Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Katvada Recipe: झणझणीत तरीमध्ये कुरकुरीत वडा, कोल्हापूरचा फेमस कटवडा खाल्लात का?

कोल्हापूरचा फेमस नाश्ता आता तुमच्या घरीच! कटवडा हा कोल्हापूरचा पारंपरिक पदार्थ आहे ज्यात झणझणीत कटाच्या आमटीत कुरकुरीत बटाटा वड्याला बुडवून खाण्यासाठी सर्व्ह केले जाते. याची चव अप्रतिम लागते, चला रेसिपी जाणून घेऊया.

  • By नुपूर भगत
Updated On: May 20, 2025 | 09:50 AM
Katvada Recipe: झणझणीत तरीमध्ये कुरकुरीत वडा, कोल्हापूरचा फेमस कटवडा खाल्लात का?

Katvada Recipe: झणझणीत तरीमध्ये कुरकुरीत वडा, कोल्हापूरचा फेमस कटवडा खाल्लात का?

Follow Us
Follow Us:

महाराष्ट्रीयन खाद्यसंस्कृती देशभरच काय तर जगभर प्रसिद्ध आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यात वेगवेगळे खाद्यपदार्थ लोकप्रिय आहेत. जसजसे ठिकाण बदलते तसतसे पदार्थ आणि त्यांची चव बदलत जाते. अशात तुम्हालाही नवनवीन पदार्थ ट्राय करायला आवडत असतील आणि तुम्हीही खाद्यप्रेमी असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी एक खास आणि झणझणीत अशी रेसिपी घेऊन आलो आहोत.

चहासोबत खाण्यासाठी बनवा स्पेशल पदार्थ! झटापट घरीच बनवा खमंग खुसखुशीत आंब्याचे घारगे, १० दिवस राहतील टिकून

ही रेसिपी म्हणजे कोल्हापूरची शान कटवडा. कटवडा हा कोल्हापूरचा एक फेमस आणि लोकप्रिय नाश्ता आहे. यात झणझणीत कटाच्या आमटीत बटाटा वडा टाकून खाण्यासाठी सर्व्ह केले जाते. हा मसालेदार नाश्ता कोल्हापूरकरांचा एक आवडीचा नाश्ता आहे. कुरकुरीत आणि मसालेदार वड्यात चमचमीत असा रस्सा आणि याचे मिश्रण चवीला फार छान लागते. याला बनायला थोडा वेळ लागू शकतो मात्र यांनतर तुम्हाला जी चव मिळेल ती तुमच्या मनाला सुखावून जाईल. चला तर मग जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

साहित्य

  • बटाटे – 2 (उकडलेले आणि किसलेले)
  • डाळीचे पीठ – 1/2 कप
  • तांदळाचे पीठ – 1/4 कप
  • कांदा – 1 (किसलेला)
  • हिरव्या मिरच्या – 2 (किसलेल्या)
  • आले-लसूण पेस्ट – 1 चमचा
  • कोथिंबीर – थोडीशी (किसलेली)
  • तेल – तळण्यासाठी
  • सोडा – 1/2 चमचा
  • पावभाजी मसाला – 1 चमचा
  • काश्मीरी लाल तिखट – 1 चमचा
  • हळद – 1/2 चमचा
  • मीठ – चवीनुसार
  • तेल – कटासाठी
  • टोमॅटो – 2 (किसलेले)
  • लसूण – 3-4 पाकळ्या (किसलेल्या)
  • जिरे-धने पूड – 1 चमचा
  • मीठ – चवीनुसार
कच्च्या करवंदांपासून झटपट आणि पारंपरिक पद्धतीमध्ये बनवा आंबटगोड लोणचं, पदार्थाला येईल आजीच्या हाताची चव

कृती

  • कटवडा बनवण्यासाठी सर्वप्रथम बटाटा वडा बनवून घ्या ज्यासाठी उकडलेले बटाटे मॅश करून घ्या
  • यानंतर यात डाळीचे पीठ, तांदळाचे पीठ, कांदा, हिरव्या मिरच्या, आले-लसूण पेस्ट, कोथिंबीर, सोडा, पावभाजी मसाला, लाल तिखट, हळद, आणि मीठ मिक्स करा
  • तयार मिश्रणाचे गोळे बनवून त्यांना गरम तेलात छान कुरकुरीत होईपर्यंत आणि सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या
  • आता एका पॅनमध्ये तेल गरम करा
  • तेल गरम झाले की मग त्यात टोमॅटो, चिरलेला कांदा, लसूण, जिरे-धने पूड, हळद, मीठ आणि पाणी घालून चांगली उकळी येऊ द्या
  • तयार कटाच्या आमटीवर शेवटी चिरलेली कोथिंबीर घाला आणि गॅस बंद करा
  • आता एका प्लेटमध्ये कटाची आमटी, त्यावर दोन वडे आणि बारीक शेव टाका
  • तळलेले वडे कटाच्या आमटीत बुडवून यांचा मनसोक्त आनंद लुटा
  • याला ब्रॅड किंवा पावसोबत खाण्यासाठी सर्व्ह केले जाते

Web Title: Crispy vada in spicy curry have you tried kolhapurs famous katvada note down the recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 20, 2025 | 09:50 AM

Topics:  

  • food recipe
  • Maharashtrian Recipe
  • marathi recipe

संबंधित बातम्या

Pitru Paksh 2026: पितृपक्षातील पूर्वजांच्या नैवेद्यासाठी पारंपरिक पद्धतीने बनवा चविष्ट तांदळाची खीर, नोट करून घ्या रेसिपी
1

Pitru Paksh 2026: पितृपक्षातील पूर्वजांच्या नैवेद्यासाठी पारंपरिक पद्धतीने बनवा चविष्ट तांदळाची खीर, नोट करून घ्या रेसिपी

Tomato Rasam: दुपारच्या जेवणासाठी करा आंबट तिखट टोमॅटो रस्सम, घरातील प्रत्येक व्यक्ती आवडीने खाईल पदार्थ
2

Tomato Rasam: दुपारच्या जेवणासाठी करा आंबट तिखट टोमॅटो रस्सम, घरातील प्रत्येक व्यक्ती आवडीने खाईल पदार्थ

Recipe : लहान मुलांच्या टिफीनसाठी तयार करा चीज पराठा, टिफिन मिनिटांत होईल फिनिश
3

Recipe : लहान मुलांच्या टिफीनसाठी तयार करा चीज पराठा, टिफिन मिनिटांत होईल फिनिश

Tawa Pulao Recipe: सिक्रेट मसाल्याचा वापर करून घरी सोप्या पद्धतीमध्ये बनवा स्ट्रीट स्टाईल तवा पुलाव, सगळेच खातील आवडीने
4

Tawa Pulao Recipe: सिक्रेट मसाल्याचा वापर करून घरी सोप्या पद्धतीमध्ये बनवा स्ट्रीट स्टाईल तवा पुलाव, सगळेच खातील आवडीने

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.