आजकाल अनेक लोक तासन्तास कार्यालयात बसून काम करत असल्यामुळे डॉक्टरांना नोकरदारांमध्ये मूळव्याधीच्या रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. नक्की याची कारणे काय आहेत याबाबत अधिक माहिती घेऊ
मूळव्याध किंवा शरीरसंबंधित गंभीर आजारांची लागण झाल्यानंतर मलातून रक्त पडण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे मलातून वारंवार रक्त येत असेल तर दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करावेत.
मूळव्याधीच्या त्रासापासून कायमची सुटका मिळवण्यासाठी आहारात बदल करणे फार आवश्यक आहे. यामुळे ऑपरेशनशिवाय मूळव्याध आणि जुनाट बद्धकोष्ठतेच्या त्रासापासून कायमची सुटका मिळेल.
मूळव्याध झाल्यानंतर आरोग्यासंबंधित बऱ्याच समस्या उद्भवतात. दैनंदिन आहारात तिखट आणि तेलकट पदार्थांचे अतिसेवन केल्यामुळे संपूर्ण आरोग्य बिघडून जाते. त्यामुळे आहारात कायमच फायबर असलेल्या पदार्थांचे सेवन करावे.
आहारात तिखट आणि तेलकट पदार्थांचे सेवन केल्यामुळे मूळव्याध होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे मूळव्याध झाल्यानंतर या भाज्या खावे टाळाव्यात. चला तर जाणून घेऊया सविस्तर.
मूळव्याध ही समस्या कॉमन असली तरीही याचा त्रास खूपच गंभीर आहे. बद्धकोष्ठता, ताण अशा अनेक त्रासांमुळे ही समस्या निर्माण होते. पण ऑपरेशनशिवाय यावर उपाय करता येऊ शकतो, जाणून घ्या कसे