Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Skin Care Tips: काळे डाग आणि पिंपल्समुळे त्वचेवरील सौंदर्य कमी झाले आहे? रात्री झोपण्याआधी चेहऱ्यावर लावा जायफळ क्रीम

चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्या आणि काळे डाग घालवण्यासाठी कोणत्याही महागड्या क्रीमचा वापर न करता जायफळच्या क्रिमचा वापर करावा. यामुळे चेहऱ्यावरील ग्लो वाढतो आणि त्वचा सुंदर दिसते.

  • By सुरुची कदम
Updated On: May 07, 2026 | 10:20 AM
काळे डाग आणि पिंपल्समुळे त्वचेवरील सौंदर्य कमी झाले आहे? रात्री झोपण्याआधी चेहऱ्यावर लावा जायफळ क्रीम

काळे डाग आणि पिंपल्समुळे त्वचेवरील सौंदर्य कमी झाले आहे? रात्री झोपण्याआधी चेहऱ्यावर लावा जायफळ क्रीम

Follow Us
Follow Us:

वातावरणात होणारे बदल, कामाचा वाढलेला तणाव, मानसिक ताण, धूळ, माती आणि प्रदूषणामुळे त्वचेचे गंभीर नुकसान होते. चेहऱ्यावर पिंपल्स, मुरूम किंवा तरुण वयात चेहऱ्यावर सुरकुत्या येऊन त्वचा निस्तेज होऊन जाते. त्वचेचे सौंदर्य वाढवण्यासाठी महिला सतत काहींना काही करत असतात. कधी बाजारात उपलब्ध असलेल्या स्किन केअर प्रॉडक्टचा वापर केला जातो तर कधी महागड्या स्किन ट्रीटमेंट करून त्वचेची काळजी घेतली जाते. चेहऱ्यावर आलेल्या पुरळ आणि पिंपल्सकडे वेळीच लक्ष न दिल्यास चेहऱ्यावर खूप जास्त डाग येतात. त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी वारंवार महागड्या स्किन केअरचा वापर करण्याऐवजी घरगुती उपाय करावेत.(फोटो सौजन्य – istock)

चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्या महिनाभरात होतील कमी! रात्री झोपण्याआधी चेहऱ्यावर लावा लवंगाची एंटी-एजिंग नाईट क्रीम

त्वचेची काळजी घेताना कायमच त्वचा वरून कशी सुंदर राहील याकडे जास्त लक्ष दिले जाते. पण त्वचा हायड्रेट आणि ग्लोइंग ठेवण्यासाठी त्वचेला आतून पोषण देणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. स्वयंपाक घरात उपलब्ध असलेले पदार्थ संपूर्ण शरीरासाठी खूप जास्त फायदेशीर ठरतात. त्यामुळे चेहऱ्यावर आलेले काळे डाग किंवा सुरकुत्या घालवण्यासाठी स्वयंपाक घरातील मसाल्यांचा वापर करावा. आज आम्ही तुम्हाला जायफळ क्रीम बनवण्याची सोपी कृती सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेली जायफळ क्रीम आठवडाभर व्यवस्थित टिकून राहते आणि चेहऱ्यावर चमकदार ग्लो येतो. तरुण वयात चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्या घालवण्यासाठी जायफळ क्रीमचा वापर करावा.

साहित्य:

जायफळ पावडर
कोरफड जेल
गुलाब पाणी
विटामिन ई कँप्सूल
हळद

केस खूप जास्त कोरडे आणि पातळ झाले आहेत? वाढत्या उन्हाळ्यात घरीच तयार करा नॅचरल हेअर मास्क, केसांची होईल वाढ

कृती:

जायफळ क्रीम बनवण्यासाठी सर्वप्रथम, वाटीमध्ये कोरफड जेल घेऊन त्यात जायफळ घाला आणि व्यवस्थित मिक्स करून घ्या. तयार केलेल्या मिश्रणात गुलाब पाणी आणि चिमूटभर हळद, विटामिन ई कँप्सूल घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या. तयार केलेली क्रीम काचेच्या लहानशा डब्यात भरून ठेवा. रात्री झोपण्याआधी त्वचा पाण्याने स्वच्छ करून कोरडी करा आणि त्यानंतर तयार केलेली क्रीम लावून हलक्या हाताने मसाज करा. यामुळे चेहऱ्यावर आलेले काळे डाग आणि पिंपल्स कमी होण्यास मदत होईल. त्वचेच्या वाढत्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी कोरफड जेलचा वापर करावा. कोरफड जेल लावल्यामुळे त्वचा हायड्रेट राहण्यास मदत होते, तर जायफळमध्ये असलेल्या गुणधर्मांमुळे चेहऱ्यावर आलेले काळे डाग कमी होतात. यामध्ये असलेले अँटी-बॅक्टेरिअल आणि अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म चेहऱ्यावर सुरकुत्या आणि पिंपल्स येऊ देत नाहीत.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Dark spots and pimples have lost the beauty of the skin apply nutmeg cream on your face before going to bed at night

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 07, 2026 | 10:20 AM

Topics:  

  • glowing face
  • home remedies
  • skin care tips

संबंधित बातम्या

डोक्यातील उवा आणि लिखांमुळे त्रस्त आहात? अशाप्रकारे घरीच तयार करा औषध आणि मिळवा कायमची सुटका
1

डोक्यातील उवा आणि लिखांमुळे त्रस्त आहात? अशाप्रकारे घरीच तयार करा औषध आणि मिळवा कायमची सुटका

Skin Care Tips: सप्टेंबरच्या सणांमध्ये त्वचेची काळजी घ्या काळजी! बॅगेत आवर्जून ठेवा ‘हे’ स्किन केअर प्रॉडक्ट
2

Skin Care Tips: सप्टेंबरच्या सणांमध्ये त्वचेची काळजी घ्या काळजी! बॅगेत आवर्जून ठेवा ‘हे’ स्किन केअर प्रॉडक्ट

Home Remedies: कोपर आणि गुडघे कायमच काळेकुट दिसतात? मग स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या ‘या’ पदार्थांपासून बनवा नॅचरल स्क्रब
3

Home Remedies: कोपर आणि गुडघे कायमच काळेकुट दिसतात? मग स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या ‘या’ पदार्थांपासून बनवा नॅचरल स्क्रब

भाजीत तेल जास्त झालंय? ‘या’ सोप्या ट्रिक्स वापरून मिनिटांत बाहेर काढा एक्स्ट्रा ऑईल
4

भाजीत तेल जास्त झालंय? ‘या’ सोप्या ट्रिक्स वापरून मिनिटांत बाहेर काढा एक्स्ट्रा ऑईल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.