Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पावसाळ्यात वाढते फंगल इन्फेक्शन आणि कोंड्याची समस्या, Baba Ramdev यांचा त्वचा आणि केसांसाठी रामबाण उपाय

पावसाळ्यात चेहरा आणि केस खराब होतात. त्वचेवर Allergy आणि बुरशीजन्य संसर्गाची समस्या वाढते. बाबा रामदेव या त्वचा आणि केसांच्या समस्यांपासून कसे मुक्त व्हावे हे सांगत आहेत, जाणून घ्या

  • By दिपाली नाफडे
Updated On: Aug 11, 2025 | 12:25 PM
पावसाळ्यात त्वचा आणि केसांची काळजी कशी घ्यावी (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम/iStock)

पावसाळ्यात त्वचा आणि केसांची काळजी कशी घ्यावी (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम/iStock)

Follow Us
Close
Follow Us:
  • पावसाळ्यात त्वचा आणि केसांची काळजी कशी घ्यावी
  • बाबा रामदेव यांचे सोपे घरगुती उपाय 
  • फंगल इन्फेक्शन आणि केसांसाठी उपाय 

पावसाळा ऋतू खूप रोमँटिक वाटतो, पण तो आपल्या चेहऱ्यासाठी आणि केसांसाठी नक्कीच आव्हानात्मक असतो. खरंतर, या ऋतूमध्ये ओलावा आणि घाण सौंदर्य हिरावून घेते. डर्मेटोलॉजी जर्नल आणि WHO च्या अहवालानुसार, पावसाळ्यात बुरशीजन्य संसर्गाचे प्रमाण ३५-४०% वाढते. पायांचे संसर्ग ५०% वाढतात, तर ओले कपडे किंवा शूज घालणाऱ्यांमध्ये त्वचेच्या संसर्गाचा धोका ३ पट वाढतो आणि मुलांमध्ये त्वचेच्या अ‍ॅलर्जी २५% वाढतात, त्यापैकी सर्वात सामान्य म्हणजे बॅक्टेरियाचा संसर्ग म्हणजेच मुरुम, पुरळ, त्वचेची अ‍ॅलर्जी, खाज सुटण्याची समस्या हे आहेत. 

आल्हाददायक पावसाळा चेहऱ्यासोबतच केसांची चमकही घालवतो आणि यात कोणाचंही दुमत नसेल. या ऋतूमध्ये केसांचा संसर्ग, चिकटपणा, कोरडी टाळू आणि कोंडा या समस्या वाढतात. अशा परिस्थितीत, बाबा रामदेव यांनी चांगल्या त्वचेसाठी आणि केसांसाठी काही उत्तम टिप्स सांगितल्या आहेत. चला जाणून घेऊया या ऋतूमध्ये तुमच्या केसांची आणि

त्वचेची काळजी कशी घ्यावी?

त्वचेची काळजी कोणत्या पद्धतीने घ्यावी

पावसाळ्यात त्वचेच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. पावसाळ्यात ओलावा आणि घाणीमुळे त्वचेच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. यामध्ये मुरुमे, एक्जिमा, बुरशीजन्य संसर्ग ज्याला फंगल इन्फेक्शन म्हटले जाते, खाज सुटणे, काळी वर्तुळे निर्माण होणे, अंगारव ठिपके येणे, डाग पडणे, मुरुमांचा त्रास आणि अ‍ॅलर्जी यांचा समावेश आहे.

पावसाळ्यात चेहरा कसा चमकेल?

चेहरा चमकण्यासाठी काय करावे

पावसाळ्यात तुमच्या त्वचेचे आरोग्य राखण्यासाठी बाबा रामदेव यांनी सांगितले की, तुमचा आहार चांगला आणि हेल्दी असायला हवा.यासाठी तुम्ही सकाळी कोरफडचा ताजा रस प्या. या रसामुळे त्वचा डिटॉक्स होण्यास मदत होते. संतुलित आहार घ्या आणि तळलेले पदार्थ आणि अति मसाले खाणे टाळा. नैसर्गिक चमक मिळविण्यासाठी दररोज योगासने आणि प्राणायामदेखील करा. पावसात भिजल्यानंतर लगेच त्वचा कोरडी करा. हलके, सुती कपडे घाला आणि अँटीफंगल पावडर वापरा.

