Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

10 हजारांच्या बजेटमध्ये घेऊ शकता रॉयल सफर! फिरून या असे देश जिथे भारतीय रुपयाला आहे बक्कळ किंमत…

परदेश फिरण्याचं स्वप्न अनेकांचं असतं, पण बजेटमुळे ते अनेकदा अपूर्ण राहतं. मात्र जगात काही असे देश आहेत जिथे भारतीय रुपयाची किंमत जास्त असल्याने कमी खर्चातही शानदार इंटरनॅशनल ट्रिपचा आनंद घेता येतो.

  • By नुपूर भगत
Updated On: May 14, 2026 | 09:15 AM
10 हजारांच्या बजेटमध्ये घेऊ शकता रॉयल सफर! फिरून या असे देश जिथे भारतीय रुपयाला आहे बक्कळ किंमत...

10 हजारांच्या बजेटमध्ये घेऊ शकता रॉयल सफर! फिरून या असे देश जिथे भारतीय रुपयाला आहे बक्कळ किंमत...

Follow Us
Follow Us:
  • कमी बजेटमध्ये परदेश फिरायचं असेल तर लाओस, व्हिएतनाम आणि कंबोडिया हे उत्तम पर्याय ठरू शकतात.
  • या देशांमध्ये भारतीय रुपयाची किंमत जास्त असल्यामुळे हॉटेल, जेवण आणि ट्रॅव्हल स्वस्त पडते.
  • सुंदर निसर्ग, स्थानिक संस्कृती, स्ट्रीट फूड आणि ऐतिहासिक ठिकाणांचा कमी खर्चात आनंद घेता येतो.
कमी बजेटमध्ये परदेश फिरायचं असेल तर लाओस, व्हिएतनाम आणि कंबोडिया हे उत्तम पर्याय ठरू शकतात.
या देशांमध्ये भारतीय रुपयाची किंमत जास्त असल्यामुळे हॉटेल, जेवण आणि ट्रॅव्हल स्वस्त पडते.
सुंदर निसर्ग, स्थानिक संस्कृती, स्ट्रीट फूड आणि ऐतिहासिक ठिकाणांचा कमी खर्चात आनंद घेता येतो.

Travel News : ताऱ्यांच जग पाहण्याची संधी, महाराष्ट्रात खुले झालेत नवे टुरिस्ट स्पॉट

विदेश फिरण्यात स्वप्न तर प्रत्येकाचं असतं. पण आपलं हे स्वप्न पूर्ण होण्यासाठी चांगल्या बजेटचीही गरज भासते. पैशांच्या या कमतरतेमुळे परदेश फिरण्यासाठी अनेकांची इच्छा अपुरी राहते. तुम्हीही बजेट नसल्याने जर तुम्ही इंटरनॅशनल ट्रिपची प्लॅनिंग कॅन्सल करत असाल तर आजची बातमी तुमच्या कामाची ठरणार आहे.

आम्ही तुम्हाला सांगतो की, जगात असे काही देश आहेत जिथे भारतीय रुपयाची किंमत खूप जास्त आहे. याचाच अर्थ आपला 1 रुपया देशील या देशांमध्ये खूप किमतीचा ठरतो. हेच कारण आहे की कमी किंमतीत आणि कमी बजेटमध्ये तुम्ही आरामात या देशांची सफर करू शकता आणि आपले परदेश जाण्याचे स्वप्न पूर्ण करू शकता. इथे तुम्हाला स्वस्त हॉटेल्स, पारंपारिक मार्केट, सुंदर ठिकाणे आणि लोकल संस्कृती जणू. घेण्याचा चांगला अनुभव मिळेल. कमी पैशात इंटरनॅशनल ट्रिप पूर्ण करायची असेल तर खाली दिलेले काही पर्याय तुमच्यासाठी उत्तम आहेत.

लाओस

दक्षिण-पूर्व आशियातील सर्वात लहान पण अत्यंत सुंदर असा देश म्हणजे लाओस. इथे भारतीय रुपयाला बक्कळ किंमत आहे ज्यामुळे कमी पैशात अनेक गोष्टींचा अनुभव इथे घेता येईल. इथे पर्यटकांना शांत वातावरण, नैसर्गिक डोंगर, नद्या, पारंपारिक खाद्यसंस्कृती आणि स्वस्त हॉटेल्सची मजा घेता येईल.

