Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Inflammation मुळे आरोग्याच्या समस्या वाढू लागल्या आहेत? मग आहारात करा ‘हे’ बदल, सूज- वाढत्या वेदनांपासून मिळेल सुटका

Inflammation: शरीराला कायमच वेगवेगळ्या संसर्गाचा सामना करावा लागतो. सूज आल्यानंतर शरीरात अनेक बदल दिसू लागतात. त्यामुळे वाढत्या सूज आणि वेदनांपासून सुटका मिळवण्यासाठी आहारात या पदार्थांचा समावेश करावा.

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 09, 2026 | 05:30 AM
Inflammation मुळे आरोग्याच्या समस्या वाढू लागल्या आहेत? मग आहारात करा 'हे' बदल, सूज- वाढत्या वेदनांपासून मिळेल सुटका

Inflammation मुळे आरोग्याच्या समस्या वाढू लागल्या आहेत? मग आहारात करा 'हे' बदल, सूज- वाढत्या वेदनांपासून मिळेल सुटका

Follow Us
Follow Us:

शरीराला सूज येण्याची कारणे?
सूज आल्यामुळे शरीराचे वजन वाढते का?
सूज कमी करण्यासाठी काय खावे?

Inflammation: धावपळीची जीवनशैली, कामाचा वाढता ताण, पोषक घटकांची कमतरता, अपुरी झोप, जेवणाच्या चुकीच्या वेळा इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम शरीरावर झाल्यानंतर आरोग्य बिघडते. त्यामुळे आरोग्याची काळजी घेणे फार आवश्यक आहे. बऱ्याचदा शरीराला झालेल्या जखमेमुळे किंवा संसर्गामुळे जळजळ किंवा शरीरात दाह वाढतो. ही केवळ नैसर्गिक प्रक्रिया आहे. शरीराला वेगवेगळ्या संसर्गाचा सामना करावा लागतो, अशावेळी रोगप्रतिकारशक्ती सुजच्या माध्यमातून शरीराचे रक्षण करते. पण वारंवार शरीराला सूज येत असेल किंवा आलेली सूज लवकर कमी न झाल्यास तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावेत. अन्यथा किडनीच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो.(फोटो सौजन्य – istock)

World Physiotherapy Day: वर्क फ्रॉम होम करून हैराण झाला आहात? सतत बसून काम केल्यामुळे वाढतोय पाठदुखीचा धोका

दीर्घकाळ टिकून राहणारी सूज लठ्ठपणा, हृदयाचे आजार, लिव्हर आणि किडनीच्या आजारांमुळे सुद्धा असू शकते. त्यामुळे सूज येणे सामान्य न समजता वेळीच उपचार करावेत. आज आम्ही तुम्हाला शरीरात वाढलेला दाह कमी करण्यासाठी कोणत्या पदार्थांचे आहारात सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया. हे पदार्थ आहारात खाल्ल्यास आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.

ओमेगा-३ फॅटी ॲसिडने समृद्ध असलेले पदार्थ:

आहारात ओमेगा-३ फॅटी ॲसिडस् युक्त पदार्थांचे आवर्जून सेवन करावे. यामध्ये अळशीच्या बिया , चिया सीड्स, अक्रोड, साल्मन, सार्डिन आणि मॅकरेल माशांचा सुद्धा समावेश करावा. या पदार्थांमध्ये आवश्यक प्रमाणात ओमेगा-३ फॅटी ॲसिड असते. स्निग्ध मासे ओमेगा-३ चे उत्तम स्रोत मानले जातात. नियमित ओमेगा ३ फॅटी ऍसिड खाल्ल्यास शरीराला आलेली सूज कमी होईल आणि आरोग्य सुधारेल.

ताजी फळे आणि भाज्या:

अँटीइन्फ्लमेशन युक्त आहार घेतल्यास सूज कमी होते आणि आरोग्य सुधारते. त्यामुळे नियमित फळे, पालेभाज्या आणि वेगवेगळ्या फळभाज्यांचे सेवन करावे. स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी, संत्री-मोसंबी, टोमॅटो, हिरव्या पालेभाज्या आणि इतर विविध रंगीबेरंगी भाज्यांचा आहारात समावेश करावा. या पदार्थांच्या सेवनामुळे शरीरातील ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस आणि सूज कमी होऊन आरोग्य सुधारते. शरीर कायमच मजबूत ठेवण्यासाठी सतत पॅक बंद पदार्थ खाण्याऐवजी ताज्या फळे आणि भाज्यांचे सेवन करावे.

