Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मेंदूला सूज येण्याची कारणे? शरीरात दिसणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, अन्यथा कोणत्याही क्षणी स्ट्रोक

कोणत्याही कारणांमुळे मेंदूला सूज आल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करणे फार आवश्यक आहे. अन्यथा आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. चला तर जाणून घेऊया मेंदूला सूज कशामुळे येते.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 24, 2026 | 05:30 AM
मेंदूला सूज येण्याची कारणे? शरीरात दिसणाऱ्या 'या' लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, अन्यथा कोणत्याही क्षणी स्ट्रोक

मेंदूला सूज येण्याची कारणे? शरीरात दिसणाऱ्या 'या' लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, अन्यथा कोणत्याही क्षणी स्ट्रोक

Follow Us
Follow Us:

मेंदूचे आरोग्य कशामुळे बिघडते?
मेंदूला सूज येण्याची कारणे?
मेंदूला सूज आल्यानंतर दिसून येणारी लक्षणे?

मानवी शरीरातील प्रत्येक अवयव फार महत्वाचे आहेत. कारण हे अवयव एकमेकांशी जोडलेले असल्यामुळे संपूर्ण शरीराचे कार्य सुरळीत चालू ठेवण्यासाठी फार आवश्यक ठरतात. त्यातील अतिशय महत्वाचा अवयव म्हणजे मेंदू. उत्तम राखण्यासाठी संतुलित आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप घेणे जितके आवश्यक आहे, तितकेच मेंदूचे कार्य सुरळीत राहणे राहणे सुद्धा आवश्यक आहे. पण काहीवेळा मेंदूला सूज आल्यानंतर शरीरात अनेक बदल जाणवू लागतात. मेंदूला सूज येणे ही अतिशय गंभीर स्थिती आहे. वेळीच लक्ष न दिल्यास कोणत्याही क्षणी मृत्यू सुद्धा होऊ शकतो. त्यामुळे शरीरातील बाह्य अवयवांसोबतच अंतर्गत अवयवांची काळजी घेणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. चला तर जाणून घेऊया मेंदूला सूज येण्याची कारणे आणि सूज आल्यानंतर दिसून येणारी गंभीर लक्षणे कोणती.(फोटो सौजन्य – istock)

डोकेदुखी, बीपी, मधुमेहासह १४१ औषधांचे नमुने नापास! केंद्रीय औषध नियंत्रण संस्थेच्या तपासणीत आढळले दर्जाहीन

मेंदूला सूज कशामुळे येते?

डोक्याला जोराचा मार लागणे, अपघातामुळे मेंदूला दुखापत झाल्यामुळे मेंदूला सूज येण्याची जास्त शक्यता असते. मेंदूमधील रक्तपुरवठा खंडित झाल्यामुळे मेंदूच्या कार्यावर लगेच परिणाम दिसून येतो. पण सुरुवातीच्या दिवसांमध्ये फारसे लक्ष दिले जात नाही. मेंदूच्या कार्यात निर्माण झालेले अडथळे संपूर्ण शरीरासाठी धोक्याचे ठरतात. तसेच मेनिन्जायटीस, मेंदूतील पू, एनसेफलायटीस, मेंदूमध्ये तयार झालेल्या गाठी किंवा वाढत्या रक्तदाबामुळे मेंदूच्या नसांवर जास्तीचा तणाव निर्माण होतो. ज्याच्या परिणामामुळे मेंदूला सूज येते तर काहीवेळा मेंदूच्या रक्तवाहिन्या फुटतात.

मेंदूला सूज आल्यानंतर दिसून येणारी लक्षणे:

  • सतत आणि असह्य डोकेदुखी
  • अचानक मळमळणे किंवा उलट्या होणे
  • चक्कर येऊन संतुलन राखण्यास अडथळा निर्माण होणे
  • अंधुक दिसणे किंवा एखादी वस्तू दोन दिसणे
  • समजशक्ती कमी होणे, विसरभोळेपणा किंवा व्यक्तिमत्त्वात झालेले बदल
  • मेंदूला मोठ्या प्रमाणावर सूज आल्यास व्यक्ती बेशुद्ध पडू शकतो. त्यामुळे शरीरात दिसणाऱ्या या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करून आरोग्याची काळजी घ्यावी.
अंगाला येणाऱ्या खाजेकडे ॲलर्जी समजून दुर्लक्ष करत असाल तर थांबा! लिव्हर आतून सडल्यानंतर दिसून येतात ‘ही’ लक्षणे

