Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 18 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Diabetes: डायबिटीजमध्ये फळं खाणं बंद करू नका; शुगर कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी फक्त ‘या गोष्टी ठेवा लक्षात

Important Precautions While eating Fruits In diabetes: मधुमेहीं रुग्णांनी फळं खाताना कोणती काळजी घ्यावी, तसेच फळं खाण्याची योग्य पद्धत कोणती, जाणून घेऊयात.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Oct 18, 2026 | 06:33 PM
photo- Yandex

photo- Yandex

Follow Us
Follow Us:
  • फळं खाल्ल्याने रक्तातील साखर वाढते?
  • डायबिटीजच्या रुग्णांनी जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
  • फळं खाताना या चुका टाळा
फळे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानली जातात. त्यामध्ये जीवनसत्त्वे, खनिजे, फायबर आणि शरीराला आवश्यक अनेक पोषक घटक असतात. ही पोषक तत्वे शरीराला निरोगी चेवण्यास मदत करतात. परंतु, मधुमेहीं रुग्णांनी फळे खाताना काळजी घेतली पाहिजे. फळांमध्ये नैसर्गिक साखर आणि कार्बोहायड्रेट्स असतात. ज्यामुळे रक्तातील साखरेच्या पातळीवर परिणाम होऊ शकतो. परं, याचा अर्थ असा नाही की मधुमेहींनी फळे खाणे पूर्णपणे टाळावे. तज्ञांच्या मते, योग्य प्रमाणात संपूर्ण फळे खाल्ल्याने मधुमेहाच्या रुग्णांना फायबर आणि आवश्यक पोषक तत्वे मिळू शकतात. पण, महत्वाची बाब म्हणजे, फळे खाताना, कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण आणि ग्लायसेमिक इंडेक्सकडे दुर्लक्ष करु नये. मधुमेहींच्या रुग्णांनी फळे खाताना कोणती काळजी घ्यावी, जाणून घ्या.

Hair Care Tips: दिवसातून किती वेळा केस विंचरावेत? हेअर केअर करताना ‘या’ चुका टाळा; जाणून घ्या महत्त्वाच्या टिप्स

डायबिटीजमध्ये किवी खाण्याचे फायदे

किवी हे गोड आणि आंबट चवीचे फळ असून ते व्हिटॅमिन सी, फायबर आणि पोटॅशियमचा चांगला स्रोत आहे. माहितीनुसार, एका मध्यम आकाराच्या किवीमध्ये सुमारे ४२ कॅलरीज आणि १० ग्रॅम कार्बोहायड्रेट्स असतात. तसेच, त्यातून सुमारे २ ग्रॅम फायबरही मिळते. किवीमधील फायबर पचनक्रिया सुधारण्यास आणि जेवणानंतर रक्तातील साखरेची वाढ कमी करण्यास मदत करू शकते. मधुमेहाचे रुग्ण किवी हे फळ अख्खे खाऊ शकतात.

सफरचंद खाल्ल्याने फायबर मिळते

सफरचंद हे पोषक तत्वांनी समृद्ध फळ मानले जाते. वैद्यकीय अहवालानुसार, एका मध्यम आकाराच्या सफरचंदात अंदाजे ९५ कॅलरीज, २५ ग्रॅम कार्बोहायड्रेट्स आणि सुमारे ४ ग्रॅम फायबर असते. त्यात व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्सदेखील भरपूर प्रमाणात आढळतात. मधुमेही रुग्ण दररोजच्या आहारात सफरचंदचा समावेश करू शकतात. सफरचंदांमधील फायबर तुम्हाला जास्त वेळ पोट भरल्यासारखे वाटण्यास आणि रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करू शकते.सफरचंद पूर्णपणे धुवून सालीसकट खाणे हा एक चांगला पर्याय आहे. कारण त्याच्या सालीमध्ये देखील फायबर आणि उपयुक्त वनस्पती घटक असतात.

पपई देखील फायदेशीर

पपई ही अनेक पोषक तत्वांनीही परिपूर्ण आहे. त्यात व्हिटॅमिन सी, फायबर, पोटॅशियम आणि इतर आवश्यक पोषक तत्वे असतात. पपईमधील फायबर पचनक्रियेस मदत करते, तर व्हिटॅमिन सी रोगप्रतिकार शक्तीचे कार्य सुरळीत ठेवण्यास मदत करते. मधुमेही रुग्ण मर्यादित प्रमाणात पिकलेली पपई खाऊ शकतात. परंतु, पपईचा ग्लायसेमिक इंडेक्स तिच्या जातीनुसार आणि पिकण्याच्या स्थितीनुसार बदलू शकतो.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Diabetes: जेवल्यानंतर 15 मिनिटे चालल्याने ब्लड शुगर नियंत्रणात राहते? जाणून घ्या योग्य पद्धत

💡

Frequently Asked Questions

  • Que: डायबिटीजच्या रुग्णांनी फळं खावीत का?

    Ans: मधुमेहाचे रुग्ण योग्य प्रमाणात फळं खाऊ शकतात. मात्र, फळांमधील कार्बोहायड्रेट्स आणि ग्लायसेमिक इंडेक्सकडे लक्ष द्यावे.

  • Que: डायबिटीजच्या रुग्णांनी फळं खाताना कोणती काळजी घ्यावी?

    Ans: डायबिटीजच्या रुग्णांनी फळांचा ज्यूस आणि साखर घातलेली ज्यूसचे सेवन टाळावे. त्याऐवजी संपूर्ण फळ खावे.

  • Que: डायबिटीजमध्ये कोणती फळं खावीत?

    Ans: डायबिटीजमध्ये किवी, सफरचंद आणि पपईसारखे फळं खाऊ शकता.

Web Title: Which fruits diabetic can eat tips to control blood sugar pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 18, 2026 | 06:33 PM

Topics:  

  • diabetes
  • Diabetics
  • fruit
  • healthy fruits

संबंधित बातम्या

Diabetes: जेवल्यानंतर 15 मिनिटे चालल्याने ब्लड शुगर नियंत्रणात राहते? जाणून घ्या योग्य पद्धत
1

Diabetes: जेवल्यानंतर 15 मिनिटे चालल्याने ब्लड शुगर नियंत्रणात राहते? जाणून घ्या योग्य पद्धत

Health Tips: डायबिटीज-बीपीचा त्रास आहे? नवरात्रीचा उपवास करताना रुग्णांनी कोणती काळजी घ्यावी?
2

Health Tips: डायबिटीज-बीपीचा त्रास आहे? नवरात्रीचा उपवास करताना रुग्णांनी कोणती काळजी घ्यावी?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.