Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

झाडूसारख्या कोरड्या केसांवर लावा ‘या’ पद्धतीने बनवलेला मेथी दाण्यांचा हेअर मास्क, पारंपरिक उपाय केल्यास केसगळती होईल बंद

केसांच्या वाढत्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी मेथी दाण्यांच्या हेअर मास्कचा वापर करावा. यामुळे केस अतिशय स्मूथ आणि मुलायम होण्यास मदत होते. चला तर जाणून घेऊया मेथी दाणे हेअर मास्क बनवण्याची कृती.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 15, 2026 | 09:18 AM
झाडूसारख्या कोरड्या केसांवर लावा 'या' पद्धतीने बनवलेला मेथी दाण्यांचा हेअर मास्क, पारंपरिक उपाय केल्यास केसगळती होईल बंद

झाडूसारख्या कोरड्या केसांवर लावा 'या' पद्धतीने बनवलेला मेथी दाण्यांचा हेअर मास्क, पारंपरिक उपाय केल्यास केसगळती होईल बंद

Follow Us
Follow Us:

केस गळणे ही अतिशय सामान्य समस्या आहे. वातावरणात होणारे बदल, मानसिक तणाव, पोषक घटकांची कमतरता आणि आहारात होणाऱ्या बदलांमुळे केसांच्या समस्या वाढू लागतात. केस विंचरताना कंगव्यामध्ये मूठभर केस अडकून पडतात. केसांची अशी भयानक अवस्था पाहिल्यानंतर अनेकांच्या पोटात गोळा येतो. सौंदर्यात भर पाडण्यासाठी घनदाट आणि मजबूत केस फार महत्वाचे आहेत. केस गळणे, केसांमध्ये वाढलेला कोंडा किंवा केसांच्या इतर समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी बऱ्याचदा महिला बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या हेअर केअर प्रॉडक्टचा वापर करतात. कधी हेअर स्पा केला जातो तर कधी वेगवेगळ्या महागड्या ब्रॅण्डचे हेअर मास्क आणून केसांवर लावले जातात.(फोटो सौजन्य – istock)

वयाच्या ४० व्या वर्षी चेहरा राहील तरुण आणि देखणा! जीवनशैलीतील ‘या’ बदलांमुळे सौंदर्यात होईल वाढ, राहाल कायमच फिट

केस अतिशय सुंदर आणि चमकदार दिसण्यासाठी पार्लरमध्ये जाऊन केराटिन किंवा हेअर बोटॉक्स ट्रीटमेंट केल्या जातात. पण वारंवार केमिकल ट्रीटमेंट केल्यामुळे केसांच्या समस्या कमी होण्याऐवजी आणखीनच वाढू लागतात आणि केसांची गुणवत्ता खराब होऊन जाते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला केसांच्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी मेथी दाण्यांचा हेअर मास्क बनवण्याची पद्धत आणि मेथी दाणे हेअर मास्क लावल्यामुळे केसांना नेमके काय फायदे होतात? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. मेथी दाणे केसांच्या वाढीसाठी वरदान ठरतात. त्यामुळे कोणत्याही महागड्या ट्रीटमेंट किंवा हेअर सिरम लावण्याऐवजी मेथी दाण्यांचा वापर करावा. यामुळे केस नैसर्गिकरित्या चमकदार आणि मजबूत होतात.

मेथी दाणे हेअर मास्क बनवण्याची सोपी कृती:

हेअर मास्क बनवण्यासाठी मेथी दाणे, दही आणि कोरफड जेल एवढेच साहित्य लागणार आहे. हेअर मास्क बनवण्यासाठी सर्वप्रथम, मोठ्या वाटीमध्ये दोन ते तीन चमचे मेथी दाणे रात्रभर भिजत ठेवा. त्यानंतर सकाळी उठल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात भिजवलेले मेथी दाणे, दही आणि कोरफडचा ताजा गर घालून बारीक पेस्ट तयार करा. तयार केलेली पेस्ट वाटीमध्ये काढून व्यवस्थित मिक्स करा. हेअर मास्क केसांना लावण्याआधी केसांचा गुंता काढून घ्या, अन्यथा हेअर मास्क केसांवर व्यवस्थित लागणार नाही. त्यानंतर संपूर्ण केसांवर हेअर मास्क लावा आणि केस ३० ते ४० मिनिटं तसेच ठेवून द्या.

Hair Care Tips: कोंड्यापासून त्रस्त आहात? घरच्या घरी तयार करा अँटी-डँड्रफ शॅम्पू; केस होतील निरोगी

मेथी दाण्यांचा वापर करून बनवलेला हेअर मास्क केसांच्या मुळांपासून ते अगदी टोकांपर्यंत सगळीकडे लावा. यामुळे केसांना योग्य पोषण मिळेल. ३० मिनिट झाल्यानंतर पाण्याने केस स्वच्छ धुवून टाका. त्यानंतर केस हलकेसे कोरडे करून केसांवर तुम्हाला सूट होत असलेले कोणतेही हेअर सिरम लावा. मेथी दाण्यांमध्ये असलेले प्रोटीन, निकोटिनिक ॲसिड आणि लेसिथिन केसांच्या मुळांना पोषण मिळेल. यामुळे केसांमध्ये कोरडेपणा कमी होण्यास मदत होईल. महिन्यातून दोनदा किंवा तीनदा मेथी दाणे हेअर मास्क केसांवर लावल्यास केसांच्या समस्या कमी होतील.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Apply a fenugreek seed hair mask prepared in this way to dry straw like hair this traditional remedy can stop hair loss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 15, 2026 | 09:18 AM

Topics:  

  • fenugreek water
  • hair care tips
  • home remedies

संबंधित बातम्या

डासांचा करायचाय नायनाट! लिंबाचे साल फेकून देण्याऐवजी त्याचा असा करा वापर; घरगुती उपायाने सर्व डास होतील छुमंतर
1

डासांचा करायचाय नायनाट! लिंबाचे साल फेकून देण्याऐवजी त्याचा असा करा वापर; घरगुती उपायाने सर्व डास होतील छुमंतर

Skin Care: सतत उन्हामध्ये फिरून त्वचा काळवंडली आहे? मग ‘या’ पद्धतीने चेहऱ्यावर लावा चिंचेचा कोळ, त्वचेवर येईल चमकदार ग्लो
2

Skin Care: सतत उन्हामध्ये फिरून त्वचा काळवंडली आहे? मग ‘या’ पद्धतीने चेहऱ्यावर लावा चिंचेचा कोळ, त्वचेवर येईल चमकदार ग्लो

Skin Care: तरुण वयात चेहऱ्यावरील त्वचा सैल झाली आहे? मग स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या ‘या’ पदार्थांचा वापर करून बनवा फेसपॅक
3

Skin Care: तरुण वयात चेहऱ्यावरील त्वचा सैल झाली आहे? मग स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या ‘या’ पदार्थांचा वापर करून बनवा फेसपॅक

Lip Care: ओठांची काळजी घेण्यासाठी महागडे प्रॉडक्ट वापरत असाल तर थांबा! ‘या’ पदार्थांचा वापर करून बनवा नॅचरल लीपबाम
4

Lip Care: ओठांची काळजी घेण्यासाठी महागडे प्रॉडक्ट वापरत असाल तर थांबा! ‘या’ पदार्थांचा वापर करून बनवा नॅचरल लीपबाम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.