• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Causes Of Dandruff In Hair Home Remedies

केसात कोंडा होण्यामागे ‘ही’ आहेत कारण, जाणून घ्या आयुर्वेदतज्ज्ञांनी सांगितलेली माहिती

वातावरणातील बदलांचा परिणाम आपल्या आरोग्यावर जसा दिसून येतो तसाच परिणाम केसांवर सुद्धा दिसून येतो. केसांमध्ये कोंडा झाल्यानंतर केस चिकट किंवा तेलकट होऊन जातात. तेलकट झालेले केस स्वच्छ केले नाही तर केस आणखीन खराब होण्याची शक्यता असते. तर इमोशनल व्यक्तींच्या डोक्यात नेहमीच खूप कोंडा असतो, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. जाणून घेऊया या मागे नेमकी काय कारण आहेत.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 29, 2024 | 12:17 PM
केसांमध्ये कोंडा होण्यामागे काय आहेत कारण?

केसांमध्ये कोंडा होण्यामागे काय आहेत कारण?

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

सर्वच ऋतूंमध्ये महिला आणि पुरुषांच्या केसांमध्ये कोंडा होतो. कोंडा झाल्यानंतर केसांमध्ये मोठ्या प्रमाणावर खाज येऊ लागते. अशावेळी केसांमधील कोंडा घालवण्यासाठी अनेक उपाय केले जातात. पण वातावरणातील बदलांचा परिणाम आपल्या आरोग्यावर जसा दिसून येतो तसाच परिणाम केसांवर सुद्धा दिसून येतो. केसांमध्ये कोंडा झाल्यानंतर केस चिकट किंवा तेलकट होऊन जातात. तेलकट झालेले केस स्वच्छ केले नाही तर केस आणखीन खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे सर्वच ऋतूंमध्ये केसांची योग्य ती काळजी घ्यावी. केसांमध्ये कोंडा झाल्यानंतर टाळूला खाज येते.कोंडा होऊ नये म्हणून अनेक उपाय केले जातात, पण कोंडा पुन्हा होतो. आयुर्वेदतज्ज्ञांच्या मते, इमोशनल व्यक्तींच्या डोक्यात नेहमीच खूप कोंडा असतो. हे वाचून तुम्हाला देखील प्रश्न पडला असेल ना कोंडा आणि इमोशन्सचा नेमका संबधं काय? चला तर जाणून घेऊया कोंडा होण्यामागे नेमकी काय कारण आहेत.(फोटो सौजन्य-istock)

केसांमध्ये कोंडा होण्यामागे काय आहेत कारण?

  • केसांच्या स्वच्छतेकडे लक्ष दिले नाहीतर केसांमध्ये कोंडा होण्याची शक्यता असते. त्यामुळे आठवड्यतून दोनदा केस स्वच्छ धुवावे.
  • वाढलेले वजन
  • सतत थंड पाणी पिणे.
  • अतिथंड पदार्थांचे सेवन करणे
  • हिरव्या पालेभाज्या जास्त खाणे
  • नेहमी रडू दाबून ठेवणे किंवा खूप जास्त रडणे.
  • कफ किंवा शरीरातील इतर आजारांमुळे केसांमध्ये कोंडा वाढतो.
हे देखील वाचा: दागिने स्वच्छ करण्यासाठी सोनाराकडे न जाता ‘या’ पद्धतीने करा स्वच्छ, दागिन्यांना येईल झळाळी

कोंडा कमी करण्यासाठी उपाय:

  • केसांमध्ये कोंडा झाल्यानंतर ॲण्टी फंगल,ॲण्टी डॅन्ड्रफ शॅम्पूचा वापर करावा. या शॅम्पूमध्ये असलेले घटक कोंडा कमी करण्यास मदत करतात.
  • शॅम्पूचा वापर करून केस स्वच्छ केल्यास केसांमधील कोंडा कमी होतो. तसेच अतिप्रमाणात शॅम्पू वापरू नये.
  • कोंडा असलेल्या केसांना तेल लावू नये. तेलामुळे केस आणखीन चिकट आणि तेलकट होऊन जातात.
  • भावना दाबून न ठेवणे, शरीरातील हार्मोन्सचे संतुलन बिघडू न देणे.
  • वातावरणातील बदलांचा परिणाम केसांवर झाल्यानंतर केसांची काळजी घेणे.

