 5 रुपयांचा हा उपाय करा आणि कमाल पहा

ना क्रीम ना औषध... फक्त 7 दिवसांत चेहऱ्यावरील सर्व डाग, पिगमेंटेशन होईल दूर; 5 रुपयांचा हा उपाय करा आणि कमाल पहा

Follow Us
Close
Follow Us:
  • पिगमेंटेशनची समस्या सामान्य आहे
  • यामुळे चेहऱ्याचा काही भाग वेगळा दिसू लागतो
  • घरगुती उपायांचा वापर करून ही समस्या दूर करता येते
सतत चेहऱ्यावर पडणाऱ्या सूर्यप्रकाशामुळे आणि पोषक घटकांच्या कमतरतेमुळे पिगमेंटेशनची समस्या उद्भवत असते. यामुळे चेहरा हळूहळू खराब होऊ लागतो. तुम्ही या समस्येला सामोरे जात असाल तर तुम्हाला हा त्रास माहिती असेल. ही एक सामान्य समस्या आहे जी कधीही कुणालाही उद्भवू शकते. सामान्यतः महिलांमध्ये हार्मोनल बदल आणि पुरुषांमध्ये शेव्हिंग करताना दुखापत या गोष्टी यासाठी कारणीभूत ठरू शकतात. पिगमेंटेशनची समस्या तुम्हालाही भेडसावत असेल तर काळजी करण्याची गरज नाही. योग्य ते उपाय करून तुम्ही यापासून सुटका मिळवू शकतो. अनेकदा चेहऱ्याच्या समस्या दूर करण्यासाठी औषध किंवा बाजारातील केमिकलयुक्त पदार्थांचा वापर केला जातो. पण आज आम्ही तुमच्यासोबत घरच्या घरी ही समस्या कशी दूर करायची याचा एक रामबाण उपाय शेअर करत आहोत.

चेहऱ्यावरील पिंपल्सचे काळे डाग होतील कायमचे गायब! १५ दिवस नियमित त्वचेवर लावा ‘हा’ प्रभावी लेप, चेहरा दिसेल देखणा

पिगमेंटेशन म्हणजे काय?

पिगमेंटेशन म्हणजे त्वचेच्या रंगात होणारे बदल, यामुळे त्वचेचा काही भाग हा इतर भागांपेक्षा वेगळा आणि गडद दिसू लागतो. हे त्वचेतील मेलेनिन नावाच्या पिगमेंटच्या जास्त किंवा असमान उत्पादनामुळे होते. मेलेनिन तयार करणाऱ्या पेशी (मेलेनोसाइट्स) जेव्हा खराब होतात किंवा अस्वस्थ होतात, तेव्हा पिगमेंटेशन होते, ज्यामुळे तपकिरी, काळे, लाल किंवा गुलाबी रंगाचे डाग तयार होऊ शकतात. जर तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडून हा आजार वारशाने मिळाला नसेल, तर जीवनशैलीत बदल करून आणि थोडी काळजी घेऊन तुम्हाला या समस्येला मुळापासून दूर करू शकता.

पिगमेंटेशनवर उपचार करण्यासाठी तुम्ही रासायनिक क्रीम आणि औषधे वापरू शकता. पण हा पर्याय खर्चिक आणि अधिक धोक्याचा आहे कारण बहुतेक ब्युटी प्रोडक्टसमध्ये रसायनांचा वापर केला जातो जो आपल्या त्वचेवर वाईट परिणाम करू शकतो. तथापि, सत्य हे आहे की ही रसायने समस्येवर फक्त तात्पुरता उपचार देतात. यानंतर, तुमची समस्या परत येऊ शकते किंवा आणखी वाढू शकते. आता तुम्हाला प्रश्न पडेल की मग यावर उपाय काय? तर आम्ही तुम्हाला सांगतो की यासाठी तुम्ही कंटेंट क्रिएटर दशमेश राव यांनी शेअर केलेल्या घरगुती उपायाची मदत घेऊ शकता. हा उपाय कमी खर्चिक आणि नैसर्गिक असल्याने याचा त्वचेवर कोणताही वाईट परिणाम होणार नाही.

साहित्य

  • बटाटा
  • व्हिटॅमिन ई कॅप्सूल
  • कोरफड जेल
  • हळद
ऑफिस अफेअर्सच्या बाबतीत जगभरात हे 5 देश सर्वाधिक पुढे… भारताचा नंबर कोणत्या क्रमांकावर? वाचाल तर अचंबित व्हाल

वापरण्याची पद्धत

  • पिगमेंटेशनच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी प्रथम दोन बटाटे धुवून सोलून घ्या.
  • आता बटाट्याचे तुकडे करून मिक्सरमध्ये हे तुकडे बारीक करा.
  • आता एका भांड्यात बटाट्याचा रस गाळून घ्या.
  • यातच कोरफड जेल, व्हिटॅमिन ई कॅप्सूल आणि चिमूटभर हळद मिसळा आणि एक गुळगुळीत पेस्ट तयार करा.
  • आता ही पेस्ट आपल्या रात्रभर चेहऱ्यावर लावून ठेवा आणि सकाळी चेहरा पाण्याने स्वछ धुवून काढा.
  • तुम्हाला दररोज 7 नियमित हा उपाय करायचा आहे.

Web Title: All blemishes and pigmentation will be removed naturally in just 7 days lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 25, 2025 | 08:15 PM

Topics:  

  • Beauty Tips
  • lifestyle news
  • skin care tips

संबंधित बातम्या

हिवाळ्यात सांधेदुखीचा त्रास जीवघेणा ठरतोय? घरगुती उपायांनी दूर करता येतील असह्य वेदना
1

हिवाळ्यात सांधेदुखीचा त्रास जीवघेणा ठरतोय? घरगुती उपायांनी दूर करता येतील असह्य वेदना

पारंपरिक कपड्यांना ग्लॅमर्स आणि मॉर्डन लुक देण्यासाठी परिधान करा Needle Earcuffs, दिसेल सुंदर लुक
2

पारंपरिक कपड्यांना ग्लॅमर्स आणि मॉर्डन लुक देण्यासाठी परिधान करा Needle Earcuffs, दिसेल सुंदर लुक

चेहऱ्यावरील पिंपल्सचे काळे डाग होतील कायमचे गायब! १५ दिवस नियमित त्वचेवर लावा ‘हा’ प्रभावी लेप, चेहरा दिसेल देखणा
3

चेहऱ्यावरील पिंपल्सचे काळे डाग होतील कायमचे गायब! १५ दिवस नियमित त्वचेवर लावा ‘हा’ प्रभावी लेप, चेहरा दिसेल देखणा

ऑफिस अफेअर्सच्या बाबतीत जगभरात हे 5 देश सर्वाधिक पुढे… भारताचा नंबर कोणत्या क्रमांकावर? वाचाल तर अचंबित व्हाल
4

ऑफिस अफेअर्सच्या बाबतीत जगभरात हे 5 देश सर्वाधिक पुढे… भारताचा नंबर कोणत्या क्रमांकावर? वाचाल तर अचंबित व्हाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.