Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Paneer Corn Sandwich: झटपट आणि हेल्दी नाश्ता हवा? मग ट्राय करा पनीर- कॉर्न सँडविच, वाचा सोपी रेसिपी

Aloo Paneer Corn Sandwich Recipe: तुम्हालाही नाश्त्यासाठी काहतरी झटपट हेल्दी आणि टेस्टी डिश बनवायची असले तर ही आलू, पनीर आणि कॉर्न सँडविच रेसिपी नक्की ट्राय करा.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 02, 2026 | 08:40 PM
photo- Ai Generated

photo- Ai Generated

Follow Us
Follow Us:

सकाळच्या धावपळीत प्रत्येकालाच चविष्ट आणि शरीरालाही आवश्यक पोषण देईल असा नाश्ता हवा असतो. अशा वेळी आलू, पनीर आणि स्वीट कॉर्न सँडविच हा एक परफेक्ट पर्याय ठरु शकतो. बटाटे, प्रथिनांनी समृद्ध पनीर आणि कुरकुरीत स्वीट कॉर्न यांचे स्वादिष्ट मिश्रण प्रत्येक घासाला खास बनवते. ही रेसिपी केवळ पोटभर नाही, तर दिवसभरासाठी ऊर्जा देणारीही आहे. मुलांच्या टिफिनपासून ते ऑफिसला जाणाऱ्यांच्या ब्रेकफास्टपर्यंत, हे सँडविच सर्वांसाठी योग्य ठरते. कमी साहित्य, सोपी कृती आणि अवघ्या काही मिनिटांत तयार होणारा हा पौष्टिक नाश्ता एकदा बनवून पाहिलात, तर तो तुमच्या रोजच्या मेनूमधील आवडता पदार्थ बनेल. स्वाद, पोषण आणि सोय यांचा उत्तम मेळ असलेली ही रेसिपी नक्की ट्राय करा.

साखर तर फक्त निमित्त! ‘या’ वाईट सवयींमुळे होतो मधुमेह; अनेकांना ठाऊकच नाही

साहित्य

  • ४ ब्रेड स्लाइस
  • २ मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे
  • १०० ग्रॅम किसलेले किंवा चुरलेले पनीर
  • अर्धा कप उकडलेले स्वीट कॉर्न
  • १ बारीक चिरलेला कांदा (ऐच्छिक)
  • १-२ हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या
  • २ टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर
  • अर्धा चमचा काळी मिरी पूड
  • अर्धा चमचा चाट मसाला
  • चवीनुसार मीठ
  • बटर किंवा तूप

स्टफिंग तयार करण्याची पद्धत

एका मोठ्या भांड्यात उकडलेले बटाटे मॅश करून त्यात पनीर, स्वीट कॉर्न, कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर, काळी मिरी, चाट मसाला आणि मीठ घालून सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव करून घ्या. मिश्रण मऊ आणि घट्ट असावे, जेणेकरून ते ब्रेडवर सहज लावता येईल. ब्रेडच्या एका स्लाइसवर बटर लावा. त्यावर तयार केलेले स्टफिंग समान प्रमाणात पसरवा. दुसऱ्या स्लाइसने झाकून सँडविच तयार करा. आता सँडविच टोस्टर किंवा तव्यावर दोन्ही बाजूंनी बटर लावून सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्या. बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ असे सँडविच तयार होईल.गरमागरम सँडविच टोमॅटो सॉस, हिरवी चटणी किंवा मेयोनीजसोबत सर्व्ह करा. त्यासोबत एक ग्लास दूध, ताक किंवा ताज्या फळांचा ज्यूस दिल्यास नाश्ता अधिक संतुलित आणि पौष्टिक होतो.

उपयुक्त टिप्स

सँडविच अधिक चविष्ट बनवण्यासाठी त्यात किसलेले चीज, ओरिगॅनो किंवा चिली फ्लेक्स घालू शकता. ब्राउन किंवा मल्टीग्रेन ब्रेड वापरल्यास हा नाश्ता अधिक आरोग्यदायी ठरतो आणि दिवसभरासाठी ऊर्जा देतो.

Stomach Flu: वारंवार पोटात इन्फेक्शन होतंय? ‘ही’ कारणे असू शकतात जबाबदार

Web Title: Aloo paneer corn sandwich recipe healthy breakfast

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 02, 2026 | 08:40 PM

Topics:  

  • best recipe
  • easy food recipes
  • paneer sandwich

संबंधित बातम्या

Ganeshotsav 2026: पंचामृत बनवताना चव कायमच बिघडून जाते? मग ‘या’ सोप्या पद्धतीचा वापर करून बनवा चिंचगुळाचे पंचामृत
1

Ganeshotsav 2026: पंचामृत बनवताना चव कायमच बिघडून जाते? मग ‘या’ सोप्या पद्धतीचा वापर करून बनवा चिंचगुळाचे पंचामृत

Ganeshotsav 2026: गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी १५ मिनिटांमध्ये झटपट बनवा शाही केशर हलवा, नैवेद्याच्या ताटाची वाढेल शोभा
2

Ganeshotsav 2026: गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी १५ मिनिटांमध्ये झटपट बनवा शाही केशर हलवा, नैवेद्याच्या ताटाची वाढेल शोभा

Ganeshotsav 2026: बाप्पाच्या नैवेद्यासाठी काहीतरी खास हवंय? मग नक्कीच ट्राय करा झटपट तयार होणारा बदाम शिरा
3

Ganeshotsav 2026: बाप्पाच्या नैवेद्यासाठी काहीतरी खास हवंय? मग नक्कीच ट्राय करा झटपट तयार होणारा बदाम शिरा

Ganeshotsav 2026 : बाप्पाच्या आगमणासाठी अशाप्रकारे बनवा परफेक्ट ‘उकडीचे मोदक’
4

Ganeshotsav 2026 : बाप्पाच्या आगमणासाठी अशाप्रकारे बनवा परफेक्ट ‘उकडीचे मोदक’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.