Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आंघोळीआधी केसांना तेल लावल्यास केसांना होतील ‘हे’ फायदे, कोरडेपणा होईल कमी

सर्वच महिला आणि पुरुषांना केसांसंबधित समस्या उद्भवतात. वातावरणातील बदल, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, अपुरी झोप इत्यादींचा परिणाम आरोग्यासह केसांवर सुद्धा दिसून येतो. त्यामुळे केसांची काळजी घेणे आवश्यक आहे. यासाठी केसांच्या मुळांना तेल लावल्यास केस घनदाट होतात. कोरड्या आणि रुक्ष केसांची समस्या कमी होऊन, केसांसंबधित इतर समस्या उद्भवत नाहीत. तेल लावल्यामुळे केसांच्या मुळांना पोषण मिळते.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 06, 2024 | 08:31 AM
आंघोळीपूर्वी केसांना तेल लावण्याचे फायदे

आंघोळीपूर्वी केसांना तेल लावण्याचे फायदे

Follow Us
Follow Us:

केसांच्या चमकदार आणि मजबूत वाढीसाठी अनेक महिला बाजारात मिळणारे महागडे शॅम्पू, तेल, हेअर सीरम इत्यादी अनेक गोष्टी लावतात. या उत्पादनांचा काहीकाळ केसांवर चांगला प्रभाव दिसून येतो. मात्र कालांतराने केस पुन्हा एकदा होते तसेच होऊन जातात. केसांची वाढ थांबते. त्यामुळे केसांच्या घनदाट आणि मजबूत वाढीसाठी केसांना खोबरेल तेल किंवा बदाम तेल लावले पाहिजे. केसांच्या मुळांना तेल लावल्यामुळे केस घनदाट होतात. कोरड्या आणि रुक्ष केसांची समस्या कमी होऊन, केसांसंबधित इतर समस्या उद्भवत नाहीत. तेल लावल्यामुळे केसांच्या मुळांना पोषण मिळते.

केसांची योग्य पद्धतीने काळजी घेतली नाहीतर केसांची वाढ थांबते. तसेच केसांसंबधित अनेक समस्या निर्माण होतात. त्यामुळे आठवड्यतून दोनदा केस कोमट पाण्याने धुतले पाहिजेत. तसेच रात्री झोपण्यापूर्वी केसांना तेल लावून झोपल्यास अनेक फायदे होतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला आंघोळीपूर्वी केसांना तेल लावल्याने नेमके काय फायदे होतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)

हे देखील वाचा: धावणे की सायकलिंग? आरोग्यासाठी अधिक फायदेशीर काय? पाहा स्नायू कोणत्या व्यायामाने होतील मजबूत

आंघोळीपूर्वी केसांना तेल लावण्याचे फायदे:

कोरड्या केसांपासून सुटका:

आंघोळीला जाण्याच्या दोन तास आधी केसांच्या मुळांपासून ते टोकांपर्यंत सगळीकडे केसांना तेल लावावे. त्यानंतर दोन तासांनी शॅम्पूचा वापर करून केस स्वच्छ धुवावे. यामुळे केसांमधील कोरडेपणा कमी होऊन केस चमकदार दिसतील. केसांना तेल लावल्याने टाळू आणि केसांचे आरोग्य निरोगी राहते.

चिकटपणापासून सुटका:

अनेक महिला केस धुवण्याच्या दोन दिवस आधी केसांना तेल लावून ठेवतात. यामुळे केसांमध्ये चिकटपणा वाढतो. असे न करता केस धुवण्याच्या दोन तास आधी केसांना तेल लावून ठेवावे. यामुळे केस चिकट होत नाही आणि केसांसंबधित समस्या उद्भवत नाहीत.

केसांची वाढ होते:

केसांच्या मुळांना पोषण मिळाल्याने केसांची वाढ चांगली होते. तेल लावल्यानंतर टाळूवरील रक्ताभिसरण सुधारते आणि केसांची वाढ होण्यास मदत होते. केसांना तेल लावल्यामुळे केस कमकुवत आणि निर्जीव होण्याची समस्या कमी होईल.

हे देखील वाचा: एका आठवड्यात ब्लॅकहेड्सपासून सुटका कशी मिळवाल?

केसांना तेल लावण्याची योग्य पद्धत:

  • केस धुवण्याआधी केसांना तेल लावावे.
  • केसांना कोमट तेल लावल्यास केसांच्या मुळांना अधिक पोषण मिळते.
  • तेल लावल्यानंतर केसांना हलक्या हाताने मसाज करावा.
  • 2 तास किंवा 1 तासानंतर केस स्वच्छ धुवावे.

Web Title: Benefits of oiling your hair before bath

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 06, 2024 | 08:31 AM

Topics:  

  • hair care tips

संबंधित बातम्या

Grey Hair: तरुण वयात केस पांढरे होत आहेत? ‘या’ सवयी बदला, नाहीतर वाढू शकते समस्या
1

Grey Hair: तरुण वयात केस पांढरे होत आहेत? ‘या’ सवयी बदला, नाहीतर वाढू शकते समस्या

Hair Botox:  हेअर बोटॉक्सची वाढती क्रेझ! केस होतात सिल्की अन् शायनी, ट्रीटमेंटआधी जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
2

Hair Botox: हेअर बोटॉक्सची वाढती क्रेझ! केस होतात सिल्की अन् शायनी, ट्रीटमेंटआधी जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.