Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Skin Care Mistakes: स्किनकेअरमध्ये ‘या’ चुका करताय? आजच टाळा, नाहीतर त्वचेचे होईल मोठे नुकसान

Mistakes Causes Skin Damage: नियमित स्किनकेअर करूनही अनेकांना अपेक्षित परिणाम मिळत नाहीत, कारण नकळत केल्या जाणाऱ्या काही चुकीच्या सवयी त्वचेचे नुकसान करतात. त्वचारोगतज्ज्ञांच्या मते, या चुका दीर्घकालीन त्वचा समस्यांना कारणीभूत ठरू शकतात.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jun 19, 2026 | 08:11 PM
Skin Care Mistakes: स्किनकेअरमध्ये ‘या’ चुका करताय? आजच टाळा, नाहीतर त्वचेचे होईल मोठे नुकसान
Follow Us
Follow Us:
  • स्किनकेअरमध्ये ‘या’ चुका करताय
  • त्वचेचे होईल मोठं नुकसान
  • स्वच्छतेकडे दुर्लक्ष
निरोगी, मऊ आणि चमकदार त्वचा मिळवण्यासाठी अनेकजण नियमित स्किनकेअर रूटीन पाळतात. बाजारात उपलब्ध असलेल्या विविध क्रीम, सीरम आणि फेसवॉशचा वापर करूनही अनेकांना अपेक्षित परिणाम मिळत नाहीत. यामागे प्रोडक्ट्सची गुणवत्ता नव्हे, तर दैनंदिन जीवनातील काही चुकीच्या सवयी कारणीभूत असू शकतात. त्वचारोगतज्ज्ञांच्या मते, नकळत केल्या जाणाऱ्या काही स्किनकेअर चुका त्वचेचे नुकसान करू शकतात आणि दीर्घकालीन समस्या निर्माण करू शकतात. स्किनकेअरमधील या चुका कोणत्या, जाणून घ्या.

Reels Addiction: दिवसभर रील्स पाहण्याची सवय आहे? आरोग्यावर होतात गंभीर परिणाम, जाणून घ्या ‘हे’ साइड इफेक्ट्स

चेहरा वारंवार धुणे

त्वचा स्वच्छ ठेवण्यासाठी दिवसातून अनेक वेळा चेहरा धुण्याची सवय काही लोकांना असते. मात्र यामुळे त्वचेतील नैसर्गिक तेल कमी होते. परिणामी त्वचा कोरडी, संवेदनशील आणि निस्तेज दिसू शकते.

सनस्क्रीनकडे दुर्लक्ष करणे

अनेकजण केवळ उन्हाळ्यातच सनस्क्रीन वापरतात. मात्र सूर्याची अतिनील किरणे वर्षभर त्वचेवर परिणाम करत असतात. सनस्क्रीन न वापरल्यास टॅनिंग, पिग्मेंटेशन आणि अकाली सुरकुत्यांचा धोका वाढतो.

झोपण्यापूर्वी मेकअप न काढणे

मेकअप किंवा सनस्क्रीनसह झोपल्याने त्वचेची पोअर्स  बंद होऊ शकतात. त्यामुळे मुरुम, ब्लॅकहेड्स आणि त्वचेची जळजळ वाढण्याची शक्यता असते.

मॉइश्चरायझर टाळणे

तेलकट त्वचा असल्यामुळे अनेकजण मॉइश्चरायझर वापरत नाहीत. मात्र त्वचेला योग्य आर्द्रता मिळाली नाही तर ती अधिक तेल तयार करू शकते, ज्यामुळे त्वचेच्या समस्या वाढू शकतात.

एकाच वेळी अनेक प्रोडक्टस वापरणे

त्वचा लवकर सुधारावी या उद्देशाने अनेक प्रोडक्टस एकाच वेळी वापरणे धोकादायक ठरू शकते. यामुळे त्वचेवर लालसरपणा, खाज आणि जळजळ होण्याचा धोका असतो.

मुरुम दाबणे आणि गरम पाण्याचा वापर

मुरुम दाबल्याने डाग पडू शकतात, तर खूप गरम पाण्याने चेहरा धुतल्यास त्वचेतील नैसर्गिक ओलावा कमी होतो. यामुळे त्वचा अधिक कोरडी आणि संवेदनशील बनते.

स्वच्छतेकडे दुर्लक्ष

उशीचे कव्हर, टॉवेल आणि मेकअप ब्रश वेळेवर स्वच्छ न केल्यास त्यामध्ये जीवाणू वाढतात. हे जीवाणू त्वचेच्या संपर्कात आल्यावर मुरुम आणि इतर संसर्गजन्य समस्या निर्माण होऊ शकतात.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Health Tips: भात खाणं बंद केल्यास शरीरावर काय परिणाम होतो? जाणून घ्या फायदे आणि तोटे

Web Title: Common skincare mistakes that cause skin damage dermatologist tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 19, 2026 | 08:11 PM

Topics:  

  • Beauty Tips
  • side effect
  • skin care tips

संबंधित बातम्या

Skin Care: पिगमेंटेशन, टॅनिंगमुळे त्वचा काळी दिसते? मग संत्री मोसंबीच्या सालींचा वापर करून घरीच तयार करा Vitamin C Face Pack
1

Skin Care: पिगमेंटेशन, टॅनिंगमुळे त्वचा काळी दिसते? मग संत्री मोसंबीच्या सालींचा वापर करून घरीच तयार करा Vitamin C Face Pack

Dj Sound: डीजेच्या कर्कश आवाजाचा हृदयाच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो? हार्ट अटॅक येण्याआधी दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे
2

Dj Sound: डीजेच्या कर्कश आवाजाचा हृदयाच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो? हार्ट अटॅक येण्याआधी दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे

Health Tips: चेहऱ्यावर पिंपल्स, वाढत वजन अन्…; ‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, अन्यथा…
3

Health Tips: चेहऱ्यावर पिंपल्स, वाढत वजन अन्…; ‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, अन्यथा…

Skin Care Tips: सप्टेंबरच्या सणांमध्ये त्वचेची काळजी घ्या काळजी! बॅगेत आवर्जून ठेवा ‘हे’ स्किन केअर प्रॉडक्ट
4

Skin Care Tips: सप्टेंबरच्या सणांमध्ये त्वचेची काळजी घ्या काळजी! बॅगेत आवर्जून ठेवा ‘हे’ स्किन केअर प्रॉडक्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.