Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ट्रॅव्हल इंडस्ट्रीची चिंता वाढली; सीमा वादावरून थायलँड आणि कंबोडियामध्ये सुरु अघोषित युद्ध

थायलँड आणि कंबोडियामध्ये सीमा वादावरून अघोषित युद्ध सुरु झालं आहे. अशा परिस्थतीत दोन्ही देशांमधील तणाव शिगेला पोहचला असताना त्याचा पर्यटनावर मोठा परिणाम होऊ लागला आहे. जाणून घेऊया सविस्तर.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 29, 2025 | 08:27 AM
ट्रॅव्हल इंडस्ट्रीची चिंता वाढली; सीमा वादावरून थायलँड आणि कंबोडियामध्ये सुरु अघोषित युद्ध

ट्रॅव्हल इंडस्ट्रीची चिंता वाढली; सीमा वादावरून थायलँड आणि कंबोडियामध्ये सुरु अघोषित युद्ध

Follow Us
Close
Follow Us:

2000 मध्ये बिहारपासून वेगळं होऊन झारखंड भारताचं 28वं राज्य बनलं. तेव्हापासून या राज्याच्या सौंदर्यात सातत्याने भर पडत गेली आहे. झारखंड आपल्या घनदाट जंगलांमुळे, कोळसा खाणींसाठी आणि अप्रतिम पर्यटन स्थळांसाठी प्रसिद्ध आहे. पतरातू घाटी, टॅगोर हिल, हुंडरू वॉटरफॉल, दशम वॉटरफॉल आणि नेतरहाटसारख्या ठिकाणी अनेक पर्यटक भेट देतात. मात्र तैमारा घाटीसारख्या रहस्यमय आणि थरारक ठिकाणांबद्दल फारच थोड्यांना माहिती असते.

भगवान शिवाला समर्पित हे मंदिर बनले दोन देशांमधील लढाईचे कारण; काय खास आहे यात? जाणून घ्या

तैमारा घाटी – ‘मृत्यूचा हायवे’ म्हणून ओळखले जाणारे ठिकाण

तैमारा घाटी ही झारखंडमधील एक अतिशय भयावह ठिकाण म्हणून ओळखली जाते. ही घाटी रांची-जमशेदपूर हायवेवर (NH-33) आहे. ही राजधानी रांचीपासून सुमारे ३० किमी अंतरावर स्थित आहे. हायवेवर असल्यामुळे या ठिकाणाला अनेकदा ‘मृत्यूचा हायवे’ म्हणूनही ओळखलं जातं. हे ठिकाण घनदाट जंगलांमध्ये वसलेलं असल्याने रात्रीच्या वेळेस खूपच भयानक दिसतं आणि इथल्या दुर्घटनांमुळे लोक भयभीत असतात.

सिंहभूम जिल्ह्यात सापडला जगातील पहिला समुद्रकिनारा

एका संशोधनानुसार, जगातील पहिला समुद्रकिनारा भारताच्या झारखंड राज्यातील सिंहभूम जिल्ह्यात सापडला होता. TOI च्या वृत्तानुसार, ऑस्ट्रेलियातील प्रमुख वैज्ञानिक प्रियदर्शी चौधरी यांनी “सिंहभूम क्रॅटन” या भूप्रदेशातील जुना खडकांचा अभ्यास केला. या भागात ३.१ अब्ज वर्षांपूर्वीच्या झिरकॉन कणांचे रासायनिक विश्लेषण करण्यात आले, ज्यामुळे असे समोर आले की हे कण नदी व समुद्राच्या संपर्कात असलेल्या वातावरणात तयार झाले होते. म्हणजेच, हे भूभाग त्याकाळी समुद्रसपाटीवर होते. संशोधकांच्या मते, ३.३ ते ३.२ अब्ज वर्षांपूर्वी सिंहभूम भाग समुद्रसपाटीच्या वर आला आणि जगातील सर्वात जुन्या समुद्रकिनाऱ्यांपैकी एक ठरू शकतो.

पहिल्या खंडाचा निर्माण कसा झाला?

रिपोर्टनुसार, सिंहभूम भागात असे बलुआ दगड सापडले आहेत, ज्यामध्ये ३.२ अब्ज वर्षांपूर्वीच्या समुद्रकिनाऱ्याचे ठसे आहेत. पारंपरिक मते, खंडांचे निर्माण प्लेट टेक्टॉनिक्समुळे झाले असावे, पण या नवीन संशोधनानुसार, पृथ्वीच्या आतील लाव्हा (मॅग्मा) खूप महत्त्वाचा घटक होता ज्याने पहिला खंड तयार झाला.