Health Tips: जेवल्यानंतर छातीत जळजळ अ‍ॅसिडिटीचा त्रास? करा ‘हे’ सोपे घरगुती उपाय; मिळेल आराम

सुकामेवा:

सगळ्यांचं बदाम, अक्रोड, अळशीच्या बिया आणि भोपळ्याच्या बिया यांसारखे फायबर युक्त पदार्थ खायला खूप जास्त आवडतात. शरीराला निरोगी ठेवण्यासाठी स्निग्ध पदार्थ, फायबर इत्यादी पदार्थांचे सेवन करणे फार आवश्यक आहे. शरीरातील पेशींचे रक्षण करण्यासाठी भाज्यांसोबतच सुका मेवा सुद्धा खावा. ओट्स, बार्ली, विविध प्रकारच्या डाळी, बीन्स, मसूर इत्यादी पदार्थांमध्ये आवश्यक प्रमाणात फायबर असते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: शरीरात Inflammation म्हणजे काय?

    Ans: शरीराला दुखापत, संसर्ग किंवा इतर कारणांमुळे प्रतिकारशक्तीची प्रतिक्रिया निर्माण होते, त्याला दाह किंवा Inflammation म्हणतात. दीर्घकाळ राहणारा दाह काही आरोग्य समस्यांशी संबंधित असू शकतो.

  • Que: Inflammation कमी करण्यासाठी आहारात कोणते बदल करावेत?

    Ans: फळे, भाज्या, संपूर्ण धान्य, कडधान्ये, सुका मेवा आणि ओमेगा-३ असलेले पदार्थ आहारात समाविष्ट करणे फायदेशीर ठरू शकते. अतिप्रक्रिया केलेले, जास्त साखर आणि जास्त मीठ असलेले पदार्थ कमी करणे योग्य आहे.

  • Que: कोणते पदार्थ Inflammation वाढवू शकतात?

    Ans: जास्त साखर असलेले पदार्थ, अतिप्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ, ट्रान्स फॅट्स आणि अतिप्रमाणात खाल्लेले तळलेले पदार्थ काही लोकांमध्ये दाहाशी संबंधित आहारपद्धतीत योगदान देऊ शकतात.

Web Title: Are health issues arising due to inflammation then make these changes to your diet to find relief from swelling and increasing pain

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 09, 2026 | 05:30 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • healthy food
  • LIFESTYLE

संबंधित बातम्या

Iodine Deficiency: आयोडीनच्या कमतरतेवर मात करायचीय? आहारात समाविष्ट करा ‘या’ ४ गोष्टी; थायरॉईडची समस्या राहील दूर
1

Iodine Deficiency: आयोडीनच्या कमतरतेवर मात करायचीय? आहारात समाविष्ट करा ‘या’ ४ गोष्टी; थायरॉईडची समस्या राहील दूर

Easy Hacks: फोडलेला नारळ किती दिवस टिकतो? खोबर खराब होऊ नये म्हणून ‘या’ पद्धतीने करून ठेवा स्टोर
2

Easy Hacks: फोडलेला नारळ किती दिवस टिकतो? खोबर खराब होऊ नये म्हणून ‘या’ पद्धतीने करून ठेवा स्टोर

World Physiotherapy Day: वर्क फ्रॉम होम करून हैराण झाला आहात? सतत बसून काम केल्यामुळे वाढतोय पाठदुखीचा धोका
3

World Physiotherapy Day: वर्क फ्रॉम होम करून हैराण झाला आहात? सतत बसून काम केल्यामुळे वाढतोय पाठदुखीचा धोका

World Physiotherapy Day: हालचालक्षमता आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी वैयक्तिकृत फिजिओथेरपीचे काय आहे महत्त्व
4

World Physiotherapy Day: हालचालक्षमता आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी वैयक्तिकृत फिजिओथेरपीचे काय आहे महत्त्व

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.