अंदाजे खर्च 

  • हॉटेल : 700-1000 रुपये
  • लोकल फूड : 50-200 रुपये
  • स्कूटर रेंट: 500 रुपये
फिरण्यासाठीचे ठिकाण 
  • लुआंग प्रबांग
  • कुआंग सी वॉटरफॉल
  • मेकांग नदी क्रूज
  • फार कमी पैशांग तुम्ही इथे कॅफे आणि स्पाचीही मजा घेऊ शकता.
व्हिएतनाम 

भीसौंदर्य आणि कमी खर्चाचा परफेक्ट कॉम्बो म्हणणे व्हिएतनाम. भारतीय पर्यटकांमध्ये आजकाल हे ठिकाण फार लोकप्रिय होत चालले आहे. इथे कमी पैशात फिरता येत आणि अनेक लोकल चवदार पदार्थांचा आनंद घेता येतो. इथे ट्रान्सपोर्टचा खर्च देखील फार कमी आहे. तुम्ही इथे स्ट्रीट फूड, नैसर्गिक सुंदरतेने भरलेली ठिकाणे, नाइट मार्केट आणि कॅफे कल्चरचा आनंद लुटू शकता.

अंदाजे खर्च 

  • हॉटेल: 500-1000 रुपये
  • जेवण: 150-300 रुपये
  • लोकल ट्रॅव्हल: 50-200 रुपये
फिरण्यासाठीची ठिकाणे 
  • हो ची मिन्ह सिटी
  • हालोंग बे
  • इथे लग्झरी क्रूज आणि चांगला हॉटेल्सचा आनंद घेता येतो.
अरबी समुद्राच्या काठावर वसलेलं प्राचीन शिवमंदिर ज्याला पंतप्रधान मोदींनीही दिली भेट, जाणून घ्या सोमनाथ मंदिराला कसं जायचं…

कंबोडिया

जर तुम्हाला इतिहाद, मंदिर आणि शांत वातावरणाचा अनुभव घ्यायचा असेल तर कंबोडिया तुमच्यासाठी एक परफेक्ट पर्याय ठरू शकतो. इथे भारतीय रुपयाला खूप जास्त किंमत आहे ज्यामुळे भारतीय फार आरामात कमी पैशात इथे ट्रॅव्हल करू शकतात. इथे जगतील सर्वात फेमस अंगकोर वाट मंदिर पाहायला मिळतो. याचबरोबर बीच आणि कमी पैशात लग्झरी हॉटेल्सचीही मजा इथे घेता येते.

अंदाजे खर्च 

  • हॉटेल: 800-1500 रुपये
  • जेवण: 150-350 रुपये
  • लोकल ट्रांसपोर्ट: 100-300 रुपये
फिरण्यासाठी ठिकाणे 
  • सिएम रीप
  • नोम पेन्ह
  • कोह रोंग आयलँड

Web Title: Cheap international trip destinations where indian rupee has high value budget foreign travel guide marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 14, 2026 | 09:15 AM

Topics:  

  • tourism
  • travel news
  • travel tips

संबंधित बातम्या

ऐतिहासिक वारसा आणि अप्रतिम सौंदर्य! हंपीच्या सहलीचे नियोजन करताय? ‘हा’ सोपा टूर प्लॅन येईल कामी
1

ऐतिहासिक वारसा आणि अप्रतिम सौंदर्य! हंपीच्या सहलीचे नियोजन करताय? ‘हा’ सोपा टूर प्लॅन येईल कामी

Travel News : पार्टनरच्या मृत्यूनंतरही त्याच्याशी करू शकता लग्न, जगातील ही देशांचे नियम ऐकून तुम्हीही व्हाल हैराण
2

Travel News : पार्टनरच्या मृत्यूनंतरही त्याच्याशी करू शकता लग्न, जगातील ही देशांचे नियम ऐकून तुम्हीही व्हाल हैराण

Aditi Tatkare : हरिहरेश्वरच्या पर्यटनासाठी आदिती तटकरेंचा पुढाकार, पर्यटन सुविधांना चालना देण्याच्या सूचना
3

Aditi Tatkare : हरिहरेश्वरच्या पर्यटनासाठी आदिती तटकरेंचा पुढाकार, पर्यटन सुविधांना चालना देण्याच्या सूचना

समुद्राच्या मध्यभागी वसलेले हे रिसॉर्ट पाहून वाटते जणू धर्तीवर आलाय UFO, कुठे आहे ते जाणून घ्या
4

समुद्राच्या मध्यभागी वसलेले हे रिसॉर्ट पाहून वाटते जणू धर्तीवर आलाय UFO, कुठे आहे ते जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.