पर्यटनासाठी आकर्षक ठिकाणे कोणती

पूर्व सिंहभूममध्ये अनेक सुंदर आणि आनंददायी पर्यटनस्थळं आहेत :

जुबली पार्क: सुंदर बागा, जलक्रीडा आणि शांत वातावरण.
डिमना लेक: पिकनिकसाठी उत्तम जागा, बोटिंग व जलक्रीडा उपल्बध.
टाटा स्टील जूलॉजिकल पार्क: विविध प्रकारचे प्राणी आणि पक्षी.
दलमा वाइल्डलाइफ सॅंक्च्युरी: ट्रेकिंग व वन्य प्राण्यांचं निरीक्षण.

जगातील Top 10 सुरक्षित शहरांची यादी आली समोर; भारताच्या एकही शहराचा समावेश नाही, या क्रमांकावर पटकावले स्थान

झारखंडचा प्रवास मार्ग:

रेल्वे मार्ग:

चाईबासा स्टेशन (पश्चिम सिंहभूम) – टाटानगर (जमशेदपूर) व राउरकेलाशी जोडलेलं.
टाटानगर स्टेशन (पूर्व सिंहभूम) – देशातील प्रमुख शहरांशी थेट जोडलेलं.

सड़क मार्ग:

रांची, जमशेदपूर, बोकारो यांसारख्या शहरांतून नियमित बससेवा.
NH-75 व इतर मार्गांद्वारे खासगी वाहनांद्वारे प्रवास शक्य.

हवाई मार्ग:

सर्वात जवळचं विमानतळ – रांची (बिरसा मुंडा एअरपोर्ट), सुमारे 150-180 किमी अंतरावर.
तिथून बस किंवा टॅक्सीने सिंहभूम गाठता येते.

झारखंड हे राज्य फक्त खाणी किंवा जंगलांसाठी नव्हे, तर त्याच्या नैसर्गिक, ऐतिहासिक आणि रहस्यमय ठिकाणांसाठीसुद्धा विशेष आहे. तैमारा घाटीसारखी भयावह जागा असो की सिंहभूमच्या भूप्रश्नांमागचं प्राचीन विज्ञान – झारखंड हे खऱ्या अर्थाने विविधतेने नटलेलं राज्य आहे.

Web Title: An undeclared war has started between thailand and cambodia over a border dispute increasing tensions in the travel industry

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 29, 2025 | 08:27 AM

Topics:  

  • thailand
  • travel news
  • world

संबंधित बातम्या

Independence day 2025: एअर इंडिया एक्सप्रेसने सुरु केली ‘Freedom Sale’; फक्त 1,279 रुपयांमध्ये उपलब्ध होणार विमान तिकिटे
1

Independence day 2025: एअर इंडिया एक्सप्रेसने सुरु केली ‘Freedom Sale’; फक्त 1,279 रुपयांमध्ये उपलब्ध होणार विमान तिकिटे

Independence Day 2025 : स्वातंत्र्याचा ७९वा सोहळ्यानिमित्त भारतातील ऐतिहासिक ठिकाणांना भेट द्यायला विसरू नका
2

Independence Day 2025 : स्वातंत्र्याचा ७९वा सोहळ्यानिमित्त भारतातील ऐतिहासिक ठिकाणांना भेट द्यायला विसरू नका

IRCTC Tour Package: BTS लव्हर्ससाठी खास, भारतीय रेल्वे घेऊन आली आहे कोरिया टूर पॅकेज; फक्त इतका असेल खर्च…
3

IRCTC Tour Package: BTS लव्हर्ससाठी खास, भारतीय रेल्वे घेऊन आली आहे कोरिया टूर पॅकेज; फक्त इतका असेल खर्च…

कमी बजेटमध्ये पूर्ण होईल परदेशी जाण्याचं स्वप्न; अवघ्या 30000 रुपयांत करा या देशांची सफर
4

कमी बजेटमध्ये पूर्ण होईल परदेशी जाण्याचं स्वप्न; अवघ्या 30000 रुपयांत करा या देशांची सफर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.