(फोटो सौजन्य – Pinterest)
आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात काळे चणे; हिवाळ्यात यापासून घरी बनवा कुरकुरीत आणि टेस्टी कबाब
आता कल्पना करा, हाच मुखवास जर व्हिटॅमिन Cसह अनेक पोषक घटकांनी भरलेला असेल तर? हिवाळ्यात सहज मिळणाऱ्या आवळ्यापासून असा पौष्टिक आणि चवदार मुखवास तयार करता येतो. थोडासा आंबट, गोड आणि मसालेदार चवीचा हा आवळा मुखवास श्वास ताजेतवाने ठेवतोच, शिवाय आरोग्यासही अनेक फायदे देतो. आवळा मुखवास एकदा तयार करून दीर्घकाळ साठवून ठेवता येतो. रोज जेवणानंतर किंवा दिवसात एखाद्या वेळी हलकं चटपटीत खावंसं वाटलं, तर तो घेऊ शकता. आवळ्यासोबत वापरलेले मसाले पचन सुधारण्यास मदत करतात आणि शरीराला आवश्यक पोषणही देतात. चला तर मग, जाणून घेऊया आवळा मुखवास बनवण्याची सोपी रेसिपी.
साहित्य
आवळा मुखवासाचे फायदे