अंघोळ केल्यानंतर किती वेळा फॉलो करावे स्किन केअर रुटीन? त्वचेची काळजी घेण्यासाठी सोप्या टिप्स

केस गळण्याचे कारण काय आहे?

केसगळती का होते?

केस गळणे ही एक सामान्य समस्या आहे आणि त्यामागे ताण, हार्मोनल बदल, कोंडा, बुरशीजन्य संसर्ग, अलोपेसिया, अशक्तपणा, हार्मोनल असंतुलन, प्रथिनांची कमतरता आणि व्हिटॅमिनची कमतरता अशी अनेक कारणे असू शकतात. या गंभीर कारणांमुळे केस गळण्याची समस्या वेगाने वाढते.

मजबूत केसांसाठी काय करावे?

केस कसे मजबूत होतील

केस मजबूत करण्यासाठी, त्यांची योग्यरित्या देखभाल करणे खूप महत्वाचे आहे. मजबूत केसांसाठी, दररोज शाम्पू करणे टाळा, आठवड्यातून दोन ते तीन वेळा केस धुवा. केस धुण्यापूर्वी दीड ते दोन तास आधी तेल लावा. केस धुतल्यानंतर टॉवेलने केस घासू नका. केसांवर रसायने वापरू नका. केसांवर शक्य तितके कमी उष्णता साधने वापरा किंवा अजिबात वापरू नका. तसेच, पावसाच्या पाण्यापासून केसांचे रक्षण करा.

‘या’ पद्धतीने घ्या केसांची काळजी! कधीच उद्भवणार नाही केसांसंबधित समस्या, केसांची होईल झपाट्याने वाढ

FAQs (संबंधित प्रश्न) 

१. पावसाळ्यात कोणत्या समस्या होतात?

पावसाळ्यात सर्दी-ताप-खोकल्यासह त्वचा आणि केसांच्या समस्या अधिक प्रमाणात झालेल्या दिसून येतात 

२. केसगळतीची कारणे काय आहेत?

हार्मोनल असंतुलन, ताण, तणाव, सतत कोंडा, फंगल इन्फेक्शनसारखी अनेक कारणं केसगळतीसाठी कारणीभूत ठरतात

३. त्वचा पावसाळ्यात का खराब होते?

सतत त्वचा ओली राहते आणि फंगल इन्फेक्शन वा अ‍ॅलर्जी झाल्याने त्वचा पटकन खराब होते 

Web Title: Baba ramdev shared how to get rid of skin and hair related problems increased in monsoon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 11, 2025 | 12:25 PM

Topics:  

  • Baba Ramdev
  • Beauty Tips
  • home remedies

संबंधित बातम्या

Baba Ramdev ने सांगितले सकाळी उपाशीपोटी तूप खाण्याचे 10 फायदे, खाण्याची योग्य पद्धत माहीत हवी
1

Baba Ramdev ने सांगितले सकाळी उपाशीपोटी तूप खाण्याचे 10 फायदे, खाण्याची योग्य पद्धत माहीत हवी

डोळ्यांखाली वाढलेल्या काळ्या वर्तुळांमुळे त्वचा निस्तेज झाली आहे? मग ‘हे’ उपाय करून मिळवा आराम, त्वचा होईल उजळदार
2

डोळ्यांखाली वाढलेल्या काळ्या वर्तुळांमुळे त्वचा निस्तेज झाली आहे? मग ‘हे’ उपाय करून मिळवा आराम, त्वचा होईल उजळदार

चालताना गुडघ्यांमधून सतत कटकट आवाज येतो? वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी ‘हे’ उपाय नक्की करा, कायमचा मिळेल आराम
3

चालताना गुडघ्यांमधून सतत कटकट आवाज येतो? वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी ‘हे’ उपाय नक्की करा, कायमचा मिळेल आराम

मुरुमं घालविण्यासाठी Tamannaah Bhatia वापरते स्वतःची थुंकी, तज्ज्ञांनी सांगितले तथ्य
4

मुरुमं घालविण्यासाठी Tamannaah Bhatia वापरते स्वतःची थुंकी, तज्ज्ञांनी सांगितले तथ्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.