Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रफ केसांना म्हणा बाय-बाय! केस धुण्यापूर्वी करा ‘हा’ सोपा उपाय; केस होतील सॉफ्ट, सिल्की आणि चमकदार

Curd Use For Soft Shiny Hair: जर तुम्हाला सॉफ्ट अन् सिल्की केस हवे असतील तर केस धुण्याआधी हा छोटासा उपाय करा, जाणून घ्या.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: May 22, 2026 | 06:44 PM
photo- social media

photo- social media

Follow Us
Follow Us:
  • केस धुण्यापूर्वी करा ‘हा’ सोपा उपाय
  • केस होतील सॉफ्ट, सिल्की
  • केसांना दही लावण्याचे फायदे
आजकाल धूळ, प्रदूषण आणि ताणतणाव यामुळे  केस गळणे, कोंडा, कोरडेपणा आणि फ्रिझी केसांच्या समस्या झपाट्याने वाढत आहेत. अशा वेळी अनेकजण नैसर्गिक उपायांकडे वळताना दिसतात. आपल्या स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असलेले दही हे केवळ आरोग्यासाठीच नव्हे तर केसांसाठीही अत्यंत फायदेशीर मानला जाते. तसेच, दहीमध्ये प्रोटीन, कॅल्शियम, बायोटिन आणि लॅक्टिक अॅसिड सारखे घटक आढळतात. जे केसांना पोषण देऊन त्यांना मजबूत आणि चमकदार बनवण्यास मदत करतात.

Sleep Duration: निरोगी शरीरासाठी वयानुसार किती तासांची झोप आवश्यक? जाणून घ्या तुमचा ‘परफेक्ट स्लीप टाइम’

केसांना दही लावण्याचे फायदे

स्कॅल्पची स्वच्छता – दह्यामध्ये लॅक्टिक ॲसिड असते, जे स्कॅल्पवरील घाण, घाम आणि अतिरिक्त तेल काढून टाकण्यास मदत करते. यामुळे स्कीन पोअर्स स्वच्छ होतात आणि केसांची वाढ सुधारते. स्वच्छ स्कॅल्पमुळे केसांची मुळे देखील मजबूत होतात.

केसांना मजबूत आणि दाट बनवते – दह्यामधील प्रोटीन आणि बायोटिन केसांच्या मुळांना पोषण देतात. यामुळे केस तुटण्याचे प्रमाण कमी होऊ शकते आणि हळूहळू केस अधिक मजबूत व दाट दिसू लागतात. हे कमजोर आणि निर्जीव केसांसाठी रामबाण उपाय म्हणून काम करते.

कोंडा आणि खाज कमी करते – जर तुम्ही बऱ्याच काळापासून कोंडा आणि स्कॅल्पला खाज येणे अशा समस्येने त्रस्त असाल, तर दही फायदेशीर ठरू शकते. त्यातील अँटी-फंगल गुणधर्म स्कॅल्पची जळजळ शांत करण्यास आणि कोंडा कमी करण्यास मदत करतात.

नैसर्गिक कंडिशनिंग मिळते – दही हे नैसर्गिक डीप कंडिशनर म्हणून काम करते. ड्राय आणि निस्तेज केसांसाठी दही उपयुक्त ठरते. दह्यातील फॅट्स आणि लॅक्टिक अॅसिड केसांना मॉइश्चरायइज्ड करतात.

केसांना दही लावण्याची योग्य पद्धत

सर्वप्रथम, एका वाटीत ताजे दही घेऊन ते चांगले फेटून घ्या. तुमच्या इच्छेनुसार, त्यात मध, लिंबाचा रस, अंडे किंवा केळे घालून तुम्ही हेअर पॅक तयार करू शकता. आता, कोमट पाण्याने केस ओले करा. तयार केलेले मिश्रण स्कॅल्पपासून ते संपूर्ण केसांवर व्यवस्थित लावा. ते केसांवर १५ ते २० मिनिटे तसेच राहू द्या. त्यानंतर, सौम्य शॅम्पूने केस धुवा.

दही वापरताना या गोष्टी लक्षात ठेवा

  • नेहमी ताजे दही वापरा.
  • आठवड्यातून १ ते २ वेळाच वापर करावा.
  • दही लावल्यानंतर गरम पाण्याने केस धुवू नका.
  • संवेदनशील त्वचा असल्यास आधी पॅच टेस्ट करा.
टीप –  हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Moong Dal Halwa: घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल मूग डाळ हलवा, नोट करा सोपी रेसिपी

Web Title: Curd for hair soft shiny hair natural remedy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 22, 2026 | 06:43 PM

Topics:  

  • hair care tips
  • hair care tips in marathi
  • lifestyle news

संबंधित बातम्या

Beauty Tips : चेहऱ्यावर केळीची साल घासल्याने काय होते? अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धनने सांगितले फायदे
1

Beauty Tips : चेहऱ्यावर केळीची साल घासल्याने काय होते? अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धनने सांगितले फायदे

Hair Care Tips: समोरुन टक्कल पडून हेअरलाईन मागे गेली आहे? केस विरळ होण्याची ‘ही’ आहेत कारण, दुर्लक्ष केल्यास केसांचे होईल नुकसान
2

Hair Care Tips: समोरुन टक्कल पडून हेअरलाईन मागे गेली आहे? केस विरळ होण्याची ‘ही’ आहेत कारण, दुर्लक्ष केल्यास केसांचे होईल नुकसान

ग्रीन टी की ब्लॅक कॉफी? वजन कमी करण्यासाठी कोणता पर्याय आहे सर्वात सर्वोत्तम?
3

ग्रीन टी की ब्लॅक कॉफी? वजन कमी करण्यासाठी कोणता पर्याय आहे सर्वात सर्वोत्तम?

Hair Care Tips: सतत गळणाऱ्या केसांमुळे वैतागला आहात? मग ‘या’ पदार्थांचा वापर करून घरीच बनवा आयुर्वेदिक पावडर, केसांची होईल वाढ
4

Hair Care Tips: सतत गळणाऱ्या केसांमुळे वैतागला आहात? मग ‘या’ पदार्थांचा वापर करून घरीच बनवा आयुर्वेदिक पावडर, केसांची होईल वाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.