Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Healthy Drink: फॅटी लिव्हरपासून आराम मिळवण्यासाठी ‘हे’ ड्रिंक्स ठरतील वरदान; वाचा आरोग्यदायी फायदे

Healthy Drinks For Fatty Liver: फॅटी लिव्हरपासून आराम मिळवण्यासाठी कोणती पेये फायदेशीर ठरतील, जाणून घ्या.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jun 06, 2026 | 07:23 PM
Healthy Drink: फॅटी लिव्हरपासून आराम मिळवण्यासाठी ‘हे’ ड्रिंक्स ठरतील वरदान; वाचा आरोग्यदायी फायदे
Follow Us
Follow Us:
  • फॅटी लिव्हरने त्रस्त?
  • ‘हे’ ड्रिंक्स ठरतील वरदान;
  • वाचा आरोग्यदायी फायदे
सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे आणि चुकीच्या आहार पद्धतीमुळे फॅटी लिव्हरची समस्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. लकट पदार्थ, जंक फूड, मद्यपान आणि शारीरिक हालचालींचा अभाव यामुळे लिव्हरमध्येमअतिरिक्त चरबी साचते. सुरुवातीला या आजाराची लक्षणे स्पष्ट दिसत नसली तरी वेळेत काळजी घेतली नाही तर गंभीर आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात. मात्र काही नैसर्गिक आणि आरोग्यदायी पेयांचा आहारात समावेश केल्यास लिव्हर निरोगी ठेवण्यास मदत होऊ शकते. ही आरोग्यदायी पेय कोणती, जाणून घेऊयात.

Digital Detox : 30 दिवस मोबाईलला द्या ब्रेक! स्मार्टफोन डिटॉक्समुळे शरीरात दिसतील ‘हे’ मोठे बदल

ग्रीन टी

ग्रीन टीमध्ये अँटीऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात आढळतात. हे घटक लिव्हरमधील अतिरिक्त चरबी कमी करण्यास मदत करतात. नियमित ग्रीन टी पिल्याने मेटाबॉलिझम सुधारते आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत मिळते.

लिंबूपाणी

सकाळी कोमट पाण्यात लिंबू मिसळून प्यायल्यास शरीराला ताजेतवाने वाटते. लिंबूमध्ये असलेले व्हिटॅमिन ‘सी’ लिव्हर स्वच्छ ठेवण्यास मदत करते. हे पेय पचनक्रियाही सुधारते आणि शरीरातील चरबी कमी करण्यासाठी उपयुक्त मानले जाते.

बीटचा ज्यूस

बीटमध्ये नैसर्गिक अँटीऑक्सिडंट्स आणि नायट्रेट्स असतात. हे घटक लिव्हरमधील सूज कमी करण्यास आणि रक्तशुद्धी करण्यास मदत करतात. नियमित बीटचा ज्यूस प्यायल्यास शरीरातील ऊर्जा वाढण्यासही मदत होऊ शकते.

ब्लॅक कॉफी

मर्यादित प्रमाणात ब्लॅक कॉफी पिणे फॅटी लिव्हरच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरू शकते. काही संशोधनांनुसार, कॉफीमुळे लिव्हर एन्झाइम्स नियंत्रित राहण्यास मदत मिळते आणि लिव्हर डॅमेजचा धोका कमी होऊ शकतो.

ॲपल सायडर व्हिनेगर

ॲपल सायडर व्हिनेगर शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी उपयुक्त मानले जाते. पाण्यात मिसळून त्याचे सेवन केल्यास पचनक्रिया सुधारण्यास मदत मिळते. तसेच वजन नियंत्रणात राहिल्याने फॅटी लिव्हरचा धोका कमी होऊ शकतो.

संतुलित जीवनशैलीही तितकीच महत्त्वाची

फक्त पेयांवर अवलंबून न राहता नियमित व्यायाम, संतुलित आहार आणि पुरेशी झोप घेणेही आवश्यक आहे. तज्ज्ञांच्या मते, योग्य जीवनशैलीचा अवलंब केल्यास फॅटी लिव्हरवर नियंत्रण मिळवणे अधिक सोपे होऊ शकते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Health Tips: लो बीपीमुळे त्रस्त आहात? आहारात समाविष्ट करा ‘हे’ पदार्थ, मिळेल आराम

Web Title: Best drinks for fatty liver natural liver detox health tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 06, 2026 | 07:23 PM

Topics:  

  • daily health tips
  • Fatty Liver
  • Healthy Drinks
  • lifestyle news in marathi

संबंधित बातम्या

Refined Oil: रिफाइंड तेलात बनवलेले अन्न खरंच आरोग्यासाठी घातक? जाणून घ्या सत्य
1

Refined Oil: रिफाइंड तेलात बनवलेले अन्न खरंच आरोग्यासाठी घातक? जाणून घ्या सत्य

दररोजच्या ‘या’ सवयी किडनी आणि लिव्हरसाठी ठरू शकतात घातक; वेळेत बदला जीवनशैली
2

दररोजच्या ‘या’ सवयी किडनी आणि लिव्हरसाठी ठरू शकतात घातक; वेळेत बदला जीवनशैली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.