Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

उच्च रक्तदाब असेल तर वेळीच व्हा सावध! दैनंदिन जीवनातील ‘या’ चुकीच्या सवयी शरीरासाठी ठरतात अतिशय घातक

शरीरात वाढलेला उच्च रक्दाब हृदयाच्या आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. यामुळे कोणत्याही क्षणी हार्ट अटॅक किंवा स्ट्रोक येण्याची जास्त शक्यता असते. चला तर जाणून घेऊया सविस्तर.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 19, 2026 | 08:32 AM
उच्च रक्तदाब असेल तर वेळीच व्हा सावध! दैनंदिन जीवनातील 'या' चुकीच्या सवयी शरीरासाठी ठरतात अतिशय घातक

उच्च रक्तदाब असेल तर वेळीच व्हा सावध! दैनंदिन जीवनातील 'या' चुकीच्या सवयी शरीरासाठी ठरतात अतिशय घातक

Follow Us
Close
Follow Us:

उच्च रक्तदाब वाढण्याची कारणे?
उच्च रक्तदाबाची गंभीर लक्षणे?
जीवनशैलीत कोणते बदल करावेत?

धावपळीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, आहारात सतत होणारे बदल, पोषक घटकांची कमतरता, शारीरिक हालचालींचा अभाव, मानसिक ताण इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. शरीराला गंभीर आजारांची लागण झाल्यानंतर आरोग्य पूर्णपणे बिघडते. त्यातील हृदय आणि मेंदूच्या आरोग्यासाठी घातक ठरणारा आजार म्हणजे उच्च रक्तदाब. उच्च रक्तदाबाला सायलेंट किलर आजार असे सुद्धा म्हंटले जाते. शरीरात दिसून येणारी लक्षणे ही गंभीर आजारांशी मिळती जुळती असतात, पण लक्षणे योग्य वेळी ओळखता येत नाहीत. उच्च रक्तदाबाला हायपरटेंशन असे सुद्धा म्हंटले जाते. उच्च रक्तदाबाची समस्या असलेल्या लोकांनी नियमित रक्तदाब तपासणे आवश्यक आहे.(फोटो सौजन्य – istock)

Gastric Headache: गॅस डोक्यापर्यंत पोहचतो का? जाणून घ्या किती घातक ठरू शकतो हा आजार

उच्च रक्तदाब वाढल्यानंतर धमन्यांच्या भिंतींवर जास्त दाब निर्माण होतो. ज्यामुळे धमन्यांच्या आतील नाजूक अस्तराला इजा होते आणि त्या कमी लवचिक होतात. लवचिक झालेल्या रक्तवाहिन्यांमध्ये अनावश्यक चरबीचा थर जमा होऊन राहतो. हीच समस्या पुढे जाऊन कोरोनरी आर्टरी डिसीजसारख्या गंभीर हृदयरोगांना कारणीभूत ठरते. तसेच योग्य वेळी लक्ष न दिल्यास हार्ट अटॅक येऊन मृत्यू सुद्धा होऊ शकतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला दैनंदिन जीवनातील कोणत्या चुकीच्या सवयी शरीरासाठी अतिशय घातक ठरतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.

शरीरात उच्च रक्तदाब वाढल्यानंतर हृदयाला जास्त मेहनत घ्यावी लागते. सतत वाढलेल्या तणावामुळे हृदयाच्या स्नायूंमध्ये जाडी येतेआणि स्नायू हळूहळू कमकुवत होऊन जातात. तसेच कालांतराने हृदय निकामी होऊन जाते. याशिवाय शरीरात वाढलेल्या उच्च रक्तदाबामुळे मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्यांवर परिणाम होतो आणि स्ट्रोक येण्याची शक्यता वाढते. काहीवेळा स्ट्रोक आल्यानंतर मेंदूच्या रक्तवाहिन्या फुटण्याची शक्यता असते. किडनीचे कार्य बिघडणे, रक्तवाहिन्यांमध्ये सूज किंवा फुगीरपणा निर्माण होणे, स्मरणशक्ती कमी होणे यांसारख्या असंख्य समस्यांना सामोरे जावे लागते. हा आजार केवळ एकाच अवयवावर नाहीतर संपूर्ण शरीरावर गंभीर परिणाम करतो.

उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवणे सुद्धा फार आवश्यक आहे. शरीरात वाढलेला रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावेत. याशिवाय दैनंदिन आहारात फळे, पालेभाज्या, सुका मेवा आणि पौष्टिक पदार्थांचा समावेश करावा. यामुळे आरोग्य सुधारते. तसेच आहारात मिठाचे कमीत कमी प्रमाणात सेवन करावे. अतिप्रमाणात मीठ खाल्ल्यास शरीराला हानी पोहचू शकते. आहारात पोटॅशियमयुक्त पदार्थांचा समावेश करावा. केळी, पालक, कडधान्ये इत्यादी पदार्थ नियमित खाल्ल्यास शरीराला फायदे होतील.

प्लास्टिकच्या कपात चहा पित असाल तर वेळीच थांबा! शरीराला होऊ शकते कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजाराची लागण

नियमित व्यायाम करणे, योगासने, प्राणायाम केल्यास तुम्ही कायमच हेल्दी राहाल. दररोज तीस मिनिटं चालल्यामुळे शारीरिक हालचाली होतात आणि घामावाटे शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जातात. योगा, ध्यान, वाचन, लेखन किंवा निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवणे इत्यादी छोट्या मोठ्या बदलांमुळे अनेक सकारात्मक परिणाम शरीरात बदल दिसू लागेल. उच्च रक्तदाब किंवा आरोग्यासंबंधित कोणतीही गंभीर समस्या उद्भवल्यानंतर दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करावेत.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: सामान्य रक्तदाब पातळी काय आहे?

    Ans: 120 / 80 1 2 0 / 8 0 ते 140 / 90 1 4 0 / 9 0 mmHg दरम्यान असल्यास तो हाय-नॉर्मल मानला जातो.

  • Que: उच्च रक्तदाबाची कारणे काय आहेत?

    Ans: बैठी जीवनशैली, जास्त मीठ खाणे, धूम्रपान, मद्यपान, तणाव, लठ्ठपणा आणि अनुवांशिकता ही उच्च रक्तदाबाची मुख्य कारणे आहेत.

  • Que: रक्तदाब कसा नियंत्रित करावा?

    Ans: दररोज ३० मिनिटे चालणे किंवा योगासने करा, धूम्रपान आणि मद्यपान टाळा.

Web Title: Be careful if you have high blood pressure these wrong habits in daily life are very dangerous for the body

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 19, 2026 | 08:32 AM

Topics:  

  • blood pressure
  • Health Care Tips
  • health issue

संबंधित बातम्या

४२.५% भारतीयांचे स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष! वेलनेस अहवालाने उघड केले धक्कादायक वास्तव, भविष्यातील आरोग्याच्या चिंता
1

४२.५% भारतीयांचे स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष! वेलनेस अहवालाने उघड केले धक्कादायक वास्तव, भविष्यातील आरोग्याच्या चिंता

Summer Care Tips: उन्हाळ्यात दिवसभरात किती आंबे खावे? जाणून घ्या आंबे खाण्याची योग्य पद्धत आणि वेळ
2

Summer Care Tips: उन्हाळ्यात दिवसभरात किती आंबे खावे? जाणून घ्या आंबे खाण्याची योग्य पद्धत आणि वेळ

Water Fasting म्हणजे काय? वाढलेले वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरेल वॉटर फास्टिंगचा वेगाने ट्रेंड
3

Water Fasting म्हणजे काय? वाढलेले वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरेल वॉटर फास्टिंगचा वेगाने ट्रेंड

मुंबई परिसरातील आरोग्यसंपन्न उपक्रमामुळे वंचित वस्त्यांमधील बालकुपोषणात ८५ टक्‍के घट
4

मुंबई परिसरातील आरोग्यसंपन्न उपक्रमामुळे वंचित वस्त्यांमधील बालकुपोषणात ८५ टक्‍के घट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.