मेंदूची काळजी घेण्यासाठी नियमित व्यायाम करणे फार आवश्यक आहे. व्यायामासोबतच नियमित ध्यान, योगासने किंवा प्राणायाम करावे. यामुळे मेंदूमध्ये वाढलेला मानसिक तणाव कमी होण्यास मदत होईल आणि आरोग्य सुधारेल. मेंदूच्या निरोगी आरोग्यासाठी आहारात बदाम, पालक, सीड्स, अक्रोड इत्यादी पदार्थांचे सेवन करावे. या पदार्थांच्या सेवनामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते. मेंदूसंबंधित कोणत्याही आजाराची लागण झाल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये दिसून येणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करावेत.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

 

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: मेंदूला सूज येण्याची प्रमुख कारणे कोणती आहेत?

    Ans: मेंदूला सूज (ब्रेन इन्फ्लेमेशन/एडेमा) व्हायरल किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन, डोक्याला मार लागणे, स्ट्रोक, मेंदूतील ट्यूमर, ऑक्सिजनची कमतरता किंवा काही औषधांच्या रिअॅक्शनमुळे येऊ शकते.

  • Que: मेंदूला सूज आल्याची सुरुवातीची लक्षणे कोणती?

    Ans: उ. तीव्र डोकेदुखी, चक्कर येणे, उलटी होणे, गोंधळ, लक्ष केंद्रित न होणे, झोप येणे किंवा असामान्य वर्तन ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात.

  • Que: कोणती गंभीर लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांकडे जावे?

    Ans: उ. बेशुद्ध पडणे, फिट्स (आकडी येणे), बोलण्यात अडचण, शरीराच्या एका बाजूला कमजोरी, दृष्टी कमी होणे किंवा चालताना अडचण असल्यास तात्काळ वैद्यकीय मदत घ्यावी.

Web Title: Causes of brain swelling do not ignore these symptoms in the body at all else stroke at any moment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 24, 2026 | 05:30 AM

Topics:  

  • brain
  • brain stroke
  • Health Care Tips

संबंधित बातम्या

World Heart Day:‘नॉर्मल’ रेंजच्या पलीकडे वैयक्तिक LDL-C ध्येय माहित असणे हृदयाच्या आरोग्यासाठी का आहे महत्त्वाचे
1

World Heart Day:‘नॉर्मल’ रेंजच्या पलीकडे वैयक्तिक LDL-C ध्येय माहित असणे हृदयाच्या आरोग्यासाठी का आहे महत्त्वाचे

Gut Health: सकाळी उठल्यानंतर पोट व्यवस्थित स्वच्छ होत नाही? आहारात केलेल्या ‘या’ बदलांमुळे अपचनाच्या समस्या होतील नाहीशा
2

Gut Health: सकाळी उठल्यानंतर पोट व्यवस्थित स्वच्छ होत नाही? आहारात केलेल्या ‘या’ बदलांमुळे अपचनाच्या समस्या होतील नाहीशा

Soaked Black Chana: प्रोटीन आणि फायबरचा उत्तम स्रोत! रोज भिजवलेले काळे चणे खाल्ल्यास शरीराला होतील भरमसाट फायदे
3

Soaked Black Chana: प्रोटीन आणि फायबरचा उत्तम स्रोत! रोज भिजवलेले काळे चणे खाल्ल्यास शरीराला होतील भरमसाट फायदे

Vegetables For Acidity: जेवणात बदल झाल्यानंतर लगेच ॲसिडीटी होते? मग रोजच्या आहारात करा ‘या’ भाज्यांचा समावेश
4

Vegetables For Acidity: जेवणात बदल झाल्यानंतर लगेच ॲसिडीटी होते? मग रोजच्या आहारात करा ‘या’ भाज्यांचा समावेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.