Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Recipe : तुम्ही कधी केळ्याची काॅफी ट्राय केली आहे का? शेफ कुणाल कपूरने शेअर केली रेसिपी

Banana Cofee Recipe : मागीलकाही काळापासून बनान काॅफी म्हणजेच केळ्याच्या काॅफीची रेसिपी खूप जास्त व्हायरल होत आहे. अशातच शेफ कुणाल कपूरने याची रेसिपी आपल्यासोबत शेअर केली आहे.1

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 07, 2026 | 09:47 AM
Recipe : तुम्ही कधी केळ्याची काॅफी ट्राय केली आहे का? शेफ कुणाल कपूरने शेअर केली रेसिपी

Recipe : तुम्ही कधी केळ्याची काॅफी ट्राय केली आहे का? शेफ कुणाल कपूरने शेअर केली रेसिपी

Follow Us
Follow Us:
  • काॅफी तर तुम्ही अनेकदा पिली असेल.
  • पण तुम्ही कधी केळ्याची काॅफी ट्राय केली आहे का?
  • शेफ कुणाल कपूरने याची रेसिपी शेअर केली आहे.
सध्या सोशल मीडियावर अनेक खाद्यपदार्थ आणि पेयांचे ट्रेंड पाहायला मिळतात. त्यापैकीच एक म्हणजे बनाना कॉफी. कॉफीचा समृद्ध स्वाद आणि पिकलेल्या केळ्याची नैसर्गिक गोडी यांचा सुंदर मेळ असलेले हे पेय आरोग्यदायी आणि चविष्ट मानले जाते. नियमित कॉफीला एक वेगळा ट्विस्ट देणारी ही रेसिपी कॉफीप्रेमींना विशेष आवडत आहे.

Recipe : पाैष्टिक आणि टेस्टी, जेवणानंतर काही गोड होऊन जाऊद्यात… दुधीभोपळ्यापासून घरी बनवा ‘कलाकंद’

या ड्रिंकमध्ये केळ्यामुळे क्रीमी टेक्स्चर मिळते, तर कॉफीमुळे ताजेतवानेपणा आणि ऊर्जा मिळते. सकाळच्या नाश्त्यासोबत किंवा संध्याकाळच्या वेळेला काहीतरी वेगळे पिण्याची इच्छा असल्यास बनाना कॉफी हा उत्तम पर्याय ठरू शकतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही रेसिपी अगदी कमी साहित्यामध्ये आणि काही मिनिटांत तयार होते.

साहित्य

  • 2 पिकलेली केळी
  • 1 कप दूध
  • 1 ते 2 टीस्पून साखर (ऑप्शनल)
  • 2 टीस्पून इंस्टंट कॉफी पावडर
  • 2 ते 3 टेबलस्पून थंड पाणी
  • बर्फाचे तुकडे

रविवार होईल स्पेशल! गरमागरम भातासोबत खाण्यासाठी केरळ स्टाईलने बनवा मॅंगो फिश करी, नोट करून घ्या रेसिपी

कृती

  • पिकलेली केळी सोलून त्याचे तुकडे करा आणि ब्लेंडरमध्ये घाला.
  •  त्यामध्ये दूध आणि साखर घालून गुळगुळीत बनाना शेक तयार करून घ्या.
  • एका छोट्या वाटीत इंस्टंट कॉफी पावडर घ्या आणि त्यात थंड पाणी घालून नीट मिसळा.
  • कॉफी पूर्णपणे विरघळेपर्यंत चमच्याने ढवळून घ्या.
  • सर्व्हिंग ग्लासमध्ये बर्फाचे काही तुकडे टाका.
  • बर्फावर तयार केलेले कॉफीचे मिश्रण ओता.
  • आता त्यावर हळूहळू बनाना शेकची लेयर घाला आणि लगेच थंडगार सर्व्ह करा.
  • अधिक चविष्ट बनवण्यासाठी वरून थोडी दालचिनी पावडर किंवा कोको पावडर भुरभुरू शकता.
  • अधिक क्रीमी टेक्स्चरसाठी थंडगार केळी वापरल्यास पेयाची चव आणखी खुलते.
 

Web Title: Chef kunal kapur shares the viral recipe of banana cofee

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 07, 2026 | 09:46 AM

Topics:  

  • easy food recipes
  • marathi recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

Ganeshotsav 2026: कमी साहित्यात गणपती बाप्पासाठी बनवा बेसन मावा मोदक, पारंपरिक मोदकाला द्या शाही ट्विस्ट
1

Ganeshotsav 2026: कमी साहित्यात गणपती बाप्पासाठी बनवा बेसन मावा मोदक, पारंपरिक मोदकाला द्या शाही ट्विस्ट

Ganeshotsav 2026 : गणेशाच्या नैवेद्यासाठी बनवा हेल्दी आणि टेस्टी ‘ड्रायफ्रुट्स मोदक’, काही मिनिटांची रेसिपी
2

Ganeshotsav 2026 : गणेशाच्या नैवेद्यासाठी बनवा हेल्दी आणि टेस्टी ‘ड्रायफ्रुट्स मोदक’, काही मिनिटांची रेसिपी

Beetroot Oats Appe: बीट खायला अजिबात आवडत नाही? मग रक्त वाढवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट ओट्स आप्पे, नोट करा रेसिपी
3

Beetroot Oats Appe: बीट खायला अजिबात आवडत नाही? मग रक्त वाढवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट ओट्स आप्पे, नोट करा रेसिपी

Recipe : हेल्दी अन् टेस्टी… नाचणीच्या पिठापासून बनवा जाळीदार आणि स्पाँजी ढोकळा, सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट पर्याय
4

Recipe : हेल्दी अन् टेस्टी… नाचणीच्या पिठापासून बनवा जाळीदार आणि स्पाँजी ढोकळा, सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट पर्याय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.