Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सकाळी उठल्यानंतर नियमित करा ब्लॅक कॉफीचे सेवन, शरीराला होतील गुणकारी फायदे

सकाळी उठल्यानंतर दुधाचा चहा पिण्याऐवजी ब्लॅक कॉफीचे सेवन करावे. यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. ब्लॅक कॉफीमध्ये कॅफीनचे प्रमाण अधिक असते, ज्यामुळे मानसिक तणाव कमी होतो. जाणून घ्या ब्लॅक कॉफी पिण्याचे फायदे.

  • By सुरुची कदम
Updated On: Jan 13, 2025 | 01:45 PM
ब्लॅक कॉफी प्यायल्यामुळे शरीराला होणारे प्रभावी फायदे

ब्लॅक कॉफी प्यायल्यामुळे शरीराला होणारे प्रभावी फायदे

Follow Us
Follow Us:

जगभरात सगळीकडे ब्लॅक कॉफी मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध आहे. अनेकांच्या दिवसाची सुरुवात सकाळी उठल्यानंतर ब्लॅक कॉफी प्यायल्याने होते. तर काहींना अनेकवेळा दिवसभरातून सतत ब्लॅक कॉफी पिण्याची सवय असते. आरोग्याच्या दृष्टीने ब्लॅक कॉफी अतिशय फायदेशीर आहे. यामध्ये कॅलरीजचे प्रमाण अतिशय कमी असते. त्यामुळे अनेक लोक सकाळी उठल्यानंतर दुधाचा चहा किंवा कॉफी पिण्याऐवजी ब्लॅक कॉफीचे सेवन करतात. ब्लॅक कॉफी प्यायल्याशिवाय दिवसाची सुरुवात चांगली होत नाही. कॅाफीमध्ये कॅफीनचे प्रमाण अधिक असते, ज्यामुळे शरीरावर वाढलेली अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते. याशिवाय ब्लॅक कॉफीचे सेवन केल्यामुळे वाढलेले वजन नियंत्रणात राहते, मानसिक तणाव कमी इत्यादी अनेक फायदे शरीराला होतात. ब्लॅक कॉफीचे सेवन साखर न घालता केल्यास शरीराला फायदे होतात, अन्यथा साखरयुक्त कॉफी प्यायल्यास शरीराला कोणतेच फायदे होणार नाहीत. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला ब्लॅक कॉफीचे सेवन केल्यामुळे शरीराला नेमके काय फायदे होतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – iStock)

लाईफ स्टाईलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा

ब्लॅक कॉफी प्यायल्यामुळे शरीराला होणारे प्रभावी फायदे:

मानसिक तणाव कमी होतो:

धावपळीचे जीवन जगताना सगळ्यांचं मानसिक तणावाला सामोरे जावे लागते. मात्र शरीरात मानसिक तणाव वाढल्यानंतर आरोग्य बिघडण्यास सुरुवात होते. त्यामुळे शरीरात वाढलेला मानसिक तणाव कमी करण्यासाठी सकाळी उठल्यानंतर किंवा इतर वेळी ब्लॅक कॉफीचे सेवन करावे. यामुळे तणाव आणि मूड सुधारण्यास मदत होते. चहाचे सेवन करण्याऐवजी कॉफीचे सेवन करावे.

ब्लॅक कॉफी प्यायल्यामुळे शरीराला होणारे प्रभावी फायदे

हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर:

ब्लॅक कॉफीमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडेंट आढळून येतात. ज्यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. तसेच शरीरातील रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते. हृदयाचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी दिवसभरात दोन ते तीन वेळा ब्लॅक कॉफीचे सेवन करावे.

वजन नियंत्रणात राहते:

वाढलेले वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी महिला पुरुष सतत काहींना काही उपाय करत असतात. मात्र तरीसुद्धा वाढलेले वजन कमी होत नाही. वाढलेले वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी ब्लॅक कॉफीचे सेवन करावे. यामुळे कमी कॅलरीज असतात, ज्यामुळे लवकर भूक लागत नाही आणि भूकेवर नियंत्रण राहते. ब्लॅक कॉफीच्या मदतीने तुम्ही वाढलेले वजन नियंत्रणात ठेवू शकता.

लाईफ स्टाईलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा

पचनक्रिया सुधारते:

खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बदल झाल्यानंतर शरीराची पचनक्रिया बिघडून जाते. बिघडललेली पचनक्रिया सुधारण्यासाठी दैनंदिन आहारात कॉफीचे सेवन करावे. यामुळे शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जाण्यास मदत होते, ज्यामुळे शरीर स्वच्छ होत. शरीरातील टॅाक्सिन आणि बॅक्टेरिया बाहेर पडून गेल्यानंतर अपचनाची समस्या उद्भवत नाही.

टीप –  हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Benefits of drinking black coffee for the body health care tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 13, 2025 | 01:45 PM

Topics:  

  • Health Care Tips
  • Weight loss

संबंधित बातम्या

Exercise For Seniors: वाढत्या वयात फक्त वॉकिंग पुरेसे नाही! ज्येष्ठांनी ‘या’ एक्सरसाइजचा नक्की दैनंदिन जीवनशैलीत करावा समावेश
1

Exercise For Seniors: वाढत्या वयात फक्त वॉकिंग पुरेसे नाही! ज्येष्ठांनी ‘या’ एक्सरसाइजचा नक्की दैनंदिन जीवनशैलीत करावा समावेश

Health Care Tips: हातापायांना कायमच सूज येते? किडनीपासून हृदयापर्यंत ‘या’ कारणांमुळे पायाला येऊ शकते सूज
2

Health Care Tips: हातापायांना कायमच सूज येते? किडनीपासून हृदयापर्यंत ‘या’ कारणांमुळे पायाला येऊ शकते सूज

अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असलेल्या भोपळ्याचे सेवन केल्यास शरीराला होतील भरमसाट फायदे, हार्मोन्स राहील संतुलित
3

अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असलेल्या भोपळ्याचे सेवन केल्यास शरीराला होतील भरमसाट फायदे, हार्मोन्स राहील संतुलित

Drinking Water Tips: पाणी पिताना केलेली ‘ही’ एक चूक किडनीच्या आरोग्यासाठी ठरेल धोकादायक, जाणून घ्या पाणी पिण्याची योग्य पद्धत
4

Drinking Water Tips: पाणी पिताना केलेली ‘ही’ एक चूक किडनीच्या आरोग्यासाठी ठरेल धोकादायक, जाणून घ्या पाणी पिण्याची योग्य पद्धत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.