Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाण्यावरचं आलिशान स्वप्न! भारतात ‘या’ ठिकाणी घेता येईल हाऊसबोट्सचा अविस्मरणीय अनुभव

हाऊसबोटवर राहण्याचा अनुभव म्हणजे निसर्गाच्या अगदी जवळ जाऊन शांत, आल्हाददायक आणि थोडासा राजेशाही वेळ घालवण्याची संधी. भारतात हाऊसबोट पर्यटन वेगाने लोकप्रिय होत असून पर्यटकांना हा अनुभव खास भावतो.

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 16, 2026 | 11:42 AM
पाण्यावरचं आलिशान स्वप्न! भारतात 'या' ठिकाणी घेता येईल हाऊसबोट्सचा अविस्मरणीय अनुभव

पाण्यावरचं आलिशान स्वप्न! भारतात 'या' ठिकाणी घेता येईल हाऊसबोट्सचा अविस्मरणीय अनुभव

Follow Us
Close
Follow Us:
  • शांत पाणी, हिरवीगार परिसर आणि नयनरम्य दृश्यांमुळे हाऊसबोटवर राहणं मनाला शांतता देणारं ठरतं.
  • आधुनिक खोल्या, स्वच्छ स्नानगृहे, स्थानिक खाद्यपदार्थ आणि उत्तम सेवा यामुळे पाण्यावर असूनही कोणतीही असुविधा जाणवत नाही.
  • फॅमिली ट्रिप, हनीमून किंवा मित्रांसोबत सुट्टी घालवण्यासाठी हाऊसबोट हा एक वेगळा आणि संस्मरणीय पर्याय ठरतो.
हाऊसबोट्स हा भारतातील पर्यटनाचा एक वेगळा आणि अविस्मरणीय अनुभव आहे. पाण्यावर तरंगणाऱ्या या बोटीमध्ये राहून निसर्गाच्या सान्निध्यात शांत आणि आल्हाददायक वेळ घालवता येतो. आज आपण भारतातील अशा काही प्रसिद्ध ठिकाणांबद्दल जाणून घेणार आहोत, हाऊसबोटमध्ये राण्याचा अनुभव पर्यटकांना खूप भावतो. चला तर मग भारतात कोणकोणत्या ठिकाणी हाऊसबोट्सचा अनुभव घेता येईल ते जाणून घेऊया.

बॉलिवूड स्टार्सची पसंती; थंड हवा, धबधबे आणि स्ट्रॉबेरी… हिवाळ्यात खास ठरते महाबळेश्वरची सफर

केरळ :

केरळमधील बॉकवॉटर हे हाऊसबोट्ससाठी जगप्रसिद्ध आहे. शांत निळे पाणी, दोन्ही बाजुंनी पसरलेली हिरवीगार भातशेती आणि नारळाची झाडे हे दृश्य मन मोहून टाकणारे असते. केरळमधील हाऊसबोटमध्ये राहून तुम्ही निसर्गाच्या अगदी जवळचा अनुभव घेऊ शकता.

गोवा :

गोव्यातील चापोरा नदीवर असलेल्या हाऊसबोट्समधून सूर्यास्ताची सुंदर दृश्ये पाहता येतात. तसेच रात्री गोव्याची प्रसिद्ध नाईटलाईफ अनुभवण्याची संधीही
येते मिळते. आराम, रोमांच आणि मजा यांचा परिपूर्ण संगम म्हणजे गोव्याचे हाऊस बोट्स.

श्रीनगर :

श्रीनगरमधील दाल सरोवरावरील तरंगणाऱ्या हाऊसबोट्स हा पर्यटकांसाठी खास आकर्षणाचा विषय आहे. शांत सरोवर, भोवतालचा हिमालयाचा नयनरम्य नजारा आणि आल्हाददायक वातावरण यामुळे येथे राहण्याचा अनुभव अविस्मरणीय ठरतो.

हाऊसबोट्समधील सुविधा

हाऊसबोट्समध्ये आधुनिक खोल्या, स्वच्छ स्नानगृहे आणि आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध असतात. त्यामुळे पाण्यावर राहूनही कोणतीही असुविधा जाणवत नाही. एक अद्भुत सांस्कृतिक अनुभव हाऊसबोटवर स्थानिक खाद्यपदार्थ, पारंपरिक कला आणि संगीताचा आनंद घेता येतो. यामुळे पर्यटकांना भारतीय संस्कृतीचा वेगळ्या पद्धतीने अनुभव घेण्याची संधी मिळते.

कोणासोबत जायचे?

फॅमिली, मित्र किंवा तुमच्या पार्टनरसह हाऊसबोटवर सुट्टी घालवणे हा एक उत्तम पर्याय आहे. शांत वातावरणात वेळ घालवत आठवणींना उजाळा देण्यासाठी हा अनुभव नक्कीच खास ठरेल.

भारतातील अनोखं रेल्वे स्टेशन जो रविवारी घेतो सुट्टी; ना हॉर्न, ना ट्रेन… जाणून घ्या नाव नसलेल्या या स्टेशनची कहाणी

पर्यटन आणि बुकिंग:

आजकाल हाऊसबोट्ससाठी ऑनलाईन बुकिंगची सुविधा उपलब्ध आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Best houseboat location in india where you will get unforgettable experience travel news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 16, 2026 | 11:42 AM

Topics:  

  • lifestyle news
  • tourism
  • travel news

संबंधित बातम्या

समुद्राच्या एक लिटर पाण्यापासून किती मीठ तयार केले जाते? वाचून तुम्हीसुद्धा व्हाल आश्चर्यचकित
1

समुद्राच्या एक लिटर पाण्यापासून किती मीठ तयार केले जाते? वाचून तुम्हीसुद्धा व्हाल आश्चर्यचकित

बॉलिवूड स्टार्सची पसंती; थंड हवा, धबधबे आणि स्ट्रॉबेरी… हिवाळ्यात खास ठरते महाबळेश्वरची सफर
2

बॉलिवूड स्टार्सची पसंती; थंड हवा, धबधबे आणि स्ट्रॉबेरी… हिवाळ्यात खास ठरते महाबळेश्वरची सफर

पाणी आणि साबणाने बदलीवरील हट्टी डाग निघत नाहीयेत? मग या ट्रिकचा वापर करा; काही मिनिटांत मिळेल नव्यासारखी चमक
3

पाणी आणि साबणाने बदलीवरील हट्टी डाग निघत नाहीयेत? मग या ट्रिकचा वापर करा; काही मिनिटांत मिळेल नव्यासारखी चमक

रात्रीच्या अंधारातही खुले असतात भारतातील ही रहस्यमयी मंदिरे, इथले दृश्य असते अद्भुत
4

रात्रीच्या अंधारातही खुले असतात भारतातील ही रहस्यमयी मंदिरे, इथले दृश्य असते अद्भुत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.