Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पोटावर वाढलेला चरबीचा अनावश्यक घेर कमी करण्यासाठी उपाशी पोटी करा ‘या’ ड्रिंकचे सेवन, महिनाभरात दिसून येतील जबरदस्त बदल

पोटावर वाढलेला चरबीचा अनावश्यक घेर कमी करण्यासाठी ओवा, बडीशेपचे पाणी प्यावे. या पाण्यामुळे शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातात आणि आरोग्य सुधारते.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 20, 2025 | 03:30 PM
पोटावर वाढलेला चरबीचा अनावश्यक घेर कमी करण्यासाठी उपाशी पोटी करा 'या' ड्रिंकचे सेवन

पोटावर वाढलेला चरबीचा अनावश्यक घेर कमी करण्यासाठी उपाशी पोटी करा 'या' ड्रिंकचे सेवन

Follow Us
Follow Us:

जगभरात वाढलेल्या वजनाने अनेक लोक त्रस्त आहेत. वजन वाढल्यानंतर शरीरात अनेक बदल दिसून येतात. दैनंदिन जीवनात फॉलो केलेल्या चुकीच्या सवयींमुळे आणि खाण्याच्या सवयींमध्ये होणाऱ्या बदलांमुळे आरोग्याला हानी पोहचते. अतितिखट आणि तेलकट पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीराला हानी पोहचते. याशिवाय शरीरात साचून राहिलेल्या विषारी घटकांमुळे शरीराला हानी पोहचते. वजन कमी करण्यासाठी महिलांसह पुरुष सुद्धा आहारात वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन, डिटॉक्स ड्रिंक, महागडे डाएट इत्यादी अनेक गोष्टी फॉलो करतात. यामुळे पण तरीसुद्धा वाढलेले वजन कमी होत नाही. वजन कमी करताना महागड्या पेयांचे सेवन करण्याऐवजी स्वयंपाक घरातील पदार्थांचे सेवन करावे. स्वयंपाक घरात असलेले पदार्थ शरीरावर वाढलेली अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी मदत करतात. आज आम्ही तुम्हाला वाढलेले वजन कमी करण्यासाठी कोणत्या ड्रिंकचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.हे ड्रिंक महिनाभर नियमित प्यायल्यास शरीरात अनेक सकारात्मक बदल दिसतात.(फोटो सौजन्य – istock)

आतड्यांमधील विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी ‘या’ पदार्थांचे कोमट पाण्यातून करा सेवन, पोटासह संपूर्ण शरीर होईल डिटॉक्स

हेल्दी ड्रिंक बनवण्याची कृती:

  • मेथी दाणे
  • हळद
  • ओवा
  • बडीशेप
  • दालचीनी
तळ हातांना कायमच घाम येतो? ही समस्या नॉर्मल की कोणत्या आजाराचे गंभीर लक्षण, जाणून घ्या घरगुती उपाय

ड्रिंक बनवण्याची पद्धत:

हेल्दी ड्रिंक बनवण्यासाठी सर्वप्रथम, गरम तव्यावर ओवा, बडीशेप आणि मेथी दाणे हलकेसे भाजून घ्या. त्यानंतर भाजून घेतलेले सर्व पदार्थ मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक वाटून घ्या. तयार करून घेतलेले मिश्रण बंद डब्याच्या झाकणात भरून ठेवा. सकाळी उठल्यानंतर एक ग्लास कोमट तयार केलेली पावडर मिक्स करून घ्या.त्यानंतर नियमित सेवन केल्यास शरीरात अनेक सकारात्मक बदल दिसून येतील. या पेयाच्या सेवनामुळे शरीराला कोणतीही हानी होत नाही. याउलट शरीराला अनेक फायदे होतात.

हेल्दी ड्रिंक पिण्याचे फायदे:

शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी आहारात अनेक वेगवेगळ्या पेयांचे सेवन केले जाते. पण कोणत्याही महागड्या पेयांचे सेवन करण्याऐवजी आयुर्वेदिक पदार्थांचे सेवन करावे. बडीशेप खाल्ल्यामुळे खाल्ले अन्नपदार्थ सहज पचन होते आणि पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी होतो. याशिवाय हळद आणि दालचिनी शरीरातील थर्मिक अ‍ॅक्टिव्हिटी वाढवतात, ज्यामुळे पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी होऊन जातो. याशिवाय वारंवार तुम्हाला जर अपचन, गॅस किंवा बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवत असेल तर बडीशेपेचे पाणी प्यावे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Consume this drink on an empty stomach to reduce unnecessary belly fat healthy drink

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 20, 2025 | 03:30 PM

Topics:  

  • Health Care Tips
  • Healthy Drinks
  • Weight loss

संबंधित बातम्या

Herbal Tea: रोजच्या चहाला द्या हेल्दी ट्विस्ट! ‘या’ फुलांचा चहा ठरेल शरीर आणि त्वचेसाठी गुणकारी
1

Herbal Tea: रोजच्या चहाला द्या हेल्दी ट्विस्ट! ‘या’ फुलांचा चहा ठरेल शरीर आणि त्वचेसाठी गुणकारी

Health Tips: जेवणानंतर चालल्याने जास्त फॅट बर्न होते? विज्ञान काय सांगतं
2

Health Tips: जेवणानंतर चालल्याने जास्त फॅट बर्न होते? विज्ञान काय सांगतं

Vanita Kharat Weight Loss: महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरातने घटवलं २४ किलो वजन; फिटनेस ट्रान्सफॉर्मेशनची जोरदार चर्चा
3

Vanita Kharat Weight Loss: महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरातने घटवलं २४ किलो वजन; फिटनेस ट्रान्सफॉर्मेशनची जोरदार चर्चा

Healthy Drink: ताकात चिया सीड्स मिक्स करून प्यायल्यास पचन आणि हायड्रेशनसाठी ठरू शकते फायदेशीर, जाणून घ्या सविस्तर
4

Healthy Drink: ताकात चिया सीड्स मिक्स करून प्यायल्यास पचन आणि हायड्रेशनसाठी ठरू शकते फायदेशीर, जाणून घ्या सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.