Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मजबूत केसांच्या वाढीसाठी आयुर्वेदातील ‘या’ वनस्पतीचा करा वापर, केस गळती होईल दूर

पूर्वीच्या काळापासून भृंगराज तेलाचा वापर केला जात आहे. केस गळतीच्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी आयुर्वेदामध्ये भृंगराज तेल वापरण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे केस गळती थांबून केसांच्या मुळांना पोषण मिळते. तसेच केसांमधील कोंडा कमी होऊन स्काल्प स्वच्छ राहतात.चमकदार केसांच्या वाढीसाठी केसांची निगा राखली नाहीतर केस खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे योग्य तो आहार आणि हेअर केअर रुटीन फॉलो करून केसांची काळजी घेतली पाहिजे.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 07, 2024 | 12:11 PM
भृंगराज तेलाचे महत्व

भृंगराज तेलाचे महत्व

Follow Us
Close
Follow Us:

घनदाट आणि मजबूत केसांसाठी केसांना नियमित हेअर ऑइल लावले जाते. केसांच्या मुळांपासून ते टोकांपर्यंत केसांना तेल लावल्यामुळे केसांची वाढ होण्यास मदत होते. खोबरेल तेलव्यतिरिक्त बाजारात अनेक प्रकारचे तेल उपलब्ध आहेत. त्यातील मागील अनेक वर्षांपासून वापरले जाणारे भृंगराज तेल. या तेलाला आयुर्वेदामध्ये विशेष महत्व आहे. पूर्वीच्या काळापासून वापरले जाणारे तेल अजूनही अनेक स्त्रिया केसांना लावत आहेत. हे तेल लावल्याने केस गळती थांबून केसांची वाढ होण्यास मदत होते. केसांचे सौंदर्य व आरोग्य चांगले राहण्यासाठी आयुर्वेदिक उपचारांमध्ये भृंगराज तेल वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे. बाजारामध्ये भृंगराज तेल सहज उपलब्ध होते.

केसांच्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी या तेलाचा वापर करावा. भृंगराज तेल वापरल्यामुळे केस गळती, केस पातळ होणे, केसांची वाढ खुंटणे यांसारख्या समस्यांपासून आराम मिळतो. या तेलामध्ये भरपूर प्रमाणात पोषक घटक आढळून येतात, जे केसांच्या वाढीसाठी गुणकारी आहेत. केसांची मूळ मजबूत होण्यापासून ते केसांमधील चमक कायम टिकवून ठेवण्यासाठी भृंगराज तेल मदत करते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला भृंगराज तेल कसे वापरावे? केसांच्या मुळांना भृंगराज तेल लावल्याने काय फायदे होतात, जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)

हे देखील वाचा: शरीरातील iron ची कमतरता दूर करतात हे 5 ज्यूस

भृंगराज तेलाचे महत्व:

औषधी वनस्पतींमध्ये भृंगराज तेलाचा समावेश आहे. हे तेल केसांना लावल्यामुळे केसांना अनेक फायदे होतात. केसांच्या गंभीर समस्यांवर रामबाण उपाय म्हणून भृंगराज तेलाचा वापर केला जातो. या तेलामुळे हेअर ग्रोथ सायकल अ‍ॅक्टिव्ह होण्यास मदत होते. केस गळती थांबून पुन्हा नव्याने केस येण्यास सुरुवात होते. तसेच केसांना नैसर्गिक रंग मिळतो. भृंगराज तेल लावल्यामुळे केस मऊ आणि चमकदार होतात. यामुळे केसांमधील स्काल्प स्वच्छ राहतात. भृंगराज ही एक औषधी वनस्पती असून याच्या वापरामुळे कोणतेही दुष्परिणाम केसांवर दिसून येत नाही.

हे देखील वाचा: त्वचेचे सौंदर्य वाढवण्यासाठी मुलतानी माती लावताय मग थांबा! ‘या’ त्वचेचे होऊ शकते नुकसान

भृंगराज वनस्पतीचा वापर कसा करावा:

  • बाजारामध्ये भृंगराज तेल सहज उपलब्ध होते. तुम्हाला ही वनस्पती फुले किंवा पानांच्या स्वरूपात मिळेल.
  • भृंगराज तेलाचा वापर केल्यामुळे केसांची मूळ मजबूत होतात. केसांच्या मुळांना तेल लावून हलक्या हाताने मसाज करावा.
  • तसेच तुम्ही तेल नारळ, बदाम किंवा ऑलिव्ह तेल इत्यादी तेलांमध्ये मिक्स करून लावू शकता.
  • भृंगराज वनस्पतीची पावडर खोबरेल तेलात मिक्स करून केसांना लावा. 1 ते 2 तास केसांना लावून ठेवल्यानंतर केस पाण्याने स्वच्छ धुवा. यामुळे तुमची केस अधिक उठावदार आणि चमकदार दिसतील.

Web Title: Bhringraj plant will help you to get rid from hair fall

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2024 | 12:11 PM

Topics:  

  • hair care
  • hair care tips

संबंधित बातम्या

Haircare Tips : घामामुळे केस चिकट होतात? जाणून घ्या स्कॅल्प हेल्दी ठेवण्याचे सोपे उपाय
1

Haircare Tips : घामामुळे केस चिकट होतात? जाणून घ्या स्कॅल्प हेल्दी ठेवण्याचे सोपे उपाय

केसांच्या वाढीसाठी शाम्पू – तेल लावून कंटाळा आला? मग पारंपरिक पद्धतीमध्ये बनवा ‘ही’ पौष्टिक चटणी, केस होतील लांबलचक
2

केसांच्या वाढीसाठी शाम्पू – तेल लावून कंटाळा आला? मग पारंपरिक पद्धतीमध्ये बनवा ‘ही’ पौष्टिक चटणी, केस होतील लांबलचक

रफ केसांना म्हणा बाय-बाय! केस धुण्यापूर्वी करा ‘हा’ सोपा उपाय; केस होतील सॉफ्ट, सिल्की आणि चमकदार
3

रफ केसांना म्हणा बाय-बाय! केस धुण्यापूर्वी करा ‘हा’ सोपा उपाय; केस होतील सॉफ्ट, सिल्की आणि चमकदार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.