कच्च्या करवंदांपासून झटपट आणि पारंपरिक पद्धतीमध्ये बनवा आंबटगोड लोणचं
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बाजारात करवंदं, जांभळं, आलू, जाम इत्यादी कोकणी रानमेवा उपलब्ध असतो. त्यातील आंबटगोड करवंद सगळ्यांचं खूप जास्त आवडतात. कच्ची करवंद चवीला आंबट लागली तरीसुद्धा पिकल्यानंतर अतिशय गोड आणि चविष्ट लागतात. उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर घरात वेगवेगळ्या पदार्थांपासून लोणचं बनवली जातात.आंबटगोड फळे पाहिल्यानंतर सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटते. नैसर्गिक फळे चवीसाठी आणि आणि आरोग्यासाठी चांगली असतात. लिंबाचं लोणचं, कैरीचं लोणचं, मिरचीचं लोणचं याशिवाय गोड लोणचं सुद्धा बनवलं जात. मात्र आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये कच्चा करवंदाचे लोणचं बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. कच्च्या करवंदांची चव अतिशय सुंदर लागते. करवंदांपासून चटणी सुद्धा बनवली जाते. कोकणातील रानमेव्याची चव वर्षभर चाखण्यासाठी अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. चला तर जाणून घेऊया पारंपरिक पद्धतीमध्ये लोणचं बनवण्याची सोपी कृती.(फोटो सौजन्य – pinterest)
Fish Fry Recipe: फिश प्रेमींसाठी खास! कोलकाता स्टाईल फिश फ्राय रेसिपी; चवीला कुरकुरीत आणि मजेदार
रताळी खायला आवडत नाहीत? मग सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा रताळ्याचे गोड काप, उपवासासाठी चविष्ट पदार्थ