Web Title: Causes of dandruff in hair home remedies

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 29, 2024 | 11:48 AM

Topics:  

  • dandruff issue
  • hair care tips

ताज्या बातम्या

पुढे वाचा
World Lymphedema Day: शरीरावरची ‘ही’ सूज असू शकते धोक्याची घंटा! ‘जागतिक लिम्फेडेमा दिनानिमित्त’ जाणून घ्या याची लक्षणे आणि कारणे

World Lymphedema Day: शरीरावरची ‘ही’ सूज असू शकते धोक्याची घंटा! ‘जागतिक लिम्फेडेमा दिनानिमित्त’ जाणून घ्या याची लक्षणे आणि कारणे

Mar 06, 2026 | 05:30 AM
सुटलेलं पोट आणि मांड्यावर वाढलेली चरबी कमी करण्यासाठी ‘या’ पद्धतीने करा मधाचे सेवन, महिनाभरात दिसेल बदल

सुटलेलं पोट आणि मांड्यावर वाढलेली चरबी कमी करण्यासाठी ‘या’ पद्धतीने करा मधाचे सेवन, महिनाभरात दिसेल बदल

Mar 06, 2026 | 05:30 AM
लोकांचे चित्र काढता? कमवाल लाखो; पण कसे? जाणून घ्या

लोकांचे चित्र काढता? कमवाल लाखो; पण कसे? जाणून घ्या

Mar 06, 2026 | 04:15 AM
“ऊस उत्पादकांना FRP ची रक्कम देण्यासाठी…”; काय म्हणाले Harshwardhan Patil?

“ऊस उत्पादकांना FRP ची रक्कम देण्यासाठी…”; काय म्हणाले Harshwardhan Patil?

Mar 06, 2026 | 02:35 AM
पाकिस्तानला तालिबानी सैन्य झाले डोईजड? अमेरिकेने त्यांच्या वाणिज्य दूतावासातील कर्मचाऱ्यांना बोलावले परत

पाकिस्तानला तालिबानी सैन्य झाले डोईजड? अमेरिकेने त्यांच्या वाणिज्य दूतावासातील कर्मचाऱ्यांना बोलावले परत

Mar 06, 2026 | 01:15 AM
मेट्रोसाठी सिमेंट, स्टिल पुरविण्याच्या बहाण्याने दाम्‍पत्‍याची फसवणूक; तब्बल पावणे चार कोटींना घातला गंडा

मेट्रोसाठी सिमेंट, स्टिल पुरविण्याच्या बहाण्याने दाम्‍पत्‍याची फसवणूक; तब्बल पावणे चार कोटींना घातला गंडा

Mar 06, 2026 | 12:30 AM
युद्धाच्या सावटात Epstein Files बॉम्ब! 50 हजार फाइल्समध्ये अडकलेले ट्रम्प यांचे ‘ते’ गुपित येणार बाहेर?

युद्धाच्या सावटात Epstein Files बॉम्ब! 50 हजार फाइल्समध्ये अडकलेले ट्रम्प यांचे ‘ते’ गुपित येणार बाहेर?

Mar 05, 2026 | 11:20 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Beed News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे परळी येथील नेते राजाभाऊ फड यांची मागणी

Beed News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे परळी येथील नेते राजाभाऊ फड यांची मागणी

Mar 05, 2026 | 08:37 PM
Navi Mumbai : निर्यात ठप्प, माल खराब होण्याची भीती, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Navi Mumbai : निर्यात ठप्प, माल खराब होण्याची भीती, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Mar 05, 2026 | 08:30 PM
Latur News : चलन रद्द करा, अन्यथा संप सुरूच राहील!” लातूरमधील वाहन धारकांचा इशारा

Latur News : चलन रद्द करा, अन्यथा संप सुरूच राहील!” लातूरमधील वाहन धारकांचा इशारा

Mar 05, 2026 | 08:15 PM
Navi Mumbai : इस्राएल-इराक तणावाचा महाराष्ट्रावर परिणाम, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Navi Mumbai : इस्राएल-इराक तणावाचा महाराष्ट्रावर परिणाम, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Mar 05, 2026 | 08:10 PM
Ahilyanagar News :  शिवजयंती पार्श्वभूमीवर कोतवाली पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक

Ahilyanagar News : शिवजयंती पार्श्वभूमीवर कोतवाली पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक

Mar 05, 2026 | 08:05 PM
Parbhani News : ई-चलन माफीसाठी वाहनधारकांचे ‘अल्टिमेटम’; राज्यभरात तीव्र संताप!

Parbhani News : ई-चलन माफीसाठी वाहनधारकांचे ‘अल्टिमेटम’; राज्यभरात तीव्र संताप!

Mar 05, 2026 | 08:00 PM
Navi Mumbai : नवी मुंबईच्या परिवहन सभापतींना बसायला केबिन देता का केबिन?

Navi Mumbai : नवी मुंबईच्या परिवहन सभापतींना बसायला केबिन देता का केबिन?

Mar 05, 2026 | 03:17 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.