Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

2 साहित्यांपासून घरीच तयार करा डायबिटीजचे औषध, वैद्यांनी दिला सल्ला; फक्त 40 दिवसांतच शुगर राहील नियंत्रणात

Diabetes Home Remedy : मधुमेह हा आजार कायमस्वरूपी असला तरी काही घरगुती उपायांच्या मदतीने त्याला नियंत्रणात ठेवता येऊ शकते. राजस्थानी वैद्यांनी शुगर कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी एक रामबाण उपाय सांगितला आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Nov 18, 2025 | 08:15 PM
2 साहित्यांपासून घरीच तयार करा डायबिटीजचे औषध, वैद्यांनी दिला सल्ला; फक्त 40 दिवसांतच शुगर राहील नियंत्रणात

2 साहित्यांपासून घरीच तयार करा डायबिटीजचे औषध, वैद्यांनी दिला सल्ला; फक्त 40 दिवसांतच शुगर राहील नियंत्रणात

Follow Us
Close
Follow Us:
  • डायबिटीजवर रामबाण ठरेल हा उपाय
  • राजस्थानी वैद्यांनी सोशल मीडियावर शेअर केलाय रामबाण उपाय
  • फक्त 2 घटकांची लागेल मदत
डायबिटीज हा भारतात वाढत चाललेल्या आजारांपैकी एक आहे. हा आजार जर एखाद्या व्यक्तीला जडला आणि जीवनाच्या शेवटपर्यंत व्यक्तीची यातून सुटका नाही. डायबिटीज ज्याला मराठीत मधुमेह या नावाने ओळखलं जात हा एक असा आजार आहे ज्यात रक्तातील साखर लक्षणीयरित्या वाढली जाते आणि शरीर योग्य प्रमाणात इन्सुलिन तयार करत नाही ज्यामुळे अनेक समस्या उद्भवतात. WHO च्या मते, १८ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या भारतातील ७७ दशलक्ष लोक टाइप २ मधुमेहाने ग्रस्त आहेत आणि अंदाजे २५ दशलक्ष लोक प्री-डायबेटिक आहेत आणि भविष्यात त्यांना मधुमेह होण्याचा धोका जास्त आहे.

थंडीच्या दिवसांमध्ये केस धुवण्यासाठी कोणते पाणी वापरावे? ‘या’ पद्धतीने घ्या केसांची काळजी, केस कायमच राहतील मुलायम

डायबिटीजची प्रमुख लक्षणे

  • तहान लागणे
  • वारंवार लघवी होणे
  • भूक वाढणे
  • थकवा आणि अशक्तपणा
  • जलद वजन कमी होणे
  • अंधुक दृष्टी
  • हात किंवा पायांना मुंग्या येणे

मधुमेहावर उपचार काय?

मधुमेह हा आजार कायमस्वरूपी काढून टाकता येत नाही पण काही घरगुती उपायांच्या मदतीने तुम्ही याला नियंत्रणात ठेवू शकता. औषधे, निरोगी आहार आणि व्यायामाद्वारे रक्तातील साखर नियंत्रणात ठेवली जाते. तथापि, काही आयुर्वेदिक किंवा घरगुती उपाय वापरून देखील तुमच्या साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत होऊ शकते. राजस्थानमधील प्रसिद्ध वैद्य जगदीश सुमन यांनी मधुमेह नियंत्रित करण्यासाठी एक घरगुती उपाय सांगितला आहे . हा उपाय केल्याने फक्त ४० दिवसांत मधुमेह पूर्णपणे बरा करता येतो असा दावा त्यांनी व्हिडिओत केला आहे. चला हा कोणता उपाय आहे ते जाणून घेऊया.

हिवाळ्यात ‘या’ पद्धतीने करा ताज्या आवळ्याचे सेवन! गंभीर आजारांपासून राहाल कायमच दूर, त्वचेवर येईल चमकदार ग्लो

काय आहे हा उपाय

वैद्यांनी स्पष्ट केले की, मधुमेह कंट्रोलमध्ये करण्यासाठी तुम्हाला तुंबा फळाची आवश्यकता आहे. हे फळ वाळवंटी भागात सहज आढळून येते. याला कारला किंवा इंद्रायण असेही म्हणतात. याव्यतिरिक्त, तुम्हाला कोरडे आले आवश्यक आहे, जे कोणत्याही किराणा दुकानात सहज मिळू शकते. या दोन घटकांपासून आपण एक औषध तयार करणार आहोत ज्याच्या मदतीने मधुमेह नियंत्रणात ठेवण्यास मदत होईल. यासाठी दोन्ही साहित्यांची बारीक पावडर तयार करून घ्या. नंतर या पावडरचे तीन चिमूटभर घ्या आणि मग त्यात पाणी मिसळून एक पेस्ट तयार करा. ही पेस्ट ८-१० तास नाभीला लावा. हा उपाय रोज केल्याने अवघ्या ४० दिवसांतच तुमची शुगर कंट्रोलमध्ये राहिलं. मुख्य म्हणजे, हा नैसर्गिक उपाय असल्याने तुमच्या शरीरावर याचे कोणतेही दुष्परिणाम होणार नाहीत.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: तुंबा फळाचे फायदे काय?

    Ans: या कडू फळामध्ये अशी संयुगे आहेत जी जळजळ कमी करण्यास, पचन सुधारण्यास आणि रक्तातील साखरेचे प्रमाण किंचित कमी करण्यास मदत करतात. आयुर्वेदाचा दावा आहे की ते मधुमेहासाठी उपयुक्त आहे.

  • Que: वाळलेल्या आल्याचे फायदे?

    Ans: वाळलेल्या आल्याचे सेवन साखरेच्या वाढीवर नियंत्रण ठेवण्यास, पचन सुधारण्यास आणि जळजळ कमी करण्यास मदत करू शकतात. आले काही प्रमाणात रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास देखील मदत करू शकते.

Web Title: Diabetes home remedy to control blood sugar use this two ingredients lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 18, 2025 | 08:15 PM

Topics:  

  • diabetes
  • Health Tips
  • lifestyle news

संबंधित बातम्या

मुंबई डायबिटीज केअर फाउंडेशनतर्फे लठ्ठपणा आणि मधुमेह विषयांवर जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन
1

मुंबई डायबिटीज केअर फाउंडेशनतर्फे लठ्ठपणा आणि मधुमेह विषयांवर जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन

Poop Timing: शौचाला जायची योग्य वेळ कोणती सकाळ की संध्याकाळ? मेटाबॉलिज्मवर कसा होतो परिणाम
2

Poop Timing: शौचाला जायची योग्य वेळ कोणती सकाळ की संध्याकाळ? मेटाबॉलिज्मवर कसा होतो परिणाम

पृथ्वीचा सर्वात खालचा बिंदू आणि त्यातील जीवंत चमत्कार; वाचा का आहे जगाला ‘या’ महासागराचे इतके आकर्षण?
3

पृथ्वीचा सर्वात खालचा बिंदू आणि त्यातील जीवंत चमत्कार; वाचा का आहे जगाला ‘या’ महासागराचे इतके आकर्षण?

Immortal Jellyfish : ‘हा’ समुद्री जीव म्हणजे चक्क मृत्यूला आव्हान देणारा महासागरातील चमत्कार अन् एकमेव ‘बायोलॉजिकल रीसेट बटण’
4

Immortal Jellyfish : ‘हा’ समुद्री जीव म्हणजे चक्क मृत्यूला आव्हान देणारा महासागरातील चमत्कार अन् एकमेव ‘बायोलॉजिकल रीसेट बटण’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.